शालेय पोषण आहार (MDM) software 2023-24 | MDM calculator excel sheet नवीन प्रमाणानुसार
शालेय पोषण आहार ( MDM ) अँप बऱ्याच दिवसांनी सुरू झाले आहे ,त्या मुळे आपल्याला मुलांना परत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप करायचा आहे त्यासाठी 2023 नुसार आपल्याला सर्व वस्तूंचा वाटप व शिल्लक अहवाल तयार करावा लागतो त्या साठी श्री पंकज रासकर सरांनी तयार केलेले एक्सेल सॉफ्टवेअर नक्कीच उपयोगी येईल.
आपल्या प्रचंड प्रतिसादामुळे तसेच आपल्या कडील सूचनांचा विचार करून नवीन अपडेटेड शालेय पोषण आहार Excel software आपणास उपलब्ध करून देत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपले काम सोपे करावे .
💥 MDM excel software 2023 वैशिष्टे :
✅1) आता अगदी नव्या व् सोप्या रूपात .
✅2) दररोज फक्त विद्यार्थ्यांचा पट व् उपस्थिति भरा इतर घटक आपोआप बदलून सेव करता येतात.
✅3) घटकांचे प्रमाण पाककृती पट या तिन्ही बाबी महिन्यानुसार तसेच दिवसानुसार बदलण्याची व सेव करण्याची सुविधा.
✅4) शालेय पोषण आहार भाग 1, भाग 2 ,मासिक अहवाल ,वार्षिक अहवाल ,घटक वार्षिक अहवाल इत्यादींची प्रिंट काढता येते त्या साठि वेगळे गणन करायची गरज नाही .
✅5) शासन निर्णयानुसार घटक पदार्थ/डाळी/खर्च सारखे मेनू वाढवण्याची किंवा कमी करण्याची खास सोय.. तसेच उसना दिला घेतला खराब झाला यासाठी सोय करण्यात आली आहे .
✅6) कोणतीही आकडेमोड करण्याची गरज नाही सर्व क्रिया आपोआप होणार.
✅7) वापरण्यास अगदी सुलभ ,सोपे/ युजर फ्रेंडली. संगणक कमी माहिती असणारा ही सहज वापरु शकतो
✅8) कसे वापरावे याची पूर्ण माहिती.
✅9) सदर सॉ्टवेअर computer डाऊनलोड करून वापरावे.
🌹1 ली ते 5 वी साठी व 6 वी ते 8 वीं साठीखालील लिंकवर क्लिक करा व तेथून दोन्ही गटांसाठी आवश्यक Excel software डाऊनलोड करून घ्यावीत🌹
➡️ MDM सॉफ्टवेअर डाऊनलोड करा
🍅 शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर 1 ली ते 5 वी साठी (डाउनलोड करा )
🍅 शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर 6 वी ते 8 वी साठी (डाउनलोड करा )
♎️ Download MDM App 2023
MDM सॉफ्टवेअर निर्मिती -
- श्री पंकज विट्ठल रासकर
- 9421209613
- pankaj1210raskar@gmail.com
💥 पंकज सरांचे इतर EXCEL सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा
☸️ पंकज सरांचे मोठेपण -
सदर सॉफ्टवेअर हे सरांनी मोफत उपलब्ध करून दिले असून त्याच्या मोबदल्यात त्यांनी एका गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलावा असा खूपच सुंदर संदेश दिला आहे , गरीब मुलांना आपण नक्कीच मदत करावी बी विनंती .
➡️ इतर MDM सॉफ्टवेअर डाऊनलोड करा
शालेय पोषण आहार नवीन मेनू व प्रमाण GR डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटन वर क्लीक करा
✡️ शालेय पोषण आहार software 2022-23 कसे वापरावे ?
१ . माहिती भरण्यापूर्वी सूचना ध्यानपूर्वक वाचा.
2 . वापरण्यास अगदी सोपे . कोणत्याही गणिती क्रिया कराव्या लागत नाहीत .
3 . शाळेची लिंक येथे click करून शाळेची माहिती भरा . मेन्यू च्या table मध्ये कोणताही बदल करू नका .
4 . हे software तुम्ही अनेक वर्षे वापरू शकतो .त्यासाठी तुम्हाला हे software प्रथम copy व paste करावे लागेल paste केलेल्या software ला rename करा व त्यात बदल करा. पुढच्या वर्षी पुन्हा मूळ software पुन्हा copy व paste व rename करून वापरा
5 . पुढच्या वर्षी हे software वापरताना शाळेची माहिती व मेन्यू येथे जाऊन फक्त वर्ष बदला बाकी ठिकाणी बदल आपोआप होतील . भाग १ व भाग २ वर वर्ष , महिना बदलण्याचा प्रयत्न करू नका .
6 . भाग १ मध्ये पटसंख्या , प्राप्त तांदूळ व लाभार्थी एवढी संख्या भरा .इतर कोणताही बदल करू नका .फक्त एप्रिल मध्ये मागील शिल्लक भरावी इतर महिन्यांमध्ये मागील शिल्लक भरावयाची गरज नाही .
7 . भाग २ मध्ये आठवड्याचे वार दिले आहेत वारांच्या समोर तुम्हाला शाळेची माहिती व मेन्यू येथे जाऊन वाराप्रमाणे वापरावयाच्या साहित्याचा code वापरावयाचा आहे.उदा. तुरडाळी साठी A , मटकीसाठी F याप्रमाणे
8 . भाग २ मध्ये वरच्या बाजूस प्रत्येक घटकाचे प्रमाण दिले आहे . त्यात प्रमाण दिले आहे त्यात शासकीय नियमांनुसार बदल झाल्यास तुम्ही बदल करू शकता.प्रमानाखाली मागील च्या खाली प्राप्त साहित्याची माहिती आकडे तुम्हाला भरायची आहे . इतर कोणताच बदल येथे तुम्हाला करायचा नाही .
9 . याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक महिन्यात बदल करावयाचे आहेत .
10. भाग १ ची print काढताना A 4 size paper वापरावा. व print देण्यापूर्वी print काढावयाचा भाग select करून प्रिंट काढावी.
11 . भाग 2 ची print काढताना Legal size paper वापरावा. व print देण्यापूर्वी print काढावयाचा भाग select करून प्रिंट काढावी.
12 . मासिक अहवालाची print काढताना A 4 size paper वापरावा. व print देण्यापूर्वी print काढावयाचा भाग select करून प्रिंट काढावी.
13 . वार्षिक अहवाल print काढण्यासाठी Legal Paper चा वापर करावा .
✡️ हे पण वाचा ⤵️
🆕 MDM Excel सॉफ्टवेअर कसे वावरावे वाचा
🔰 हनुमान जयंती मराठी महिती व पूजा विधी 2021
➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3
➡️. राम नवमी मराठी निबंध व माहिती
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती
⏭️ ईस्टर संडे का साजरा केला जातो ?
☸️ हे पण वाचा -
🆕 संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf
🆕 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका 1 ली ते 9 वी 2021-22 pdf
🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022