STARS अंतर्गत PAT संकलित चाचणी -2 चे गुणदान तक्ते pdf / Excel 2024 ! Star PAT summative 2 result sheet 2024
PAT संकलित मूल्यमापन -२ गुणदान तक्ते (Result Sheet ) डाउनलोड करा
🔵 जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 👇
Click Here
PAT संकलित मूल्यमापन चाचणी 2 परीक्षा संपल्यानंतर आपल्याला परीक्षेचे गुण चॅटबोट मध्ये स्विफ्ट ॲप मध्ये भरण्यासाठी तुमचे काम कमी व जलद होण्यासाठी इंग्रजी गणित व मराठी या विषयाची excel शीट तयार केली असून या शीट च्या आधारे आपण चॅट बॉट मध्ये माहिती भरू शकता .निकाल पत्रक excel शीट डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा !