Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र RTE २५% 2023 लॉटरी निकाल जाहीर | maharashtra rte 25 lottery results 2023-24 selection list pdf

महाराष्ट्र RTE २५% 2023 लॉटरी निकाल जाहीर | maharashtra rte 25 lottery results 2023-24 selection list pdf


 नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यां साठी RTE 25 Admission साठी अर्ज मागविण्यात आले होते व आपण सर्व जण RTE लॉटरी कधी लागणार याची वाट पाहात होतात ! 

आता ती प्रतीक्षा संपली असून RTE lottery result 2023 selection list जाहीर झाली असून आपण आपला प्रवेश झाला की नाही झाला असेल तर कोणत्या शाळेत आपले सलेक्शन झाले हे बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या अर्जाची स्तिथी बघू शकता 

RTE 25% लॉटरी महाराष्ट्र कार्यक्रम आज 05 एप्रिल 2023 रोजी SCERT कॉन्फरन्स हॉल पुणे येथे अधिकारी, पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.व लवकरच लॉटरी संदर्भातील परिपत्रक व लॉटरी निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे अधिकारी वर्गांनी सांगितले आहे




🔰 महाराष्ट्र RTE २५% 2023 लॉटरी निकाल जाहीर | maharashtra rte 25 lottery results 2023-24 PDF


maharashtra rte 25 lottery results 2023-24 PDF




RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा ? How to check RTE lottery result 2023 selection list



स्टेप १ - सर्वात आगोदर RTE 25 % च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

स्टेप २ - आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे 

स्टेप ३- Admit card 2023 वर क्लिक करावे 

स्टेप ४ - आपल्या लागलेल्या शाळेचा ऍडमिट कार्ड  प्रिंट काढून जतन करावा


RTE लॉटरी निकाल 2023 चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


🚩 मित्रांनो साइटवर लॉटरी निकाल उपलोड करण्याचे काम चालू आहे व सर्वजण एकत्र निकाल बघण्यासाठी येत असल्यामुळे साईट स्लो चालत आहे त्यामुळे काही वेळानंतर आपण निकाल चेक करू शकता 


🔰 आरटीई २५% २०२३ लॉटरी निकाल चेक करण्यासाठी खाली क्लिक करा




🔷 https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


Maharashtra RTE lottery result 2023 

OrganiserSchool Education and Sports Department, Maharashtra
ClassPre primary to class 8
Number of schools8828 (tentative)
Maharashtra RTE result 2023 dateApril 5, 2023 (click here)
Login credentials requiredRegistration number and date of birth
Official websitestudent.maharashtra.gov.in, rte25admission.maharashtra.gov.in

How to check Maharashtra RTE lottery result 2023 selection list?



🔰 निकाल ऑनलाइन youtube वर बघू शकता !


➡️ RTE निकाल Youtube वर बघा !





आरटीई २५% निकाल लागल्या नंतर काय ?


RTE 25% लॉटरी महाराष्ट्र कार्यक्रम आज 05 एप्रिल 2023 रोजी SCERT कॉन्फरन्स हॉल पुणे येथे अधिकारी, पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.

  •  आज मॅन्युअल ड्रॉ काढण्यात आला आणि ड्रॉमध्ये निवडलेले अंक सिस्टममध्ये भरले जातील आणि आज निवडलेल्या अंकांच्या आधारे ऑनलाइन लॉटरी होईल.
  •  NIC द्वारे ऑनलाइन लॉटरी चालवण्यास वेळ लागेल.
  •  12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 नंतर पालकांना लॉटरीबाबत एसएमएस प्राप्त होतील(अंदाजित).
  •  लॉटरीत निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी देखील जारी केली जाईल.
  •  पहिल्या फेरीचे प्रवेश 13 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 पर्यंत असतील.(अंदाजित)
  •  लॉटरीमध्ये निवडलेल्यांनी RTE वेबसाइटवरून प्रवेशपत्राची प्रिंट आउट त्यांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध होणार आहे
  • प्रवेशाची प्रिंट आऊट व  संबंधित कागदपत्रांच्या मूळ आणि झेरॉक्सच्या प्रती घेऊन प्रवेशपत्रावर दिलेल्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करून घ्यायची आहे
  •  कागदपत्रांच्या पडताळणीनंतर समिती मुलाला प्रणालीमध्ये प्रवेश देईल आणि प्रवेश पत्र देईल त्यानंतर मुलाच्या शारीरिक प्रवेशासाठी निवडलेल्या शाळेत पाठवले जाईल.
  •  शाळा पालकांकडून कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे मागणार नाहीत किंवा प्रवेश नाकारणार नाहीत.


Important Details 
Registration 1 to 25 March 2023
Lottery Result 05 April 2023 (Declared)
Important Details 
Country India
StateMaharashtra 
Organization School Education & Sports Department
Admission Right To Education 25% 2023-24
Application Received 3,64,390
Total Seat Availability 1,01,969
Number of Schools8828
Important Links 
Maharashtra RTE Result 2023 Check Here (Available)
Official Website rte25admission.maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !