Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ.१० सर्व परीशिस्थ Excel शीट २०२१ -मूल्यमापन कार्य पद्धती 10th evaluation 2021

इ.१०वी साठी मूल्यमापन कार्य पद्धती २०२१10th evaluation 2021


इ 10वी सर्व परिशिष्ट excel शीट ! ( फक्त नियमित विद्यार्थी साठी उपयोगी )

वैशिष्ट्य - 


 • 9 जून च्या परिपत्रकानुसार मांडणी
 • गुण कमी किंवा जास्त दिल्यास error दाखवते.
 • 9 वीचे गुण 50 पैकी रूपांतर आपोआप होते
 • प्रथम सत्र / सराव चे गुण 30 गुणात रुपांतरीत आपोआप होते !
 • एकूण बेरीज आपोआप तयार होते !

🔴 सूचना :- सदरील excel शीट ही मी माझ्या शाळेसाठी तयार केली आहे (बोर्डा तर्फे नाही), ही फक्त माहितीसाठी आहे ! आपण या मध्ये बदल ही करू शकता ! ( या मध्ये काही चुका आढळल्यास नक्की कमेंट्स करा!)Updated on 12 june 2021
OLD file ( 06june 2021)


कोवीड – १९ च्या प्रादुर्भाषामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये रद्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील, असेही उपरोक्त शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा तपशील जाहीर केलेला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संत असलेल्या सर्व माध्यमिक या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते की, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात महळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या १० वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबत उपरोक्त संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयातील तरतूदी लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
सदर शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशानुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक .खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.🆕  इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !


🔰  11वी प्रवेशप्रक्रिया कशी असेल नक्की वाचा !


✡️  इ 10वी मूल्यमापन पद्धतीसाठी Excel सॉफ्टवेअर
१. कार्यवाहीचे वेळापत्रक

 • मुख्याध्यापक व शिक्षक यांना Youtube द्वारे प्रशिक्षण - १० जून २०२१ सकाळी ११ वाजता 
 • कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन ण झालेल्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन - 
 • विषय शिक्षक्कांनी विषय निहाय गुणदान करणे
 • निकाल शाळेच्या समितीकडे सादर करणे - ११ जून ते २० जून २०२१ 
 • वर्गशिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने क्षण नियम दि.१२/०६/२०११ ते २४/०६/२०११
 • मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरणे - २१/०६/२०११ ते ३०/०६/२०११
 • मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीट विभागीय जमा करणे - २५/०९/२०२१ ते दि.३०/०६/२०२१
 •  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ प्रक्रिया सुरु - दि.०३/०७/२०२१ पासून
 
सदर शासन निर्णय व मंडळाने या परिपत्रकाद्वारे तसेच वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे दिलेली कार्यपद्धती व सूचना याबाबत पुढील वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात यावी .

निकाल समिती गठीत करणे-


• माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे कमाल ०७ सदस्यांची निकाल समिती गठीत करण्यात आली असेलच नसल्यास तात्काळ गठीत करावी. 
● समितीने बैठक मंडळाच्या कार्यवाहीच्या वेळापत्रकाप्रमाणे समितीच्या कामकाजाची पा

● समितीने शाळेतील इ.१० वी ला अध्यापन केलेल्या सर्व विषय शिक्षकांची व वर्ग शिक्षकांची बैठक घेऊन शासन निर्णयातील तरतूदीनुसार मूल्यमापनाची कार्यपध्दती स्पष्ट करावी. तसेच सर्व शंकांचे निरसन करायेळोवेळी मार्गदर्शन करावे.

● वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या विद्यार्थीनिहाय संकलित निकालाचे परीक्षण नियमन समितीमार्फत करण्यात

• समितीने शासन निर्णयातील निकषानुसार निकालाचे परीक्षण व नियमन अभिलेख / कागदपत्रांच्या आधारे विद्याथ्र्यांचे विषयनिहाय गुण अधूक असल्याची खात्री करन निकाल स्वाक्षरीसह दोन प्रतीत प्रमाणित

● समितीने प्रमाणित केलेला निकाल संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाकडे सुपूर्त करावा.

३. मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही


अ. इयत्ता १०वीचे विषय शिक्षक वर्ग शिक्षक व पर्यवेक्षक यंत्रणा यांची बैठक घेऊन शासन निर्णयाचे प्रकट वाचन करावे. त्यातील निकष व कार्यपद्धती समजून घेऊन सर्वक चर्चा करावी व सर्व शंकांचे निरसन करावे.

ब. मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्प्याचे कामकाज वेळेत पूर्ण करावे.

क. मंडळाकडे परीक्षेसाठी आवेदनपत्रे भरून नोंदणी केलेल्या व मंडळाचे बैठक क्रमांक प्राप्त झालेल्या विद्याध्यांचंच मूल्यमापन करण्यात यावे. ड. नियमित विद्याप्रमाणेच पुनपरिक्षार्थी खाजगी विद्यार्थी संपर्क केंद्रामधील), तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी यांच्याबाबतीत संबंधित विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांच्याकडून

मूल्यमापनाबाबत कार्यवाही करून घेण्यात यावी. इ. समितीने प्रमाणित केलेला निकाल मंडळाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार संगणक प्रणालीमध्ये नोंदवावा.

उ. नियमित विद्यार्थ्याच्या बाबतीत समितीने प्रमाणित केलेल्या इ.१०वीच्या संकलित निकालाची एक मूळ प्रत आणि इ.च्या संकलित निकालाची एक मूळ प्रत सिलबंद पाकीटात मुख्याध्यापकाच्या अभिरत ठेवून दुसरीत इ.१०) संबंधित विभागीय मंडळाकडे निर्धारित कालावधीत

खाजगी विद्याथ्र्यांच्या बाबतीत त्याने यापूर्वी ते वयापैकी ज्या इयत्तेची अंतिम परीक्षा पूर्ण केली असेल त्या परीक्षेच्या अंतिम निकालाची प्रमाणित प्रत उपरोक्तप्रमाणे विभागीय मंडळास सादर करावी.
 
 
 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !