Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी माहिती निबंध भाषण सूत्रसंचालन 2023 | yoga day slogan in Marathi Hindi english Happy International Yoga Day 2023 Quotes, Wishes, Messages

आंतरराष्ट्रीय योग दिन मराठी माहिती निबंध भाषण सूत्रसंचालन 2023 pdf| आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |  yoga day slogan in Marathi Hindi english Happy International Yoga Day 2023 Quotes, Wishes, Messages


   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय योग दिन २०२3आहे भारताच्या पुढाकाराने संपूर्ण जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जावा आणि त्या अनुषंगाने आजचा दिवस सगळीकडे योग दिन म्हणून आपण साजरा करतो. आज आपल्या देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत आहेतच पण जगभर सुद्धा आज योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

 🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !
योग दिन कधी साजरा केला जातो व का ?

 आजचा दिवस म्हणजे 21 जून हा दिन उत्तर गोलार्ध मध्ये आपण राहतो त्या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठा दिवस असतो म्हणून हा दिवस साजरा होतो किंवा पाळला जातो .योग करण्यासाठी किंवा योग साधनेसाठी आजचा दिवस भौगोलिक रित्या सुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो म्हणून 21 तारीख योग दिनासाठी निवडली गेली आहे.

योग मुळे आपल्या अवयवा मधीलच नाही तर शरीर मन आत्मा यांच्यामध्ये सुद्धा संतुलन योगामुळे राखले जाते,  योगामुळे शारीरिक मानसिक विकारांवर विजय मिळावा जाऊ शकतो.


योग म्हणजे काय ? 

'योग:स चित्तवृत्ती निरोध:' 

म्हणजे मनाला स्थिर करणे म्हणजे योग !

योग या शब्दाचा अर्थ 'जोडणे' हा आहे,  म्हणजेच आपले शरीर मन आणि आत्मा ह्या योग केल्याने जोडले जातात यालाच योग असे म्हणतात. तसेच योगामुळे आपले शरीर मनाला  अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते आणि आपले आरोग्य निरोगी होते .

योगाचे योगासन नावे व प्रकार मराठी - योगासन प्रकार pdf

योगाचे प्रकार व योगाचे नावे


🎯 आंतरराष्ट्रीय योग दिन थीम 2023 मराठी

International Yoga Day Theme 2023 Hindi English Marathi 

International Yoga Day theme is “Yoga for Humanity" मानवतेसाठी योग

 आंतरराष्ट्रीय योग दिन थीम म्हणजे मानवतेसाठी योग.  आपणास माहित आहे की संपूर्ण जग कोविड -१९ साथीच्या आजारातून जात आहे आणि जवळजवळ प्रत्येक देशाने  लॉकडाउन लादले आहे.  लोक व्यायामासाठी किंवा योगासाठी बाहेर जाणे कठीण किंवा अशक्य आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिन 2022 थीम लोकांना घरी प्रेरित राहण्यास आणि व्यायाम आणि योगाद्वारे निरोगी जीवनशैली अवलंबण्यास प्रेरित करते.  व्यायामामुळे लोकांना आशावादी राहण्यास मदत होते आणि योगासने बाहेर न जाता वेळ घालवण्यासाठी आणि पैसे कमविण्यासाठी नवीन कल्पनांचा शोध घेण्यास मदत करते.  अशा प्रकारे या योग दिनाचे ठिकाण म्हणजे आपले घर.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 2022 थीमची प्रशंसा करू या आणि हा कोरोना संपेपर्यंत घरी योगाचा अभ्यास करा.🆕  योग व योगाचे प्रकार माहिती pdf


योग दिनाचा इतिहास काय आहे ? 

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 11 डिसेंबर 2014 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा असा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रातील 193 सभासदांपैकी 177 सभासदांनी याला संमती दर्शवली आणि मा. नरेंद्र मोदी यांनी हा प्रस्ताव फक्त 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने पारित करण्यात आलेला सर्वात कमी काळात पारित झालेला ठराव हा ठरला

आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे त्यातच मागील वर्षीपासून एक कोरोना नावाची महामारी आली आणि त्या मुळेका होईना आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो ,निरोगी आरोग्य हीच संपत्ती' हे आपल्याला कळले नाहीतर या धकाधकीच्या जीवनामध्ये सतत काम पैसा याच्या पाठी मागे लागलेलो होतो.🎯 योग दिन फलक लेखन pdf रांगोळी

➡️ योग दिन 2023 फलक लेखन pdf

🎯 योग दिन सूत्रसंचालन pdf 

➡️ योग दिन सूत्रसंचालन pdf


🆕 वार्षिक नियोजन 2023 - 24 मराठी सर्व इयत्तेचे pdf

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्टे - 

  •  योगामुळे आपल्या शरीरात होणारे बदल त्याचे फायदे लोकांना समजून सांगणे 
  • योगा द्वारे लोकांना धान लावण्याची सवय लावणे 
  • आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्यासाठी सुद्धा एक दिवस देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो
  •  संपूर्ण जगामधील लोकांना शारीरिक व मानसिक आजारातून दूर करण्यासाठी 
  • लोकांमध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मदत करणे
योग दिन मराठी माहिती शुभेच्छा घोषवाक्य


🎯 आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा yoga day slogan in Marathi english

स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे, रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.

Happy Yoga Day 2023 Wishes marathi

योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगामुळे जीवनात येते सुख शांती🎯 जागतिक योग दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश

योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे, योग जीवनासाठी गुणकारी आहे.


Happy International Yoga Day 2023 Quotes, Wishes, Messages

सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग, तुमच्या जवळ येणार नाही रोग.


 🔰 हे पण वाचा - 

🌳 वटपौर्णिमा मराठी माहिती व निबंध भाषण

🆕 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2020-21 मराठी भाषण सूत्रसंचालन घोषणा

🆕 शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2020-21 मराठी भाषण सूत्रसंचालन घोषणा

🆕 आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन

🆕 इ 10 वी सर्व परिशिष्ट Excel Sheet सॉफ्टवेअर

🆕 इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !

🆕 इ 10 वीच्या श्रेणी विषयाच्या परीक्षा घ्याव्या लागणार ! बोर्डामार्फत आल्या सूचना

🔰  दहावी ची मूल्यमापन पद्धती समजून घ्या सोप्या भाषेत

🔰  11वी प्रवेशप्रक्रिया कशी असेल नक्की वाचा !

➡️ इ 1 ली ते 9 वी 2021 रिझल्ट सॉफ्टवेअर नक्की डाउनलोड करा

➡️ 9 वी रिझल्ट बनवा 10 मिनिटांत !

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !