Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

गुरुपौर्णिमा भाषण मराठी २०२३ | guru purnima bhashan in marathi 2023 | guru purnima speech in marathi

गुरुपौर्णिमा भाषण मराठी २०२३ | guru purnima bhashan in marathi | guru purnima speech in marathi 2023 pdf


नमस्कार आज गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरू बद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस हा दिवस शाळा कॉलेजमध्ये खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या गुरुंविषयी बोलण्यासाठी माहिती किंवा गुरुपौर्णिमा भाषण ( guru purnima bhashan ) शोधत असतात किंवा गुरुपौर्णिमा शुभेच्छा संदेश चारोळ्या सूत्रसंचालन शायरी मराठी मध्ये शोधत असतात त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या भाषणाला शोभा येत असते असेच गुरुपौर्णिमेचे मराठी भाषण ( guru purnima speech in marathi ) आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सदर भाषण हे छोट्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी किंवा गुरुपौर्णिमा भाषण दहा ओळी यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे या गुरुपौर्णिमेच्या भाषणात चा फायदा नक्कीच तुम्हाला होईल भाषण गुरुपौर्णिमेचे भाषण आवडल्यास नक्कीच शेअर करा.

🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !



guru purnima bhashan marathi



🚩 गुरुपौर्णिमा भाषण मराठी | guru purnima bhashan in marathi | guru purnima speech in marathi pdf २०२३


गुरुपौर्णिमा भाषण प्रतावणा मराठी | guru purnima bhashan prastavna


आदी गुरुसी वंदावे | मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं | नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी | साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु | चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||


सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझे वंदनीय गुरुवर्य ! सर्व प्रथम मी जगातील सर्व गुरुंना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो.भारतीय संस्कृतीत गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे; कारण गुरू आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात.

आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरूपोर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरूंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरूला देवतुल्य मानले, त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण, महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात. आई - वाडेल पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात.

गुरु परमात्मा परेषु प्रत्येक विध्या, कला शास्त्र यांच्या निर्मितीमध्ये गुरू-शिष्याची मोठी परंपरा दिसून येते. गुरु - शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसते. शिष्याच्या मनातील वैचारिक गोंधळ दूर करणारा, समाजाला सकारात्मक दिशा दाखविणारा गुरु असतो. खरचं मित्रांनो,

गुरुपौर्णिमा चारोळी  ( guru purnima charolya )



विद्यालय सुटत पण आठवणी कधीच 

आपल्या जीवनात सुटत नाहीत ..

गुरू नावाचं पातं कधीच तुटन नाही.

आधुनिक काळात सर्वच क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञाना मुळे प्रगती झाली आहे. तरीसुद्धा वेदकाळापासून ज्ञानदानाचे कार्य व प्रसार गुरू - शिष्य परंपरेनेच झालेला आहे व आजतागायत तो सुरू आहे. संत कबीरांनी लिहून ठेवल्याप्रमाणे 'गुरु बिन कौन बतावे बाट' या ओळीची प्रचिती प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला येते. गुरूच्या ज्ञानाने ज्ञानी होऊन ज्ञानाचा योग्य विनियोग शिष्याकडून होऊ शकतो व अनेक आदर्श व्यक्तिमत्त्व घडून आपला देश अधिक सुखी  आणि समृद्ध होणार आहे.

विध्यार्थी मित्रांनो गुरू म्हणजे काय तर जगातले दुःख नाहीसे करण्याची शक्ती हिऱ्या मोत्यात नाही, ती दुसऱ्याचे दुःख पाहून द्रवणाऱ्या आणि अहंकार सोडून त्याच्या सेवेसाठी सज्ज होणाऱ्या मनुष्याच्या चिमुकल्या हृदयात आहे. हेच हृदय म्हणजे गुरू

तर शिष्य म्हणजे काय ? तर शिष्य म्हणजे. विद्येची आस असणारा एक नायक - शिष्य ही अशी एक बी आहे की, ज्या जमिनीत तुम्ही पेशल, तिथे ती फलदायी ठरणारच. शिष्य म्हणजे ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस. जीवनाशी सांगड घालणारा मूकनायक

आयुष्य जगत असतांना आपल्याला गुरूने शिकविलेले सदाचरण कायम आपण लक्षात ठेवावयास हवे , आणि पुढच्या पिढीकडे संस्कारातुन हस्तांतरित करायला हवे हीच आपल्या गुरू चरणी खरी गुरू दक्षिणा ठरेल।

शेवटी जाता जाता एवढंच बोलेले .....

गुरु म्हणजे आहे काशी ,साती तीर्थ तया पाशी |

तुका म्हणा ऐंसे गुरु ,चरण त्याचे हृदयी धरू ||

गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा ! धन्यवाद 


आशा आहे की गुरुपौर्णिमे चे भाषण ( guru purnima bhashan in marath ) मराठीमध्ये तुम्हाला नक्कीच आवडले असेल सदर भाषा विद्यार्थी शिक्षक पालकांना उपयोगी होईल भाषण आवडल्यास आपल्या इतर मित्रांना सब ग्रुप वर नक्की शेअर करा !


💠 गुरुपौर्णिमा चारोळ्या शायरी !

💠 गुरुपौर्णिमा निबंध मराठी


💠 Download All PdF





सणाचे नाव

गुरुपौर्णिमा 2023

गुरुपौर्णिमा भाषण मराठी

Download PDF

गुरुपौर्णिमा भाषण हिंदी

Download PDF

गुरुपौर्णिमा भाषण इंग्रजी

Download PDF

गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन -1

Download PDF

गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन -2

Download PDF

गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन -3

Download PDF

गुरुपौर्णिमा फलक लेखन

Download PDF


💠 FAQ - 
Q.गुरू पौर्णिमा कधी आहे 2023
Ans- गुरू पौर्णिमा 3 जुलै 2023 ला आहे 
Q.गुरू पौर्णिमा का साजरी केली जाते ?
Ans - गुरू बद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते
https://youtu.be/fFWhxZCFans

🎯 गुरुपौर्णिमा भाषण व्हिडीओ 




☢️ हे पण वाचा - 

 🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी

🎯 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🎯 गुरू पौर्णिमा अप्रतिम भाषण निबंध

🎯 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी

🎯 शाहू महाराज पुण्यतिथी शुभेच्छा संदेश

🎯  वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

🎯 छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

🎯 बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🎯 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

☸️ हे पण वाचा - 
 
🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf
🆕  इ 9 वी 10 वी जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021
🆕  9 th Result Software for 2021-22 download
इ 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली pdf डाउनलोड करा
🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !
🆕 इ 1 ली ते 8वी निकाल सॉफ्टवेअर 2021-22
🆕  मोबाईल मध्ये CATALOG तयार करा !
💥 महागाई भत्ता 31 % कितीने वाढेल पगार चेक करा !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !