गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२२| happy guru purnima wishes quotes in marathi 2022
आज गुरु पौर्णिमा २०२२ गुरू विषयी आदर कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस , आजच्या दिवशी आपण आपल्या जीवनातील गुरूंना शुभेच्छा देत असतो ,त्यासाठी आम्हीं गुरू विषयी काही खास अश्या गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ज्याचा आपण गुरू पौर्णिमा च्या दिवशी आपल्या आई बाबा शिक्षक यांना शुभेच्छा देण्यासाठी उपयोग होईल !
चला तर गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश वाचूया , तुम्हां सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
💠 happy guru purnima wishes quotes in marathi 2022
गुरुविण न मिळे ज्ञान.. ज्ञानाविण न होई जगी सन्मान... जीवन भवसागर तराया.... चला वंदू गुरुराया...!!
आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१||गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२||गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३||तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !
गुरु म्हणजे आहे काशी ,साती तीर्थ तया पाशी ,तुका म्हणा ऐंसे गुरु,चरण त्याचे हृदयी धरू , गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा !
💠 गुरुपौर्णिमा निबंध मराठी
📮 लोकमान्य टिळक जयंती भाषण इंग्रजी
happy guru purnima quotes in marathi
सतत पाठीराख्या राहणाऱ्याज्वलंत ज्योतीसारखा तेवणाऱ्याआणि अचुक मार्गदर्शन करणाऱ्यागुरुला वंदन करतो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
होता गुरूचरणाचे दर्शनमिळे आनंदाचे अंदनगुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
💠 गुरुपौर्णिमा चारोळ्या शायरी !
guru purnima wishes in marathi 2022
गुरूविण कोण दाखविल वाटआयुष्याचा पथ हा दुर्गमअवघड डोंगरघाटगुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरूविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण न होई जगी सन्मान..जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरूराया|..
💠 गुरुपौर्णिमा भाषण मराठी
guru purnima quotes in marathi
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई,शहाणे करून सोडी, सकळ जना..तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ना वयाचे बंधन.. ना नात्याचे जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान जो देई हे निस्वार्थ दान ,गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा गुरुपौर्णिमेच्या खूप खुप शुभेच्छा!