Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2022 |आकारिक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2021 -2022 | ghatak chachani kramank 2 question paper pdf

घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2022 |आकारिक मूल्यमापन चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2021 -2022 | ghatak chachani kramank 2 question paper pdf download


द्वितीय घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2021-22

नमस्कार शिक्षक बंधूंना यावर्षी सुद्धा कोरोना मुळे आपल्या शाळा बंद असून आपले सर्व अध्यापन ऑनलाइन सुरू आहे आणि यामुळेच आपल्याला या वर्षी सुद्धा मुलांच्या परीक्षा ऑनलाईनच घ्यायच्य घ्यावे लागतील असे दिसत आहे . मुलांची प्रथम सत्र परीक्षा झाली असून त्यानंतर परत आपण मुलांची आकारीक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2  म्हणजेच घटक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका मुलांकडून सोडवून घेत असतो , तशाच प्रश्नपत्रिका यावर्षीह सुद्धा आपल्याला घटक चाचणी,  प्रश्नपत्रिका आकारिक चाचणी ची क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करून मुलांकडून सोडून द्यायचे आहे त्यासाठी आम्ही काही जुन्या व काही नवीन अशा आकारिक चाचणी क्रमांक दोन ( घटक चाचणी क्रमांक दोन ) च्या प्रश्नपत्रिका तुम्हाला नमुना म्हणून देत आहोत. सदरील सर्व प्रश्नपत्रिका जुन्या असून त्या प्रश्नपत्रिका फक्त तुम्हाला नमुना म्हणून वापर करता येतील तसेच काही प्रश्नपत्रिका नवीन सुद्धा आहेत त्या सर्व खात्री करूनच मुलांपर्यंत पोहोचवा. घटक चाचणी क्रमांक 2 च्या प्रश्नपत्रिका ह्या इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी व नववी या सर्व इयत्तांच्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहेत प्रत्येक इयत्ता च्या दोन दोन ते तीन तीन प्रश्नपत्रिका आहेत, सर्व प्रश्नपत्रिका या व्हाट्सअप ग्रुप व टेलिग्राम वरून एकत्रित केली असून सदर प्रश्नपत्रिकांचे श्रेय संबंधित शिक्षकांचे असेल. त्याबद्दल त्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद.


आकारिक चाचणी क्र. २(toc)


आकारिक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2021 -22 | घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका 2022  ( इयत्ता 1 ली ) pdf download

Download pdf





☸️ वर्णनात्मक नोंदी pdf


द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका | आकारिक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इयत्ता 2 री pdf 2021 2022

Download pdf





🆕 आकारिक चाचणी क्रमांक 2 | घटक चाचणी क्रमांक 2  प्रश्नपत्रिका इयत्ता 3 री download pdf 2021 2022

Download pdf





✡️ 10th Practice papers 2021-22 pdf download


घटक चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इयत्ता 4 थी  pdf  डाउनलोड करा| akarik mulyamapan chachani 2

Download pdf





✡️ आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका  इयत्ता 5 वी | ghatak chachani kramank 2 question paper pdf 

Download pdf





🆕 हे पण वाचा >

💥 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022


💥 आकारिक 1ली ते 8 वी एकत्र प्रश्नपत्रिका pdf डाउनलोड करा pdf


🆕 संकलित मूल्यमापन 2 प्रश्नपत्रिका 1 ली ते 9 वी 2021-22 pdf



द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका इ 6 वी | ghatak chachani kramank 2 question paper

Download pdf





🆕 आकारिक द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका इ 7 वी | akarik mulyamapan chachani 2

Download pdf






आकारिक चाचणी क्रमांक 2 | घटक चाचणी 2 प्रश्नपत्रिका  8 वी 2021-22 pdf

Download pdf




आकारिक चाचणी क्रमांक 2 | घटक चाचणी क्रमांक 2  प्रश्नपत्रिका इयत्ता 9 वी pdf 2021 22

Download pdf




🆕 नेताजी सुभाषचंद्र बोस भाषण मराठी



🔘 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा !

➡️ जॉईन whatsapp group


🎆 FAQ-

Q. आकारिक चाचणी क्रमांक 2 कधी घ्यायची आहे 2022 मध्ये ?

Ans. 2022 मध्ये आकारिक चाचणी क्रमांक 2 जानेवारी महिन्यात घ्यायची आहे .

Q. आकारिक चाचणी क्रमांक 2 किती गुणांची घ्यायची आहे?

Ans. आकारिक चाचणी क्रमांक 2 - 15 किंवा 20 गुणांची घ्यायची आहे

Q. आकारिक चाचणी क्रमांक 2 ऑनलाइन की ऑफलाईन घ्यायची आहे?

Ans. आकारिक चाचणी क्रमांक 2 जिथे शाळा प्रत्येक्ष चालू आहेत तिथे ऑफलाईन तर जिथे शाळा सुरू नाहीत तिथे ऑनलाइन घ्यायची आहे.


💥 हे पण वाचा ➡️

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

✡️ बाळासाहेब ठाकरे मराठी माहिती शुभेच्छा संदेश

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

🆕 आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 प्रश्नपत्रिका इ 1ली ते 9वी 2022

🆕  9 th Result Software for 2021-22 download

इ 10 वी विज्ञान प्रयोगवही सोडवलेली pdf डाउनलोड करा

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕 इ 10 वी जलसुरक्षा पुस्तक pdf डाउनलोड करा!

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 कॅटलॉग बनवा मोबाईल मध्ये 10 मिनिटांत तयार होईल

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !