११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२४ २५ रजिस्ट्रेशन कसे करावे माहिती 11th Registration And Part 1 filling step by step 2024-25
आजच्या या विशेष लेखातून 11 वी प्रवेश नोंदणी 2024-25 व भाग 1 कसा भरावा मार्गदर्शन म्हणजेच 11th Admission Registration And Part One Fill Up Guidenes 2024-25 याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या लेखाच्या माध्यमातून नमुना म्हणून मुंबई Region विभाग ची निवड केली आहे.मात्र याच पद्धतीने पुणे,नागपूर,नाशिक, अमरावती या शहरी भागातील विद्यार्थी माहिती भरू शकतात.तर विद्यार्थी नोंदणी म्हणजेच Student Registration साठी पुढीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.
११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२४ २५ रजिस्ट्रेशन कसे करावे माहिती 11th admission registration 2024 25
🔰 स्टेप १ - 11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे | 11 th admission website visit
स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम https://11thadmission.org.in/ या लिंकवर क्लिक करा.कारण 11 वी ऑनलाइन प्रवेशाचे हे अधिकृत संकेतस्थळ,WEBSITE आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम वरील Website ला भेट द्यायची आहे.आणि जर हा फॉर्म मोबाईल च्या माध्यमातून भरत असाल तर प्रथम Google Crome मध्ये जाऊन वरील Website वर गेल्यावर उजव्या बाजूला 3 डॉट दिसतील त्यावर क्लिक करून DESKTOP SITE या OPTION वर क्लिक करा.त्यामुळे आपण कॉम्प्युटर वर फॉर्म भरत आहोत अशी स्क्रीन दिसेल.असे केलेच पाहिजे असे नाही.आपण कॉम्प्युटर वर फॉर्म भरत असाल तर काहीही करण्याची गरज नाही.
♎️ Join our Whatsapp Group
➡️ Click Here
स्टेप २ - विभाग निवडणे | Region select
स्टुडंट रजिस्ट्रेशन कसे करावे ?तर Website ला भेट दिल्यावर आपल्याला ज्या ठिकाणी 11 वीला प्रवेश घ्यायचा आहे तो विभाग निवडा.जसे की मुंबईमधील विद्यार्थ्यांनी Mumbi(MMR) निवडावे. मुंबई पुुुणे, नागपूर ,नासिक , आमरवती पैकी आपण आपल्या विभागाची निवड करायची आहे .
🔰 स्टेप ३ - Student registration | स्टुडंट नोंदणी
Region निवडल्यानंतर Student Registraion व Login दोन पर्याय दिसतील यापैकी तूर्तास Student Registration वर क्लिक करा. एकदा नोंदणी झाली की नंतरच्या वेळी मात्र Login या Option वर क्लिक करायचे आहे लक्षात ठेवा.Student Registration वर क्लिक केल्यावर स्क्रीनवर काही पर्याय दिसतील इथून पुढे स्टुडंट नोंदणी सुरू झाली.

A. Aplicants 10th School Area | तुम्ही 10 वी कोठून पास झाला
स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना आपण SSC डीटेल द्यावेत.
- Within MMR Area | आपण दहावी मुंबई विभागातून पास आहात
- Outside MMR Area | महाराष्ट्रातून पण मुंबई विभाग सोडून
- Outside Maharashtra state | दुसऱ्या राज्यातून 10 वी पास
11th Admission process step by step 2023
B. Applicant Status | अर्जदाराची सद्यस्थिती
- Fresher मार्च २०२३ ला परीक्षा दिलेले
- Repeater नापास झालेले
- Previously Passed २०२३ पूर्वी पास झालेले
C. 10th standard board | 10 वीला कोणते बोर्ड होते
SSC,CBSE,ICSE,IB,IGCSE,NIOS यापैकी आपण कोणती बोर्ड परीक्षा उत्तीर्ण आहात ते निवडावे.मनपा मुंबईचे बहुसंख्य विद्यार्थी SSC बोर्ड परीक्षा दिलेले आहेत.
🔰 D. 10 th Standard Exam Detail | परीक्षेचा तपशील
- SEAT NO - आपल्या हॉल तिकीट वर असेल तो टाकावा जसे की A 303343
- MONTHS OF EXAMINATION - परीक्षेला बसला तो महिना उदा. MARCH
- YEAR OF EXAMINATAION - परीक्षेला बसला ते वर्ष उदा. 2023
- NAME OF APPLICANT- तुमचे संपूर्ण नाव (हॉल तिकीट वर आहे जसेच्या तसे टाकावे)
E. MOBILE NO| पुढील सर्व सूचना प्राप्त होण्यासाठी जो चालू असेल असा नंबर नोंदवा.
F. E MAIL | असेल तर टाका Compulsory नाही
G. Security Question 5| 5 प्रश्न पैकी एक निवडा
Grand Father name ,Favourite Game ,Favourite Movie ,Best friend name ,Favourite Teacher
यापैकी एक प्रश्न निवडावा व उत्तर काय दिले ते लक्षात ठेवावे.जेणेकरून कधी LOGIN ID किंवा PASSWORD विसरल्यास Reset करता येतो. कोणता प्रश्न निवडला ते नोंदवून ठेवा किंवा स्क्रीन शॉट काढून ठेवा.
🔰 H. PASSWORD DEATILS|पासवर्ड तपशील
11 वी प्रवेश पासवर्ड कसा तयार करावा? तर यात लक्षात राहील असा नि strong password तयार करा. जसे की आपले नाव आणि जन्मतारीख जेणेकरून लक्षात राहील.
उदा. - Bharat@1985
वरील बाबी भरल्या नंतर REGISTER वर क्लिक करावे त्यांनंतर स्क्रीनवर तुम्हाला एक LOGIN ID मिळेल तो लिहून ठेवावा.

LOGIN ID प्राप्त झाल्यावर काय करावे | After Log in Id Recived
LOGIN ID मिळाल्यानंतर Login वर क्लिक करून जो ID मिळाला तो टाकून आपण Genrate म्हणजे तयार केलेला Password अचूक टाका त्यानंतर स्क्रीनवर Incomplit फॉर्म असे दिसेल.त्यावर क्लिक केल्यावर आपला अर्जाचा भाग भाग एक भरायला घ्यायचा आहे.INCOMPLIT FORM KSA BHRAVA ते पुढे पाहूया. येथे आपला REGISTERATION पूर्ण झाले आहे नंतरची स्टेप म्हणजे पार्ट -१ भरणे असते .
🔰 11 वी प्रवेश भाग 1 कसा भरावा? तर त्यासाठी खालील माहिती भरावी लागेल. 11th admission part 1 process form last date 11th admission.org.in part 1
अर्जाच्या भाग 1 मध्ये खालील बाबी भरायच्या आहेत.
1. Applicant Personal Information |
- यात Name Of Applicant स्वतचे नाव
- applicant mothers name आईचे नाव
- Gender लिंग exa . Mel l,Female
- Date Of Birth जन्मतारीख नोंदवावी 05/06/1985
- Name Of School शाळेचे नाव Haal तिकीट वर पाहून भरावे
- स्कूल इंडेक्स No हॉल तिकीट वर पाहून भरावा जसे की 3205081
- UDISE उदा . 27220200349 (ashoknagr school ) तुम्ही तुमच्या शाळेचा भरावा.
ही माहिती भरल्यावर save and next वर क्लिक करा.
2. Applicant Adress | यात तुमचा पूर्ण पत्ता अचूक भरावा.
ADRESS भरल्यानंतर save and next वर क्लिक करा.
🔰 3. Category details | जातीचा तपशील द्यायचा आहे.
select your catagory विविध पर्याय यातील योग्य पर्याय निवडावा.जात प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागेल. open student लागू नाही.
टीप आपण जे EWS आर्थिकदृष्ट्या मागास 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेऊ ईचीत असाल तरप्रमाणपत्र Uplod करावे लागेल अन्यथा आपला प्रवेश Open Catagroy मधून केला जाईल.

4. Other Reservation | इतर आरक्षण तपशील
जाती व्यतिकरिक्त इतर आरक्षनास पात्र आहात काय हे यात भरावे जसे की
- - Applicant Belong Handicappeed अपंग आहात काय ?
- - Earthquake Or Project Affected भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहात काय?
- - Grandparents Freedom fighter आजोबा स्वतंत्र्य सैनिकाचे अपत्य आहात काय?
- Parents Service Man / Ex Servic Man पालक सैन्यात होते का ?आहेत का ?
- - Sport Catogry खेळातील सहभाग घेतला आहे का ?sport kota
- - अनाथ असाल तर 1 टक्के आरक्षणाचा लाभ आहे.
- - Vocational कोर्सेस असतील तर YES अन्यथा NO
- 5. Minority आरक्षण |
- भाषेच्या आधारावर Lingustic
- आधारावर मराठी भाषा सोडून इतर भाषिक असाल तर याचा लाभ घेत येईल.
- धर्माच्या आधारावर Religious
- आधारावर जे minority आहेत जसे बौद्ध ,जैन,पारशी,मुस्लिम याना याचा लाभ घेता येईल
- Inhouse कोटा यात तुम्ही 10 वी शीकला त्याच शाळेत 11 ला प्रवेश हवा तर हा पर्याय yes करावा अन्यथा no करावा.
ही माहिती खरी / अचूक भरावी कारण प्रवेशावेळी जर ती खोटी आढळली तर प्रवेश रद्द होऊ शकतो.
त्यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.
🔰 परीक्षा शुल्क भरणे -
नंतर आपल्याला 125 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरायचे आहे , Card , Online, Phone pay द्वारे आपण आपले शुल्क भरू शकता !
6. SSC Examination Detail | दहावी परीक्षा तपशील
जे मार्च 2023 ला जय applicant ने परीक्षा दिली आहे त्यांना इथे सध्या काही भरण्याची आवश्यकता नाही यापूर्वी जे उत्तीर्ण झाले असतील त्यांनी त्यांचे गुण भरावेत.
परीक्षा परीक्षा शुल्क भरल्यानंतर आपल्याला खालील प्रकारे विंडो दिसेल आणि आपला फॉर्म ऑटो व्हेरिफाय झालेला आहे असे येईल किंवा अपलोड डॉक्युमेंट ही टॅब आपल्यासमोर ओपन होईल अपलोड डॉक्युमेंट आपल्याला तेव्हाच येईल जेव्हा आपण आपला फॉर्म कॅटेगरी म्हणजेच रिझर्व खोट्यामधून फॉर्म भरला असेल तरच अन्यथा आपला फॉर्म ऑटो व्हेरिफाय झालेला आहे आपल्याला कुठेही आपला फॉर्म व्हेरिफाय करणं करण्याची आवश्यकता नाही परंतु जर आपण कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर आपल्याला आपला फॉर्म आपल्या सेंटरमधून किंवा शाळेतून व्हेरिफाय करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपण लॉक करायचा आहे.
🔰 7. Guidence Verification Center | मार्गदर्शन केंद्राची निवड
प्रवेशावेळी काही अडचण आल्यास कोठे संपर्क करावा यासाठीआपल्याला जवळ असेल अशा Guidence सेंटरची निवड करावी. अनेकदा अडचण येत नाही पण आली तर इथे संपर्क करावा लागतो म्हणून ही माहिती नीट भरा.यानंतर SAVE AND NEXT वर क्लिक करा.

8. Document Uplod | कागदपत्रे अपलोड करणे
जर काही डॉक्युमेंट uplod करायला सांगितली तर ती करून टाका.
शेवटची पायरी | Last Step
सर्व फॉर्म भरून झाल्यावर लॉक Application Form वर क्लिक करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून पहा.व शेवटी Application Lock केल्यावर भाग 1 ची प्रिंट जवळ ठेवा. पुढे भाग 2 व 3 भरत असताना तसेच प्रवेशावेळी ही प्रिंट लागू शकते.
🔰 फॉर्म भरताना या बाबी आवर्जून पहा
1. जातीचे आरक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतेवेळी प्रमाणपत्र सादर होतील का ?
2. Other Reseravtion माहिती YSE /NO नीट खात्रीपूर्वक करा. चुकीची माहिती म्हणजे प्रवेश रद्द ही बाब लक्षात ठेवा.
3. मोबाईल नंबर कोणता दिला आहे? ते लिहून ठेवा व तो चालू राहील याची काळजी घ्या.
4. Security Question लक्षात ठेवा तसेच त्याचे उत्तर देखील लक्षात ठेवा.
आजच्या या लेखातून Log In Id व password कसा तयार करावा ? Student Registratuon कसे करावे ? Application फॉर्म कसा भरावा. आरक्षणाची माहिती कशी भरावी या बाबत सर्व मार्गदर्शन आणि खबरदऱ्या सांगितल्या आहेत. तरी ही माहिती आपले मित्र मैत्रीणी याना देखील या लेखाच्या खाली असलेल्या sher बटणाच्या माध्यमातून whats up द्वारे इतराना पोहोचवा.तुम्हाला काही अडचणी आल्या व त्या तात्काळ सोडवण्यासाठी एक whtas up ग्रुप तयार केला आहे त्यात सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

💥 हे पण वाचा 🔰
⏭️ आपल्याला कोणते कॉलेज भेटले असे चेक करा