Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | hanuman jayanti wishes quotes in marathi 2023| happy hanuman jayanti wishes in marathi

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | hanuman jayanti wishes quotes in marathi  2023| happy hanuman jayanti wishes in marathi


हनुमान जयंतीच्या शुभेच्छा: हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते, एक चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात.  उत्तर भारतात, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी केली जाते.  यावर्षी हनुमान जयंती 6 एप्रिल 2023 रोजी साजरी होणार आहे. तुम्हां सर्वांना हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा . (  hanuman jayanti wishes quotes in marathi  2023 ) .शास्त्रानुसार या दिवशी त्रेतायुगात अष्टसिद्धी, नऊ संपत्ती देणारा, महाबली मारुती नंदन म्हणजेच हनुमानाचा जन्म केसरी आणि आई अंजनाच्या घरी झाला.  त्याला पवनपुत्र असेही म्हणतात.

 असे मानले जाते की जो भक्त हनुमान जयंतीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने ठेवून बजरंगबलीची उपासना करतो त्याला आयुष्यात कधीही दुःख आणि संकटांचा सामना करावा लागत नाही.  संकटमोतनाची पूजा करणार्‍याला धन, संपत्ती, सुख, यश प्राप्त होते.त्यासोबतच तो तेजस्वी आणि पराक्रमी बनतो.  या शुभ प्रसंगी, आपण संदेश, संदेश आणि बजरंगीचे भक्ती वॉलपेपर पाठवून आपल्या प्रियजनांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा (  happy hanuman jayanti wishes in marathi ) देखील देऊ शकता.



हनुमान जयंती 2023(toc)


hanuman jayanti 2023 wishes in marathi images

ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम... हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


happy hanuman jayanti wishes in marathi

सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान ! हनुमान जन्मोत्सव निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा !

lord hanuman jayanti wishes in marathi

पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो.. हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

hanuman jayanti wishes in marathi

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका.... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


Happy hanuman jayanti msg in marathi

पवनतनय संकट हरन, मंगल मूर्त रूप राम लखन, सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

quotes on hanuman jayanti in marathi

मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Hanuman Jayanti wishes 2023 marathi



hanuman jayanti messages in marathi

रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या हृदयात फक्त सीताराम... अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम...हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

 

Happy hanuman jayanti 2023 wishes in marathi

सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


hanuman jayanti image in marathi

भुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

hanuman jayanti message in marathi

रामाप्रती भक्ती तुझी राम रास्ते अंतरी रामासाठी शक्ती तुझी राम राम बोले वैरवरी , हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy Hanuman Jayanti wishes 2023 marathi



hanuman jayanti upvas in marathi

खचलेल्या आयुष्यात उभारी येते अंधाऱ्या रात्रीत चकाकी येते जेव्हा मन माझे हनुमान चालीसा गाते जय श्री राम

happy hanuman jayanti status marathi

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका...Happy Hanuman Jayanti

hanuman jayanti chya hardik shubhechha banner 2023


रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी, रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैरवरी. हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा!

hanuman jayanti chya shubhechha 2023

जावे हनुमंताला शरण ,भक्तीने लिन व्हावे त्याचे चरण ,दुःखाचे होईल कायम हरण ,बोलो जय श्री राम ,हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!


Hanuman Jayanti wishes 2023 marathi


hanuman jayanti chya hardik shubhechha

श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहो.. #हनुमान_जयंती

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठी

॥ आज श्री हनुमान जयंती ॥सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा ।बिकट रूप धरि लंक जरावा ॥भीम रुप धरि असुर सँहारे ।रामचंद्र के काज सँवारे ॥हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !#HanumanJayanti


caption for hanuman jayanti in marathi

साहस, बल, भक्तीचे प्रतीक असलेले महाबली हनुमान यांचे गुण आत्मसात करून सद्मार्गावर चालण्याचा संकल्प श्री हनुमान जयंती निमित्त करूया. सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

Happy hanuman jayanti Caption in marathi

महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला ,नमस्कार तया मारुतीरायाला श्री हनुमान जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


Hanuman Jayanti wishes 2023 marathi



hanuman jayanti quotes in marathi

विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात आणि दुःख दूरकरणाऱ्याला हनुमान म्हणतात..! हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा मराठी 2023

मनोजवं मारुततुल्यवेगं |जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ । वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये । हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश मराठी 2023

लाल देह लाली लसे, अरु धरि लाल लँगूर।बज्र देह दानव दलन, जय जय जय कपि सूर॥ हनुमान जयंती च्या सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा 🙏🚩


hanuman jayanti message in marathi

ॐ मनोजवं मारुततुल्य वेगम् । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं | वातात्मजं वानर युथमुख्यं । श्री रामदूतं शरणं प्रपद्ये।। आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत ,श्री हनुमान यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. माझी प्रार्थना आहे की बजरंगबली ,आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


hanuman jayanti 2023 wishes in marathi

"महारुद्र अवतार हा सूर्यवंशी ,अनादिनाथ पूर्ण तारावयासी ,असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला ,नमस्कार माझा तया मारुतीला ,हनुमान जयंती निमित्त सर्वांना मंगलमय आणि हार्दिक शुभेच्छा.!


hanuman jayanti quotes in marathi

卐 मनोजवं मारुत तुल्य वेगं,जितेंद्रीयं बुध्दीमतां वरीष्ठं 卐 卐 वातात्मजं वानर युथ मुख्यं,श्रीराम दुतं शरणं प्रपद्ये 卐 सर्वांना " हनुमान जयंती " च्या हार्दिक शुभेच्छा !!!!


आशा आहे की तुम्हाला हनुमान जयंती च्या शुभेच्छा संदेश मराठीतील आवडल्या असतील , आवडल्यास नक्की शेअर करा !


 FAQ 

हनुमान जयंती कधी आहे 2023 ?

हनुमान जयंती 5 एप्रिल 2023 रोजी आहे

हनुमान जयंती च्या शुभेच्छा कश्या देतात ?

हनुमान जयंती च्या दिवशी आपल्या मित्रांना मॅसेज पाठवून शुभेच्छा दिल्या जातात

हनुमान जयंयी का साजरी केली जाते ?

हनुमान जयंतीच्या दिवशी पवनसुत हनुमान यांच्या जन्म झाला त्यामुळे त्याच दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !