Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२३ | 11th admission process maharashtra 2023 - 24 | Registration and part 1 2 last date

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२३ | 11th admission process maharashtra 2023 - 24  |  Registration and part 1 2 last date

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये इ अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2023 -24 महाराष्ट्र मध्ये कशी असेल,  प्रवेश प्रक्रिया किती तारखेला सुरू होणार असून 11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 2023 मध्ये काय आहे ११ वी प्रवेश प्रक्रीये साठी आवश्यक असलेले कागतपत्रे कोणती या बाबत  संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत.चला तर लेखाला सुरवात करूया .


11th online admission 2023 24 registration part 1 filling


 11th admission 2023-24(toc)

online admission form for 11th std 2023

इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व  विद्यार्थ्यांच्या पालकांनो दहावीच्या परीक्षा २८ मार्च ला संपल्या असून विद्यार्थ्यांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत परंतु इयत्ता दहावी नंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश ,  तुम्हाला माहीतच आहे दरवर्षी मुंबई पुणे नागपूर नाशिक अमरावती औरंगाबाद ,इत्यादी जिल्ह्यातील कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून आपल्याला अर्ज करावा लागतो व त्यानंतरच आपल्याला इयत्ता अकरावी मध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत असतो.

 परंतु या वर्षी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया 2023 महाराष्ट्र मध्ये कधी सुरू होणार हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना पडले असून त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही त्या लेखातून आपण यांना सांगणार आहोत.🀡 admission process for 11th std in maharashtra 2023 - 24 

राज्यमंडळ इयत्ता १० वी परीक्षा २०२३ समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई सीआयएससीई इत्यादी मंडळांचे इ.१०वी निकालही जाहीर झालेले आहेत. राज्यमंडळाचा इ.१०वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ.१०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मान,२०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार इ. 11 वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरून तयार करावा. क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करून त्यानुसार कार्यवाही करावी./


CLICK HERE TO DOWUNLOAD NOTIFICATION⭐ इ 11 वी प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक 2023-24 | 11th admission timetable 2023-24 maharashtra pune nagpur mumbai amravati aurangabad nashik 11thadmission.org.in


♎️ Join our Whatsapp Group
➡️  Click Here


11th admission timetable 2023-24 maharashtra pune nagpur mumbai amravati aurangabad nashik 11thadmission.org.in


⭐ admission process for 11th std in maharashtra 2023 24

11 वी  प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ,शिक्षण विभागाने यावर्षी दहावीच्या निकाला आधीच - शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे

  1.  २० ते २४ मे २०२३ दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव करता येईल ( Moc Demo registration ) 
  2.  २५ मे २०२३ पासून ते इ १० वी चा निकाल लागे पर्यंत आपण आपले रेजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे .
  3. 11वी पार्ट 1 फॉर्म भरण्याची सुरुवात २५  मे 202३ पासून ते निकाल लागल्या नंतर दोन दिवसापर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहे 
  4. शाळा व महाविद्यालय नोंदणी 2० मे 202३ पासून ते निकाल जाहीर होई पर्यंत .
  5. 11वी पार्ट २ कॉलेज पसंतीक्रम निकाल लागल्या नंतर कळवण्यात येईल .

⭐ ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र २०२३ | maha11th Admission 2023 Student Registration Steps

🤷‍♂️ *प्रवेश प्रक्रियेची माहिती* - 11thadmission.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे - ११ वी प्रवेश प्रक्रिया बद्दल ची सविस्तर माहिती बघुयात .

तुम्हाला माहीतच आहे इयत्ता अकरावी चा प्रवेश प्रक्रियाचे प्रमुख मुख्य तीन टप्पे असतात 

  1. रेजिस्ट्रेशन करणे 
  2. PART - 1 ( आपली माहिती भरणे व कागतपत्रे उपलोड करणे )
  3. PART - 2 ( कॉलेज चा पसंतीक्रम देणे )
  4. त्यांनतर दिलेल्या पसंतीक्रमा नुसार आपला पहिल्या CAP राउंड मध्ये आपला प्रवेश होतो .असे एकूण पाच CAP राउंड होत असतात त्यापैकी आपल्याला पहिल्या राउंड मध्ये नंबर नाही लागला तर दुसर्या राउंड मध्ये आपण आपला पसंतीक्रम बदलून पुन्हा भाग घेऊ शकता .

चला तर प्रत्येक टप्प्याची माहिती सविस्तर बघूया 

१ ) पहिला टप्पा -  11th FYJC registration 2023-24 maharashtra

११ वी प्रवेश प्रकियेचा पहिला टप्पा म्हणजे ओफ़िशिअल वेबसाईट वर जाऊन आपले ऑनलाईन करायचे असते 

पहिला टप्पा हा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचा असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आपले नाव व अचूक असा मोबाईल नंबर व इमेल अड्रेस   आपले रजिस्ट्रेशन करावे लागते व आपला यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागतो . विद्याथी मित्रांनो आपला यूजर आयडी व पासवर्ड हा आपल्या मोबाईल वर येतो त्यामुळे मोबाईल चालू असलेला द्यावा .तसेच आपल्याला ऑनलाईन प्रवेश शुल्क भरून आपला अर्ज लॉक करायचा असतो .

२ ) दुसरा टप्पा - 11th FYJC Part 1 form filling 2023-24

दुसरा टप्पा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला आपली सविस्तर माहिती भरावी लागते. त्यात आपल्याला आपले कागत पत्रे उपलोड करावी लागतात .  कोणती कागत  कागत पत्रे लागतात याची माहिती खाली दिलेली आहे .   FYJC part 1 असे सुद्धा म्हंटले जाते त्यात सर्व माहिती भरून आपली माहिती आपल्याला शाळेकडून तपासून घ्यावी लागते . 

तिसरा टप्पा - 11th FYJC Part 2 form filling 2023-24

तिसरा टप्पा  कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कॉलेजचा  पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागतो व नंतर आपला ज्या कॉलेज ला लागला आहे त्या कॉलेज मध्ये  ॲडमिशन विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत ऍडमिशन घ्यायचे असतात 

सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल की 11 वी प्रवेश प्रक्रिया चे एकूण तीन ते जास्तीत जास्त पाच  राऊंड होत असतात, विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो ,  विद्यार्थ्यांना पहिला राउंड मध्ये जरी नंबर लागला नसता लागला नाही तर विद्यार्थ्याचा दुसरा राउंड मध्ये नंबर लागू शकतो याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखामध्ये वाचणार आहोत त्यामुळे 11 वी प्रवेश प्रक्रिया 2023 कशी असेल त्याचा त्यासंदर्भात सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला मराठी भाषण या वेबसाईटवर मिळणारच आहे त्यामुळे सदर वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा त्यामुळे पुढील येणाऱ्या सूचना तुम्हाला तर लवकरच मिळतील


📓११ वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे स्टेप माहिती २०२३


11 वी प्रवेशप्रक्रिया 2023 साठी लागणारे कागदपत्रे 

11th Registration process required documents

विद्यार्थी मित्रांणो इ 11वी प्रवेशप्रक्रिया साठी सुरवातीला आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करावे लागते त्या साठी कुठलेही कागतपत्रे लागत नाहीत फक्त एक चालू असलेला मोबाईल क्रमांक व एक ईमेल अड्रेस जो की चालू असेल , त्या वरच आपल्याला ID व पासवर्ड येणार आहे .

11th admission part 1 form filling required documents

दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आपले कागतपत्रे अपलोड करावे लागणार आहेत जसे की शाळा सोडल्याचा दाखला (LC) , मार्कशीट , कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट व नॅशनल सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट एवढे कागतपत्रे आपल्याला लागणार आहेत ,हे सर्व आपल्या कडे नसतील तर आपल्याला एक हमीपत्र अपलोड करावे लागते ते उपलोड केल्यास आपल्याला सर्व कागतपत्रे कॉलेज मध्ये ऍडमिशन च्या वेळेस द्यावे लागतील .


विभागाचे नावकेंद्रीय 11वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 2023
विभाग फक्त मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर 
ऑफिशियल वेबसाईट https://11thadmission.org.in/
11 वी ऑनलाइन प्रवेश सुरवात रजिस्ट्रेशन२० मे ते २४ मे  २०२३  ( Demo)
२५  मे २०२३  सुरुवात
फॉर्म वेरीफाय करणे२५ मे २०२३  ते निकाल लगे पर्यंत
11 वी ऑनलाइन पार्ट - 1 सुरवात२५ मे २०२३ ते निकाल लगे पर्यंत
11 वी ऑनलाइन ऑप्शन फॉर्म सुरवात पार्ट - 2 लवकरच अपडेट केले जाईल
तात्पुरती मेरिट लिस्ट लवकरच अपडेट केले जाईल
अंतिम मेरिट लिस्ट  लवकरच अपडेट केले जाईल
मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणेलवकरच अपडेट केले जाईल

✡️ मागील वर्षीची 11 वी प्रवेशप्रक्रिया कशी होती वाचा सविस्तर


FAQ


Q. 11वी प्रवेशप्रक्रिया 2023-24 कधी सुरू होणार ?

Ans - 11वी प्रवेशप्रक्रिया 2023-24 20 मे 223 पासून सुरू होणार आहे.

Q. 11वी प्रवेशप्रक्रिया साठी अर्ज कसा करावा ?

Ans - 11वी प्रवेशप्रक्रिया साठी अर्ज 11thadmission.org.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज दाखल करावा.

Q. 11 वी पार्ट १ कधी सुरु होणार २०२३ ?

Ans - 11 वी पार्ट १ इ १० वी चा निकाल लागल्सुया नंतर सुरु होणार


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !