Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ |akshaya tritiya wishes in marathi 2023 | akshaya tritiya Quotes marathi |akshaya tritiya text massage status captain in marathi

अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ | akshaya tritiya wishes in marathi | akshaya tritiya Quotes marathi |akshaya tritiya  text massage status captain in marathi


नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण साडेतीन मुहूर्त बाकी एक महत्त्वाचा म्हणजे अक्षय तृतीया 2023  सणाबद्दल आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत तसेच सदर लेखन मध्ये आपण अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा संदेश स्टेटस फेसबुक स्टेटस इंस्टाग्राम स्टेटस शेअर चॅट ही शुभेच्छा संदेश घेऊन आला होता याचा फायदा आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी करू शकता चला तर अक्षय तृतीया माहिती व शुभेच्छा संदेश सुरुवात करूया !

अक्षय तृतीया 2023(toc)

वैशाख महिना हा मराठी महिन्यातील दुसरा महिना. या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते त्याचा परिणाम सभोवतालच सृष्टीवर पडतो. म्हणून या महिन्याला | वैशाख वणवा असंही म्हणतात. त्यामुळे थंड पाणी पिणे, थंड पाण्याने आंघोळ करणे आल्हाददायक वाटते.

या महिन्यात महत्वाचे सण व उत्सव येतात. त्यांत अक्षय तृतीया 2023  हा सण मोठा असतो. तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजेच जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे त्या दिवशी जप, होम, दान केले जाते. ही तृतीया बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महा पुण्यकारक समजली जाते.

हा सण विष्णुप्रीत्यर्थ आहे. या दिवशी वसंतमाधवाची पूजा व तृषितांसाठी उदक कुंभ दान केले जातात. या महिन्यातील व्रत-वैकल्ये या महिन्याच्या हवामानाला अनुसरूनच केलेली आहेत. या महिन्यात सर्व वातावरण तापलेले असते. त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान, सार्वजनिक पाणपोई सुरू करणे, गरजूंना पंखा, छत्री, चंदन यांचे दान करावे असे म्हटले जाते. वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे पन्हे देतात. तर मृत पितरांसाठी श्राद्ध अपिंडक किंवा तीळ तर्पण केले जाते. आपले पूर्वज पाणी पिण्यास येतात अशी कल्पना आहे

या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामास सुरुवात करतात. विशेषत: देशावर हा सण मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.

akshaya-tritiya-wishes-marathi


akshaya tritiya wishes in marathi 2023

आपले प्रत्येक काम पूर्ण होवो नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!

akshaya tritiya chya hardik shubhechha in marathi

अक्षय राहो सुख तुमचे .... अक्षय राहो धन तुमचे... अक्षय राहो प्रेम तुमचे .... कोरोनाचा नाश होवोनी... अक्षय राहो आरोग्य तुमचे .... आशा आहे या मंगलदिनी तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो. अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..

akshaya tritiya quotes in marathi

मनाचे दरवाजे उघडा, जे मनात आहे ते व्यक्त करा, अक्षय तृतीया आली आहे, धनाची होऊ दे बरसात अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा

happy akshaya tritiya wishes marathi

अक्षय राहो आरोग्य आपले अक्षय राहो सूख आपले अक्षय राहो नाते आपले अक्षय राहो प्रेम आपले आपणास व आपल्या परिवारास अक्षय त्रितीयेच्या खूप खूप शुभेच्छा

akshaya tritiya wishes in marathi

अक्षय राहो मानवता क्षय हो ईर्ष्यच जिंकू दे प्रेमाला आणि हरू पराभवाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा..!!


akshaya tritiya wishes in marathi text

जीवनदीप जाई उजळूनी सुख समृद्धी लाभ जीवनी भक्ती प्रेमरस ओथंबूनी बंधुभाव वाढे जणगणमणी..... अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा


अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश



अक्षय तृतीया मराठी मध्ये शुभेच्छा 2023

या अक्षय तृतीयेला... तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद.. जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.. अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..


 आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे असेल तर 


akshaya tritiya quotes in marathi

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच प्रार्थना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !

wishes अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी

सोन्याचा रथ, चांदीची पालखी, ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी, तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.

akshaya tritiya captions in marathi

तुमच्या घरावर होवो धनाची बरसात... लक्ष्मीचा असो वास... संकटाचा होवो नाश... शांतीचा असो वास...हॅपी अक्षय तृतीया

akshaya tritiya messages in marathi

दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय, कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम, होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव, असा असो तुमचा अक्षय तृतीया सण.अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी संदेश

अक्षय्य सुखाचा दिलासा मनांत कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा!

akshaya tritiya 2023 wishes in marathi

तुमच्यासारखी मौल्यवान माणसं आमच्याशी नाते जोडून आहेत, परमेश्वरापाशी मागणे एकच आमचं हे सुख अक्षय्य राहू दे. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

akshaya tritiya messages in marathi

आनंदाचे तोरण लागो दारी सुंदर रांगोळी अवतरे अंगणी, सुरवासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय तृतीया निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी २०२३ संदेश

आज अक्षय तृतीया,साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त...!!! आपल्या आयुष्यात "अक्षय" सुख, धनसंपदा, मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!! माझ्या कडून तुम्हाला,अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!


akshaya tritiya text messages in marathi


चारी दिशांना आनंदाची आहे बहार... गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद... दारी सजली आहे रांगोळी... असमंतात आहे पतंगाची झळाळी...


आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखा जी निंबावरी निंबावरी बांधला छान झोका जी

akshaya tritiya text messages in marathi

हृदयाला मिळो हृदय, आमच्याकडे आवर्जून येत जात राहा, अक्षय तृतीयेचा सण आहे, आनंदाची गाणी गात राहा,अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा

akshaya tritiya 2023 wishes in marathi

वरदान नाही दिलं जरी आम्हाला पण प्रेम मात्र नक्की दे तुझ्या चरणी जावो पुर्ण आयुष्य.. फक्त तुझा आशीर्वाद दे .... जय माता लक्ष्मी


FAQ

Q. अक्षय तृतीया किती तारखेला आहे ?

अक्षय तृतीया 22 एप्रिल 2023 रोजी आहे.

Q. अक्षय तृतीया का साजरी केली जाते

सोने खरेदी करून ,चांगले कार्य मंगल कार्य करण्यासाठी योग्य तिथी असल्या मुळे सर्व कार्य केल्यास ते फलदायी होते

Q. अक्षय तृतीया कशी साजरी करावी

हिंदू धार्मिक मान्यतांनुसार या दिवशी काही प्रकारची शुभ कार्य केली जातात आणि त्याचे फळ जरुर मिळते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !