Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिष्यवृत्ती निकाल जाहीर असा चेक करा निकाल ! 2024 | scholarship result 2024 | mscepune in scholarship result 2024

शिष्यवृत्ती निकाल जाहीर असा चेक करा निकाल ! 2024 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) निकाल जाहीर 2024 | mscepune in scholarship result 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४ रोजी www.mscepune.in https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर पोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्याच्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.



शिष्यवृत्ती निकाल जाहीर असा चेक करा निकाल ! 2024 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) निकाल जाहीर 2024 | mscepune in scholarship result 2024



💥 असा चेक करा शिष्यवृत्ती निकाल 2024 

1. शिष्यवृत्ती च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे 
3. शाळा लॉगिन मध्ये ID पासावर्ड टाकून लॉगिन करा 
4. ज्या विद्यार्थी ची निकाल डाउनलोड करा 

विद्याच्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५००/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनालाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

विद्याभ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी दि.१०/०५/२०२४ पर्यंत संबंधित शाळेच्या लीगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी/ग्रामीण अभ्यासक्रमात दुरुस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. १०/०५/२०१४ रोजीपर्यंत पाठविण्यात यावे.


💥 स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा उत्तर सूची 2024 


 मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !