Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

NAS सराव प्रश्नपत्रिका pdf 2023 SEAS Question paper 2023| Nas question paper in marathi 2023 maharashtra

NAS सराव प्रश्नपत्रिका pdf 2023 PARAKH राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - २०२३| Nas question paper in marathi 2023 maharashtra


राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण [NAS] PARAKH राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) - २०२३ ही चाचणी संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केली जाणार आहे . त्याची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्ट मध्ये वाचणार आहोत तसेच NAS चाचणी च्या सरावासाठी काही संभाव्य प्रश्नपत्रिका तसेच मागील वर्षीच्या (2017) च्या इ ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत खालील सर्व प्रश्नपत्रिका व याद्या व इतर pdf विविध व्हाट्सअप्प ग्रुप्स वरून एकत्र करण्यात आल्या असून त्या फक्त तुमच्या माहितीसाठी उपलब्ध करून देत आहोत ,त्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांचा NAS चाचणीच्या तयारीसाठी नक्कीच उपयोग होईल .


NAS सर्वेक्षण चाचणी प्रश्नपत्रिका (toc)


NAS चाचणी साठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना


1.PARAKH राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) सदरची चाचणी दिनांक 03 नोव्हेंबर 2023 (संभाव्य) रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) घेण्यात येणार आहे.

२. सदर सर्वेक्षण इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.

३. यासाठी इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाते.

४. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल. निवड केलेल्या शाळांची यादी केंदाकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल.


💥 संकलित चाचणी क्र 1 प्रथम सत्र परीक्षा 2023 प्रश्नपत्रिका pdf


५. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.

६. इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते.

७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी सुरु राहतील.

८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल.

१०. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.

११. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling – chit draw Method) निवडली जाईल.

१२. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.

१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.

१४. दिनांक 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीत PARAKH राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS ) साठी निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक , क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करावे.

१५. दिवाळी सुट्टी पूर्वी पालक सभा घेण्यात यावी. जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः ३ दिवस अगोदर कळविण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेला पाठवावे अश्या सूचना पालक सभेत देण्यात याव्यात. दिनांक 03 नोव्हेंबर 2023 या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना /शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८:३० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः १:३० वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी येताना जेवून करून येण्यास सांगावे. 

१६.दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.

१७. दिनांक 03 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी ८ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी भरून घेतील, तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.

१८. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे

१९. विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत.

२०.वर्गव विषय-संबंधित वर्गाना पुढे दिलेले विषय शिकविणारे सर्व शिक्षक सर्वेक्षणादरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे.

२१. सध्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी तयार ठेवावी.



🎆 NAS 2023 चाचणीचे स्वरूप - 

१.NAS परीक्षा चाचणी ही objective / MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करायचे आहे.

२.इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 60 मिनीट)

३.इयत्ता 8 वी  व 10 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ120 मिनीट)

४.चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणार आहेत.


🔶 श्री चक्रधर स्वामी जयंती 2021 - श्री चक्रधर स्वामी आरती आणि पाळणा !


🆕  महा स्टुडंट अँप वर रजिस्ट्रेशन कसे करावे ?


🎆 NAS सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.

१. विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)

२. इयत्तानिहाय पट (मुले मुली)

३. शाळा UDISE कोड

४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी

५. कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी

६.शाळा माध्यम:सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :

७.शाळा व्यवस्थापन प्रकार

८.ग्रामीण/शहरी


✡️ NAS 100 Question paper | नास चाचणी 2021 प्रश्नपत्रिका इ 3 री 5 वी 8 वी 10 वी pdf ( एकूण 100 प्रश्नपत्रिका pdf )





🆕 NAS साठी सलेक्शन झालेल्या शाळांची यादी pdf जिल्हानिहाय 2021 ची




🔰 NAS चाचणी excel sheet प्रपत्रे 





🔰 NAS प्रश्नपत्रिका 3 री | NAS paper 2021 3rd class pdf


Download PDF



🔰 NAS प्रश्नपत्रिका 5 वी | NAS question paper 5th in marathi 


Download pdf



🔰 NAS प्रश्नपत्रिका 8 वी |NAS paper 2021 8th 10th class pdf


Download pdf



🔰 NAS प्रश्नपत्रिका 10 वी |NAS paper 2021 10th class pdf


Download pdf



🔰 NAS old previous papers 2017 


Download pdf



✅ NAS Question papers 2017 & Answer class 3rd  NAS |NAS  इ 3 री प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका


Download PDF



✅ NAS Question papers 2017 & Answer class 5th |  NAS इ 5वी प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका





✅ NAS Question papers 2017 & Answer class 8th |  NAS इ 8 वी प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका


Download PDF



✅ NAS Question papers 2017 & Answer class 10th Science|  NAS इ 10 वी विज्ञान प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका




✅ NAS Question papers 2017 & Answer class 10th math|  NAS इ 10 वी गणित प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका 




✅ NAS Question papers 2017 & Answer class 10th social science|  NAS इ 10 वी सामाजिक शास्त्र प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका




♻️ NAS नेशनल अचीवमेंट सर्वे ओल्ड पेपर्स PDF


Download PDF 


📛 NAS इ 10 वी गणित प्रश्नपत्रिका 2017 व उत्तरे उत्तरपत्रिका






परीक्षेचे नाव NAS चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका 2021
इ 3 री NAS प्रश्नपत्रिका 2017  Download
इ 5 वी NAS प्रश्नपत्रिका 2017 Download
 इ 8 वी NAS प्रश्नपत्रिका 2017 Download
 इ 10 वी गणित NAS प्रश्नपत्रिका 2017 Download
इ 10 वी सामाजिक शास्त्र NAS प्रश्नपत्रिका 2017  Download
इ 10 वी विज्ञान NAS प्रश्नपत्रिका 2017  Download
NAS 2017 प्रश्नपत्रिका चे उत्तरपत्रिका  Download


🆕 दिवाळी अभ्यास pdf सर्व इयत्ता pdf


NAS FAQ 

Q. NAS सर्वेक्षण काय आहे ?

Ans- हे एक सर्वेक्षण आहे ज्या मध्ये प्रत्येक जिल्ह्या किंवा राज्यांचे काही मोजक्या शाळांचे सर्वेक्षण केले जाते त्याद्वारे त्या जिल्ह्याचा किंवा राज्यांचे गुणांकन केले जाते !

Q.NAS 2023 चाचणी परीक्षा कधी आहे ?

Ans- NAS चाचणी परीक्षा दि 03 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेस घेण्यात येणार आहे.

Q. NAS चाचणी परीक्षा कोणत्या इयत्तेसाठी आहे ?

Ans- NAS चाचणी परीक्षा इ 3 री , 5 वी, 8 वी ,10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

Q. NAS चाचणी 2021 परीक्षेचा निकाल कोठे बघायचा ?

Ans - Q. NAS चाचणी परीक्षा निकाल राज्य नुसार https://nas.education.gov.in/ या वेबसाईटवर बघू शकता 



हे पण वाचा ➡️

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !