Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

सेतू अभ्यास 2023 24 pdf | सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ | Bridge course pdf 2023 24 | class 2nd 3rd 4th 5th 6th 7th 8th 9th 10th 2023 | setu abhyas 2023 pdf

सेतू अभ्यास 2023 24 pdf सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ | bridge course pdf class 2nd 3rd 4th 5th 6th 7th 8th 9th 10th 2023 | setu abhyaskram pdf 2023 24 English urdu marthi medium


नमस्कार मित्रांनो आपल्याला याही वर्षी सेतू अभ्यास क्रम २०२३ २४  ( bridge course pdf ) सोडून घ्यायचे आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आपल्याला सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी ( bridge course pdf class 2nd to 10th ) विद्यार्थ्यांकडून सोडून द्यायचे आहे .सेतू अभ्यासक्रमाचे वेळापत्रक व इतर माहिती या लेखांमध्ये आज आपण बघणार आहोत. 

यावर्षी आपल्याला सेतू अभ्यासक्रमाची पूर्व चाचणी 30 जून ते 3 जुलै 2023 पर्यंत घ्यायची असून सदर पूर्व चाचणीचच्या प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत तसेच सेतू अभ्यासक्रम  ( setu abhyas 2023 pdf ) हा 04 जुलै ते 26 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करायचा आहे व 27 जुलै ते 31 जुलै 2023 पर्यंत उत्तर चाचणी घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सेतू अभ्यासक्रम 26 जुलै पर्यंत पूर्ण करायचा आहे .
या लेख मध्ये आपण सेतू अभ्यासक्रम २०२३ २४ चा इयत्ता पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी चा ( class 2nd 3rd 4th 5th 6th 7th 8th 9th 10th 2023  ) अभ्यासक्रम pdf मध्ये विषयनिहाय व इयत्ता निहाय डाउनलोड करू शकता .


💥 सेतू अभ्यास 2023 24 दिवस निहाय  pdf

सेतू अभ्यास 2023 24  | सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ | Bridge Course 2023-2024  setu abhyas 2023 24 English Urdu marathi medium


सेतू अभ्यास 2023 24 | Bridge Course 2023-2024


🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !




💥सेतू अभ्यास 2023 24  | सेतू अभ्यासक्रम २०२३-२४ | Bridge Course 2023-2024  setu abhyas 2023 24 English Urdu marathi medium

 
अनु. क्र इयत्ता मराठी माध्यम उर्दू माध्यम
1

सेतू अभ्यास इयत्ता २ री

Download Download Download Download
2

सेतू अभ्यास इयत्ता ३ री

Download Download Download Download

3

सेतू अभ्यास इयत्ता ४ थी

Download Download Download Download
4

सेतू अभ्यास इयत्ता ५ वी

Download Download Download Download
5

सेतू अभ्यास इयत्ता ६ वी

Download Download Download Download
6

सेतू अभ्यास इयत्ता ७ वी

Download Download Download Download
7

सेतू अभ्यास इयत्ता ८ वी

Download Download Download Download
8

सेतू अभ्यास इयत्ता ९ वी

Download Download Download Download
9

सेतू अभ्यास इयत्ता १० वी

Download Download Download Download
10

सेतू अभ्यास इयत्ता १ ते १० वी

Download Download Download Download






FAQ - वारंवार विचारले जाणारे प्रश्न -

प्र. सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी कधी घ्यायची 2023 ?
उत्तर -सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी 30 जून ते 03 जून 2023 दरम्यान घ्यायची आहे  
प्र. सेतू अभ्यासक्रम कधीपासून शिकलेली आहे 2023 ?
उत्तर - सेतू अभ्यासक्रम  04 ते 26 जुलै अश्या 20 दिवसात पूर्ण करायचा आहे .
प्र. सेतू अभ्यास उत्तर चाचणी कधी घ्यायची ?

उत्तर- सेतू। अभ्यासक्रम उत्तर चाचणी 27 जुलै ते 31 जुलै 2023 रोजी पर्यंत घ्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !