Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२४ | ambedkar jayanti wishes quotes in marathi 2024 | dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi

आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा २०२४ | ambedkar jayanti wishes quotes in marathi 2024 | dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi


नमस्कार मित्रांनो 14 एप्रिल महापुरुष विश्वरत्न भारतरत्न महानायक संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी मध्ये ( ambedkar jayanti wishes quotes in marathi 2024 ) बघणार आहोत याचा फायदा आपण बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हाट्सअप वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर शुभेच्छा व स्टेटस ठेवून व इतरांना मेसेज पाठवून देऊ शकता मला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश बघूया


बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा 2024 (toc)


ambedkar jayanti wishes in marathi 2024

 'मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो'- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ambedkar jayanti 2025 wishes in marathi

नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला , नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!” ज्ञानसूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Dr. ambedkar jayanti wishes in marathi 2024

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही...डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

ambedkar jayanti quotes in marathi 2024

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...

ambedkar jayanti 2024 quotes in marathi

जगामध्ये गरिबी तेथेच आहे जिथे शिक्षण नाही म्हणून आर्धी आर्धी भाकरी खा पण आपल्या लेकरांना चांगले शिकवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

Dr. ambedkar jayanti 2024 quotes in marathi

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..! भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

ambedkar jayanti 2024 massage in marathi

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता ते दीन-दुबळयांच्या हाकेस धावून जाणारे महापुरुष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

ambedkar jayanti 2024 status in marathi

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची. #जय भीम

ambedkar jayanti 2024 SMS in marathi

बुद्ध से बुद्धी मिली ... * कबीर से मिला ज्ञान !!.. * ज्योतिबा से ज्योती मिली !!!.. बाबासाहेब से मिला संविधान !!!..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!

babasaheb ambedkar shayari marathi

कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करुन दावली.. जातीयवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंजळ भरुन दावली.. निसर्ग नियमाप्रमाणे, पाणी आग विझवते. पण या भिमाने तर पाण्यालाच आग लावली..


डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करून दावली.... जातीयवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंजळ भरून दावली.. निसर्ग नियमाप्रमाणे, पाणी आग विझवते. पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली.. जय भीम! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

dr babasaheb ambedkar jayanti status in marathi

'बुद्ध से बुद्धी मिली !.."कबीर से मिला ज्ञान !!..."ज्योतिबा से ज्योती मिली !!!.."बाबासाहेब से मिला संविधान !!!..डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!


https://youtu.be/k12RRR6itf8?si=_NHd4W7gACdBmpjfambedkar jayanti 2023 SMS in marathi

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुस-याचा गुलाम होतो.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

dr babasaheb ambedkar jayanti wishes in marathi

माणसाला आपल्या दारिद्र्‌याची लाज वाटता कामा नये, लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी.- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Happy dr ambedkar jayanti 2024

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला... आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!


dr babasaheb ambedkar jayanti quotes in marathi

१४ एप्रिल १८९१ ला सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत असतो...".

dr babasaheb ambedkar jayanti whatsapp status in marathi

आले किती... गेले किती... उडून गेला भरारा... संपला नाही.. आणि संपनार ही नाही.. माझ्या 'भिमाचा' दरारा..

Happy ambedkar jayanti 2024

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा !


ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला... कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.

dr babasaheb ambedkar jayanti quotes in marathi

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिले नाहीत त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ambedkar jayanti 2023 SMS in marathi

दगड एकदाच मंदिरात जातो आणि भगवंत होतो* * माणूस मात्र अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो. * *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*


FAQ  डॉ. बाबासाहेब आंबेडकर - वारंवार विचारले जाणारे प्रश्न


प्र: डॉ. आंबेडकर कधी आणि कुठे जन्माला आले?

उत्तर: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल, इ.स. १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू (आता डॉ. आंबेडकर नगर) येथे झाला.

प्र: डॉ. आंबेडकरांना जातीमुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?

उत्तर: डॉ. आंबेडकर दलित जातीत, पूर्वी "अस्पृश्य" म्हणून ओळखल्या जाणार्‍या जातीत जन्माला आले होते आणि त्यांना आयुष्यभर सामाजिक भेदभाव आणि अस्पृश्यतेचा सामना करावा लागला.

प्र: भारतीय घटनेमध्ये डॉ. आंबेडकरांची भूमिका काय होती?

उत्तर: डॉ. आंबेडकर यांना "भारतीय घटनेचे शिल्पकार" असे म्हणतात आणि ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !