Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | Gatari Amavasya 2023 wishes quotes jocks status image

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | Gatari Amavasya 2023 wishes quotes jocks status image


 महाराष्ट्रात गटारी अमावस्येच्या 2023 दिवशी लोक मांसाहारी पदार्थ आणि मद्य सेवन करतात, त्यानंतर महिनाभर मांसाहार व मद्यपान वर्ज्य करतात.  अशा परिस्थितीत, गटारी अमावस्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही, म्हणून या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना या hd इमेज, व्हॉट्सअॅप स्टिकर्स, GIF ग्रीटिंग्ज, वॉलपेपर आणि फोटो एसएमएसच्या माध्यमातून गटारी अमावस्येच्या शुभेच्छा (Gatari Amavasya 2023 wishesh quotes marathi)  देऊ शकता.




Gatari Amavasya 2023 quotes marathi

ओकू नका मातु नका नका ,मटणावर ताव मारू नका फुकट मिळतेय म्हणून ढोसू झिंगून गटारात लोळू नका गटारीच्या क्वाटरभर शुभेच्छा.

Gatari Amavasya 2023 wishes marathi

गरम गरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट, तळलेली सुरमई अशा चमचमीत मांसाहारी पदार्थांच्या सोबत रम व्हिस्की बिअर चा आस्वाद घेत जोरात साजरी करू या गटारी गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!

Gatari Amavasya 2023 image marathi

संपली केव्हाच आषाढीची वारी नंतर आहे गणपतीची बारी थोडेसच दिवस हातात आहेत, जोरात साजरी करू या गटारी . गटारीच्या शुभेच्छा

Gatari Amavasya 2023 status marathi

सुकी मच्छी मटणाचा रस्सा सगळं घेऊन यंदा घरीच बसा ! गटारीच्या शुभेच्छा

Gatari Amavasya quotes marathi 2023

नागमोडया पावलांना, कोंबडी वड्यांचा आधार, तर्रीवाल्या टोपाला मासोळीचा सत्कार, पण, गटारीच्या सेलिब्रेशनमध्ये खर्च झाला पगार...

Gatari Amavasya wishes marathi 2023

सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी, चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी, आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा, "गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा...

Gatari Amavasya status marathi 2023

मौसम मस्ताना, |सोबत सर्व मित्र परिवार असताना, साजरी करा गटारी अमावस्या लॉकडाऊन असताना गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!

गटारी आमावस्या च्या शुभेच्छा मराठी मध्ये २०२३

गटारी या दिवसाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा गटारी साजरी करणे हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही गटारी साजरी करून मिळवनारच,,,! Happy Gatari

Happy Gatari wishes marathi

सुक्या बोंबीलाचे तोरण लावा दारी.. तळलेल्या सुरमईचा वास येऊ द्या तुमच्या घरी.... चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी... आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी.. पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा... गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..... झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा... 

Happy Gatari quotes marathi 2023

पाउले चालती बारची वाट जाताना सुसाट येताना तर्रर्राट अजून आला नाही हा घरात अरे, पडलास की काय गटारात!गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

Happy Gatari wishes marathi

सणात सण गटारीचा सण, अरे बेवड्या फुल टाइट झाला आता तरी बस म्हण!गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

Gatarichya hardik shubhechha 2023

आम्ही बेवडे असलो म्हणूनि काय जाहले ।! आमचा - Stamina - अपरंपार...!! हम पियेंगे भी - अपनी मर्जी से पडेंगे भी - अपनी मर्जी से...!!चला "कॉटर येऊ दया...!गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

gatari amavasya wishes in marathi

हि गटारी तुम्हाला हाई किक्क ची जावो आणि तुमची फुकट पिण्याची सोय होवो...गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.


काहि लोक गटारी होळी आणि 31st ची अशी तयारी करतात जसेकाही बाकी 362 दिवस बोर्नव्हीटा पिऊन फक्त डिंकाचे लाडूच खातात..गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.


'ती' म्हणते, Drink करु नकोस प्लीज "तुला माझी शपथ.." आणि हे साले हरामी मित्र म्हणतात, चल प्यायला "तुला तिची शप्पथ.." Happy Gatari


आज दीप पूजा.सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य; शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा

gatari amavasya 2023 wishes in marathi


जवळ आली गटारी बायको डोळे वटारी Happy Gatari


आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे यंदा ही मी दिनांक 17 जुलै ते 16 ऑगस्ट 2023 पर्यंत श्रावण पाळायचे ठरविलेले आहे... तरी तत्पूर्वी ज्या कुणाला मला गटारी उत्सवासाठी आमंत्रित करावयाचे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा, आज पासूनच बुकिंग घेतलं जाईल........लक्षात असुद्या..


आज गटारीच्या शुभेच्छा देणारे , उद्या अमावास्याचे महत्व समजावून सांगणार Happy Gatari


आज प्रत्येकाच्या हातात मोबाइलची जागा काळ्या पिशवीने घेतली असतली गटारीच्या तुम्हाला शुभेच्छा

Happy gatari amavasya 2023 wishes in marathi

सणात सण गटारीचा सण, अरे बेवड्या फुल टाइट झाला आता तरी बस म्हण! Happy Gatari


आली आली गटारी, गटारी सणाची मजाचं न्यारी एकाच दिवसात लुटून घ्या वर्षभराची मज्जा सारी गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !