Type Here to Get Search Results !

[Pdf] शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात शासन निर्णय | 15 % reduction in fees GR 2021

15 reduction in school fees notification GR 2021
supreme court decision on private school fees 2021 pdf download
महाराष्ट्र शैक्षणिक संस्थामध्ये सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामधील शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत.

शासन निर्णय GR (toc)


दिनांक 12 ऑगस्ट 2021 - 15 टक्के शालेय फिस कमी शासन निर्णय


सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एकवेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत:


  1. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी.
  2. यापूर्वी ज्या पालकांनी पूर्ण की भरली आहे, अशी अतिरीक्त की पुढील महिन्यात किया तिमाही त्यात किंवा पुढील वर्षी शाळा व्यवस्थापनाने समायोजित करावी किंवा याप्रमाणे की समायोजित करणे शक्य नसल्यास की परत करावी.
  3. कपात करण्यात आलेल्या फी बाबत विवाद निर्माण झाल्यास विवाद यथास्थिती संबंधित विभागीय शुल्क नियामक समितीकडे किंवा शासन निर्णय कार-२०२०/ प्र.क्र.५०/एस.डी-४, दिनांक २६ फेब्रुवारी २०२० अन्वये गठीत विभागीय तक्रार निवारण समितीकडे दाखल करण्यात यावा व याबाबत विभागीय शुल्क नियामक समितीने किंवा विभागीय तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय अंतिम राहील.
  4.  कोकीड-१९ महामारीच्या काळात विद्यायाने शाळेची फी की फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापन अशा कोणत्याही विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास किंवा परीबेस बसण्यास प्रतिबंध करण्यात येऊ नये किंवा अशा विद्यायचा निकाल देखील रोखून धरण्यात येऊ नये,
  5.  वरील आदेश सर्व मंडळाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना लागू राहतील. १२. हे आदेश तात्काळ परिणामाने येतील.


● सदर 15 टक्के फी कमी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळ


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८५२०९५५०५०८२१ आहे. शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


Q. या वर्षी 2021 - 22 साठी खाजगी शाळेची फिस 15 टक्के कमी होणार का ?

Ans : आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी आलेल्या शासन निर्णय नुसार महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सर्व मंडळाच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी 15 टक्के फीस कमी करण्याचा शासन निर्णय आला आहे त्यानुसार या वर्षी 15 टक्के फीस कमी होणार आहे.

Q.शासन मान्यता व खाजगी शाळांची 15% फीस कमी शासन निर्णय कसा डाऊनलोड करावा ?

Ans : शासन मान्यता व खाजगी शाळांची 15% फीस कमी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता किंवा marathibhashan.com या वेबसाईटवर ही आपल्याला पीडीएफ उपलब्ध आहे


15 % खाजगी फिस कम शासन निर्णयी शासन निर्णय pdf
खाजगी शाळा 15 टक्के फी कमी GR pdf  Download pdf (download)
Maharashtra Private school 15 % reduce fees Download pdf (download)
15 reduction in school fees notification GR 2021 Download pdf (download)


🆕 खाजगी शालेय फिस 15 टक्के कमी GR pdf डाउनलोड करा


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. GR पाहता असे समजते की सरकार शिक्षण सम्राटांपूढे नतमस्तक आहे. फी माफी केली तीपण फक्त 15% ची आणी ती ही फक्त शैक्षणीक वर्ष 2021-22 साठी.

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !