Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

ईस्टर संडे म्हणजे काय ? ईस्टर संडे का साजरा केला? easter sunday quotes wishes 2021 ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण निबंध बघणार आहोत.

 ईस्टर संडे म्हणजे काय ? Easter information in marathi | ईस्टर संडे का साजरा केला? ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण निबंध easter sunday quotes wishes 2021

ईस्टर संडे म्हणजे काय मराठी माहिती
ईस्टर संडे मराठी माहिती

Easter information in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण ईस्टर संडे म्हणजे काय ? ईस्टर संडे का साजरा केला? ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण निबंध बघणार आहोत.

ईस्टर संडे का साजरा केला जातो?

दर वर्षी गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे ईस्टर संडे. गुड फ्रायडे या दिवशी येशूंना क्रूस वरती लटकवण्यात आले होते म्हणून गुड फ्रायडे हा दुःखाचा दिवस म्हणून साजरा केला जातो , आणि त्या नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी येशू पुनर्जीवित झाले म्हणून ईस्टर संडे हा दिवस धुमधडाक्यात साजरा केला जातो.

easter sunday meaning in marathi 2021

ईस्टर म्हणजे 'पुनरुत्थान' - प्रभू उठले आहेत!

ख्रिस्ती समाजाचा ख्रिसमस नंतरचा सर्वात मोठा सण म्हणजे ईस्टर संडे या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात, जसे ख्रिसमस ला सांता लहानमुलांना गिफ्ट देतो तसेच ईस्टर संडेला ईस्टर बनी लहान मुलांना गिफ्ट देतो . 

 ईस्टर संडेला रंगीबेरंगी अंडी का सजवतात ? 

 ईस्टर संडे ला अंड्याला पण विषेश असे महत्त्व आहे , नवीन आयुष्य सुरू होण्याचे प्रतीक म्हणून अंड्याला विषेश महत्व आहे. येशूंचा पुनर्जन्म झाला ते कबरीतून उठले या आनंदाने रंगीबेरंगी अंडी सजवतात अशी  परंपरा आहे.

ईस्टर बनी आधल्या दिवशी लहान मुलांना रंगीबेरंगी सजवलेली अंडी घराच्या कानाकोपऱ्यात लपवून जातो , दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी ती अंडी मुले शोधतात व त्यातील गिफ्ट्स व चॉकलेट खाऊन फस्त करतात. म्हणून ईस्टर संडे ला अंड्याला पण विषेश असे महत्त्व आहे .

easter sunday quotes wishes 2021

हा सण विविध देशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो, जर्मनीत एक वेगळीच परंपरा आहे तिथे उंच टेकडीवरून अंडी खाली ढकलत आणायची आणि जो अंडी न फोडता खाली ढकलत आणेल तो जिंकला जातो, तसेच काही देशात ईस्टर बनीला पत्र लिहिण्याची प्रथा आहे व त्याला उत्तर हे पोस्टमास्टर बनी म्हणून देत असतात. 

अश्या प्रकारे ईस्टर संडे हा सण खूप छान पद्धतीने साजरा केला जातो .

आज आपण ईस्टर संडे म्हणजे काय ? ईस्टर संडे का साजरा केला? ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण निबंध विषयी माहिती वाचली आहे,

ईस्टर संडे ची मराठी माहिती भाषण कसे वाटले नक्की कळवा व माहिती आवडल्यास शेअर नक्की करा !


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?

⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण


भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !