Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | ram navami wishes in marathi 2023 | Happy ram navami quotes vishesh marathi 2023

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी २०२३ |  ram navami wishes in marathi 2023 | Happy ram navami quotes vishesh marathi 2023.


भगवान श्रीविष्णूंचा सातवा अवतार प्रभू रामचंद्र यांची जयंती म्हणून श्रीराम नवमी साजरी केली जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा नववा दिवस प्रभु श्रीरामांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी सर्वांना शुभेच्छा देऊन  देत असतो ( ram navami wishes in marathi 2023  ) तसेच रामायणातील विविध कथांचे वैयक्तिक तसेच सामूहिक पठण केले जाते. विविध ठिकाणी श्रीराम मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी जमतात. या दिवशी प्रभू श्रीरामांची पूजाअर्चा केली जाते. प्रभु श्रीरामाची आरती केली जाते. संगीत आणि राम भजन कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. तर काही ठिकाणी सामुदायिक महाप्रसादाचे आयोजन केले जाते. फक्त भारत नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये श्रीरामभक्त रामनवमी मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. विशेष करून श्रीराम जन्मभूमी आयोध्या, सीता भद्राचलम रामेश्वरम आणि नेपाळमधा. जनकपुरधाम या ठिकाणी या सणाचा उत्साह व भाविकांची गर्दी विक्रमी असते. अनेक ठिकाणी राम सीता लक्ष्मण व हनुमान यांची प्रतिमा असलेले घेऊन रथयात्रा व शोभायात्रा काढली जाते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या सदगुणांचे स्मरण करून ते अंगी बाणवण्याचा संकल्प करण्याचा हा सण आहे.


🚩 रामाचा पाळणा लिहिलेले lyrics


श्री राम नवमीच्या दिवशी आवण आपल्या मित्र परिवार यांना रामनवमीच्या शुभेच्छा ( ram navami quotes in marathi 2023 )  देत असतो त्यासाठी आम्ही काही निवडक अश्या शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत त्याचा उपयोग आपण आपल्या प्रियजनांना राम नवमीच्या शुभेच्छा संदेश देण्यासाठी व्हाट्सएपच्या माध्यमातून फेसबुक च्या माध्यमातून देऊ शकतात.🚩



राम नवमी 2023 (toc)

 

ram navami wishes in marathi

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

ram navami quotes in marathi 2023

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू श्रीराम त्यांनाच प्रसन्न होतात.श्री राम नवमी निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा...!



🚩Happy ram navami  2023 wishes marathi

श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरषोत्तम, अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे.श्री रामनवमी निमीत्त आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा


➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3

➡️. राम नवमी मराठी निबंध व माहिती


ram navami images in marathi

दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुलतिलकराम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

sri rama navami quotes in marathi

दुर्जनांचा नाश करून कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!"



🚩 Happy navami quotes in marathi

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा संहार करण्यासाठी. या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा. ॥ "जय श्री राम" ॥" श्रीराम नवमीच्या शुभेच्छा"

ram navami caption in marathi

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरूपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !

ram navami shubhechha sandesh

"अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जयगीता गाता."राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा



🚩🙏ram navami chya shubhechha sandesh

श्री राम आपल्या आयुष्यात आनंद, ऐश्वर्य आणि स्थिरता आणी ही प्रार्थना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा !

ram navami 2023 wishes in marathi

श्री राम आपल्या आयुष्यात प्रकाश आणे.. राम आपले जीवन सुंदर बनवे. अज्ञानाचा अंधार दूर करून, आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश येवो. राम नवमीची हार्दिक शुभेच्छा.

ram navami 2023 quotes marathi

|| जय श्री राम || श्री रामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्री रामचन्द्रचरणौ वचसा गृणामि श्री रामचन्द्रचरणौ शिरसा नमामि श्री रामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!



🚩 ram navami massage in marathi

नवमी तिथि मधुमास पुनीता, शुक्ल पक्ष अभिजीत नव प्रीता, मध्य दिवस अति शीत न घामा, पवन काल लोक विश्रामा । राम नवमी की हार्दिक शुभकामनाएं

ram navami SMS in marathi

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला ती दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका. आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy ram navami status in marathi

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!

ramnavmi wishes quotes in marathi

प्रभाते मनी राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडूं नये तो । जनीं तोचि तो मानव धन्य होतो रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा




🚩 FAQ -

श्री राम नवमी कधी आहे 2023 ?

श्री राम नवमी 30 मार्च 2023 रोजी आहे

राम नवमी का साजरी केली जाते ?

श्री राम राम नवमीच्या दिवशी जन्मले म्हणून राम नवमी साजरी केली जाते

श्री रामाचा जन्म कधी झाला होता ?

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाचा नववा दिवस प्रभु श्रीरामांचा जन्मदिवस मानला जातो. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !