11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया कशी असेल 2021 | 11th admission procedure 2021 | 11th admission update 2021
मा. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये इ. १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्याथ्र्यांना सरसकट इ. ११ वी मध्ये प्रवेश देण्यात यावा.
सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती ठरविण्यात येत आहे.
💗 राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा संदेश
🆕 इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !
🆕 असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?
✡️ इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर
Fyjc admission 2021 procedure सामाईक प्रवेश परीक्षा
१. इ. ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येईल.
२. सदर सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
३. सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. सदर परीक्षा O.M.R. आधारीत
४. सदर सामाईक प्रवेश परीक्षा १०० गुणांची राहील व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.
५. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्याथ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असेल.
🆕 अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण
इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ.११ वीच्या प्रवेश प्रक्रीयेच्या पहिल्या टायामध्ये रामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्याण्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना या १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. सन २०२१-२२ या वर्षासाठी इयत्ता ११ वी प्रवेश का सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
Where is admission link
उत्तर द्याहटवा