Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शुभेच्छा बेस्ट मुख्यमंत्री |udhav thakre CM wishes quotes marathi

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री शुभेच्छा बेस्ट मुख्यमंत्री |udhav thakre CM  wishes quotes marathi | ALWAYS IN MY HEART GREAT CM thank you sir


सत्ता येते.... सत्ता जाते.... पण हा देवमाणूस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या हृदयात सदैव राहील


एका Cm ला हरवायला...... देशाचे गृहमंत्री, ED, CBI, आसाम CM, 40 बंडखोर, पैशाचा पाऊस आणि पूर्ण भाजप परेशान आहे,,,!! बंदे में दम है,,,,!!!! मा श्री, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे


काम करो ऐसा कि एक पहचान बन जाये,

हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाये,

यहाँ ज़िन्दगी तो हर कोई काट लेता है,

ज़िन्दगी जियो इस कदर कि मिसाल बन जाये ! https://t.co/IVbSNu5Mxd


C M = common man हे फक्त ठाकरेंसाठी🙏

Man with Golden Heart 💓


विझलो आज जरी मी,

हा माझा अंत नाही 

पेटेन उद्या नव्याने,

हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,

पुन्हा उडेन मी.

अडवू शकेल मला,

अजुन अशी भिंत नाही ..!!⛳⛳ 


🆕 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


मुख्यमंत्री अत्यंत gracefully

पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री  गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले  जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.


लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.पण बाळासाहेबांची शिवसेना

धगधगत ठेऊ! 


“ना जाने कोनसी साजिशो का शिकार हुए ,

जितना साफ़ दिल रखे ,उतने ही दागदार हुए |”


whatsapp स्टेटस पाहतोय, जे लोक आयुष्यात कधी राजकारणाचे स्टेट्स टाकत नाहीत, ज्यांना राजकारण म्हणजे घृणा वाटते. अशांच्या स्टेट्सला आज श्री. उद्धव ठाकरे यांचा फोटो पडत आहेत, अडीच वर्षात जे ठाकरे यांनी कमावले ते कुणालाच जमणार नाही, अनेकांना आपलं वैयक्तिक नुकसान झालं असं वाटत आहे...


भव्य विजयाची ही सुरुवात आहे, लाठ्या खाऊ,तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!


उद्धव जी तुम्हाला पुन्हा येण्याचा मोह नक्कीच नाही पण आम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल...!

जय महाराष्ट्र ! 🚩 


'मला खुर्चीचा मोह नाही , सत्तेला लाथ मारणारा मी माणूस आहे' , बाळासाहेबांचे हे वाक्य आज त्यांच्या मुलाने खरे करून दाखवले 💔  सहमत असाल तर साहेबांसाठी RT करा 🙏 ❤ Uddhav Thakare


तुम्ही कोरोना काळात महाराष्ट्राला जी साथ दिली आणि त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढाल हे आयुष्भर ध्यानात राहील, साहेब 🙏🙏🙏🙏


आज लोकांचे status बघून कळतं तुम्ही लोकांच्या मनावर राज्य केलं !!  शिवसेना आणि उध्दव साहेबांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा


मा. उद्धव ठाकरे.साहेब तुमच्या कार्याचा समस्त महाराष्ट्राला अभिमान आहे. तुम्ही राष्ट्राचा प्रमुख म्हणुन केलेले कार्य,तुमचे कर्तव्य,जबाबदारी,ही अचूकतेने,प्रामाणिकपणे पार पाडली.तुमचे शांत,संयमी,आनि कृतिशील, संवेदनशील नेतृत्व हा महाराष्ट्र नेहमीच लक्षात ठेवेल. 🚩जय महाराष्ट्र🚩



पोरं सोडून गेली म्हणून शाळा बंद होत नसते पुन्हा नव्याने विद्यार्थी घडवण हेच शाळेचं काम असते


ALWAYS IN MY HEART GREAT CM thank you sir


पद येतील जातील उध्दवजी ठाकरे साहेब तुम्ही सर्व सामान्य जनतेची लोकांची मने जिंकली आहे....


ह्या युगात साधं आणि सिंपल राहणं हे आपल्याचं धोक्याचं असतं...... ह्या वाक्यावर आता ठाम विश्वास बसू लागलाय!! उद्धव ठाकरे माझ्या मनातला मुख्यमंत्री



फक्त ऐकलं होतं कि कधी कधी माणूस हारून पण जिंकतो आज अनुभवले Vee


कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंचे मोठे निर्णय मायमंत्री

• औरंगाबाद शहराच्या 'संभाजीनगर' नामकरणास मान्यता.

• उस्मानाबाद शहराच्या 'धाराशीव' नामकरणास मान्यता.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.


बिना मुहूर्त जन्माला येऊन,

आयुष्यभर मुहूर्त शोधण्यात फसलेला माणूस, एक दिवस बिना मुहूर्ताच, या जगाचा निरोप घेतो.

'म्हणून मुहूर्त नाही, माणुसकी शोधा”

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. उद्धव ठाकरे भाजप सोबत जाऊन सत्तेत कायम राहू शकत होते आणि आजही राहू शकले असते. त्यांनी हार मानली नाही, माघार घेतली नाही. दिलेल्या शब्दाला जागणे म्हणजे काय याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे! https://t.co/DCs26CwxBh


पाच वर्ष हे सरकार चालणार असं मी म्हणालो होतो. पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला. या अडीच वर्षात ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद. जर माझ्याकडुन कुणाचा अपमान झाला असेल तर माफी मागतो. >>>> उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

साहेब तुम्ही उद्या मुख्यमंत्री असाल किंवा नसाल.... पण तुमच्या नेतृत्वाचा आदर महाराष्ट्र कायम ध्यानात ठेवणार


BEST CM OF MAHARASHTRAY


शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंच्या चुका - - १) त्यांनी सर्वधर्म समभाव मानणाऱ्या हिंदूत्वाचा मार्ग पत्करला.


२) त्यांनी माणसांच्या धर्मापेक्षा माणुसकीचा धर्म मोठा मानलं.


३) प्रबोधनकारांचा मार्ग पत्करुन घंटा बडवणाऱ्या नवहिंदूत्वाचा विरोध केला. ४) आदळआपट न करता संयमी वागलेत.


५०० कोटी संपत्ती असणारे नेते एका रात्रीत पक्ष बदलतात आणि विरोधकांशी सोयरीक ही करतात. अन् ५०० स्क्वेअर फुटाचे स्वतःचे घर ही नसणारे कार्यकर्ते राजकीय तत्त्वज्ञान सांगून आपसात भांडत बसतात आणि आपल्याच भाऊबंदाशी, मित्रांशी कायमचे वैर घेतात


वादविवाद भेद मतभेद जरूर आहेत


आज पहिल्यांदा मुख्यमंत्री बोलतांना डोळ्यात पाणी आले मा. उद्धव साहेब धन्यवाद


उद्धव ठाकरेंच्या निरोपाचं आजचं भाषण तुमच्या पोरा-बाळांना दाखवा.


पक्ष वगैरे विसरा.


पण, आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. आपल्या पुढ्यातलं काही हिरावून नेलं जातं. आपलीच माणसं आपल्याला दगा देतात. आपल्या जवळची माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्याला अवमानित केलं जातं...


त्याही स्थितीत चडफड न करता, घसा ताणून न किंचाळता, निराश-विफल न होता, शिवीगाळ न करता कसं शांत राहावं, आजच्या पोरांच्या भाषेत कसं 'कुल' राहावं,


महाराष्ट्राने सामान्य माणसांबद्दल प्रेम असलेला.. संयमी.. प्रेमळ.. जबाबदार कुटुंब प्रमुख मुख्यमंत्री अनुभवला.. साहेब आपण पुन्हा यावं हिच ईच्छा.. जय महाराष्ट्र


रिक्षावाला, पानटपरीवाला, हातभट्टीवाला... ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी मोठं केलं, त्यांनीच मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य कमावलं: उद्भव ठाकरे


लढुंगा नहीं तो जितुंगा कैसे संघर्ष का साथी हुं रुकुंगा कैसे...


मतदार राजा तु लढला नाहीस तरी चालेल, पण विकला जाऊ नकोस. तू विकला गेला म्हणजे, समाजाला कमजोर करशील..!


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हरवायला देशाचा पंतप्रधान देशाचा गृहमंत्रा राज्याचा राज्यपाल गुजरातचे सरकार आसामचे सर ईडी, सीबीआय, इस आणि केंद्रीय यंत्रणा महाभारतातील व्यक्तिरेखेतील विरोधी पक्षनेते आणि ५० फितूर आमदार


छ. शिवाजी महाराजांना हरवायला आदिलशाही निजामशाही इंग्रज

दिल्ली चा बादशहा डच आप्तस्वकीय मराठे अष्टप्रधान मंडळातील काही कारभारी महाराष्ट्रा


"काळ संकटाचा आहे पण, काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे."



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !