Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

लोकमान्य टिळक भाषण मराठी निबंध सूत्रसंचालन | lokmanya tilak speech in marathi

लोकमान्य टिळक भाषण मराठी निबंध सूत्रसंचालन कविता| लोकमान्य टिळक मराठीत भाषण लहान मुलांसाठी | lokmanya tilak speech in marathi for school students | lokmanya tilak information in marathi essay


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ माझे गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींना आज मी तुला आला एका महापुरुष बद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्हीं शांततेत ऐकावे ही नम्र विनंती.

स्वराज्य हा तर माझा जन्मसिध्द अधिकार आहे 

आणि तो मी  मिळवणारच

अशी सिंह गर्जना करून इंग्रज सरकारला हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. 

लोकमान्य टिळक भाषण मराठी निबंध 

लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधरपंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते.

लोकमान्य टिळक बालपणापासूनच कडक शिस्तीचे व निर्भीड २ बाण्याचे होते. ते शाळेत असतानाची एक घटना वर्गात मुलांनी शेंगा खाल्या व वर्गात सर्वत्र शेंगांचे टरफल पडले होते. गुरुजी वर्गात आले आणि वर्गातील घाण पाहून ते रागावले. कोणी शेंगा खाल्या विचारले नाव कोणीच सांगितले नाही नंतर गुरुजींने सर्वच मुलांना टरफल उचलण्यास सांगितले. त्यावेळी लोकमान्य टिळक उभे राहिले व म्हणाले की 

मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफल उचलणार नाही. 


📮 लोकमान्य टिळक जयंती भाषण इंग्रजी

📮 लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश !


१८७१ साली त्यांचा विवाह झाला. १८७७ साली यांनी ASTER पदवी प्राप्त केली. एका खाजगी शाळेत गणित शिक्षक म्हणून टिळकांनी ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. पुढे पत्रकार म्हणून ही कार्य केले पत्रकार म्हणून काम करताना ते सामाजिक व राजकीय चळवळीत भाग घेत राहिले. त्यांनी लोकजागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू केली . त्या वृत्तपत्रातुन ते सरकारला प्रश्न विचारायचे "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का " हा त्यांचा अग्रलेख खुप गाजला होता.

शिक्षणाचे महत्व ओळखून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कुल व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली.

लोकात एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती या उत्सवाला सुरुवात केली. लोककल्याणकारी कार्यामुळे व आपल्या निर्भीड बाण्यामुळे त्यांना अनेक वेळा इंग्रज सरकारचा रोष पत्करावा लागला.

१८९७ साली राजद्रोहाचा आरोप लावून टिळकांना दीड वर्षाची शिक्षा सुनावली

१९०८ साली टिळकांवर राजद्रोहाचा INEMASTER खटला चालला त्यात त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली.

 ब्रम्हदेशात मंडालेच्या तुरुंगात जेव्हा शिक्षा भोगण्यासाठी  पाठविले  तेंव्हा त्यांनी त्या जेल मध्ये महान असे  गीतारहस्य नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला तो सर्वदूर प्रसिद्ध आहे.

१९१६ साली डॉ अनी बेझंट यांच्या सहकार्याने होमरूल लीग संघटनेची स्थापना केली.

हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वात अगोदर लोकमान्य टिळकांनीच पुढाकार घेतला होता. टिळकांना "भारतीय असंतोषाचे जनक" म्हंटले गेले आहे.

देशभरात गाजलेले नाव म्हणजे "लाल-बाल-पाल" या त्रिमूर्ती तील एक बाल म्हणजे आपले बाळ गंगाधर टिळक होय. अशा या महान देशभक्ताचे निधन १ ऑगस्ट १९२० रोजी झाले. आणि सर्व भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखविणारा दीपस्तंभ सर्वाना सोडून गेला.

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

हे पण वाचा -

🆕 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी

🆕  फ्रेंडशिप डे व्हाट्सअप्प स्टेटस मराठी sms (खूप छान)

🆕  11वी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरु नवीन वेबसाईट कोणती व रजिस्ट्रेशन कसे करावे ?

🆕  सेतू चाचणी क्रमांक - 2 सर्व इयत्ता व विषय एकाच pdf मध्ये डाऊनलोड करा

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf


आशा करतो तुम्हाला लोकमान्य टिळक जयंती / पुण्यतिथी निमित्त मराठीत भाषण 

( lokmanya tilak speech in marath )

नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद


स्वातंत्र्यवीर मराठी माहिती
टिळकांचे पूर्ण नाव काय आहे लोकमान्य केशव (बाळ) गंगाधर टिळक
लोकमान्य टिळकांचा जन्म कधी व कोठे झाला 23 जुलै 1856 रोजी चिखळगाव (रत्नागिरी) येथे झाला.
लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत
लोकमान्य टिळकांच्या आईचे नाव पार्वती बाई
लोकमान्य टिळकांच्या पत्नीचे नाव सत्यभामा बाई
लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला 1 ऑगस्ट 1920

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !