Type Here to Get Search Results !

उद्या ( ८ जून २०२२ ला ) लागणार १२ वीचा निकाल | 12th result 2022 maharashtra board date

उद्या ( ८ जून 2022 ला) लागणार १२ वीचा निकाल महाराष्ट्र बोर्ड | breaking news 12th result 2022 maharashtra board date 8 june 2022


Breaking news उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) महाराष्ट्र बोर्ड परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ च्या निकालाबाबत मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

12th result 2022 maharashtra board date 8 june 2022

12th result 2022 maharashtra board date 8 june 2022🎯 12th result 2022 maharashtra board date 8 june 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


Click here to download 12th official result circular

Download (download)

12th result 2022 maharashtra board date 8 june 2022🎯 12 वीचा निकाल फास्ट कोणत्या वेबसाईटवर चेक करावा  ( how to check fast 12th result 2022 website - live result 12th 2022)


⚡ 12 वी निकाल फास्ट रिझल्ट चेक करा खालील 3 वेबसाईटवर जाऊन 


१. www.mahresult.nic.in

२. www.hscresult.mkcl.org 

३. https://hsc.mahresults.org.in


https://lokmat.news18.com 

https://www.indiatoday.in/education-today/results

https://mh12.abpmajha.com

https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-12th


परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्याथ्र्यांचे विश्वनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयाथ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.


🎯 हे पण वाचा ⤵️

➡️ 10 वीचा निकाल लागणार या तारखेला !


FAQ

Q. महाराष्ट्र बोर्ड इ 12 वीचा निकाल कधी लागणार 2022 ?

Ans - महाराष्ट्र बोर्ड इ 12 वीचा निकाल  08 जून 2022 ला लागणार.

Q. महाराष्ट्र बोर्ड इ 10 वीचा निकाल कधी लागणार 2022 ?

Ans - महाराष्ट्र बोर्ड इ 10 वीचा संभाव्य निकाल 20 जून 2022 ला लागणार .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.