Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

आरती शंकराची मराठी pdf | aarti shankarachi | शंकराची आरती लवथवती विक्राळा lyrics pdf | महादेवाची आरती मराठी

आरती शंकराची मराठी  pdf  | aarti shankarachi | शंकराची आरती लवथवती विक्राळा lyrics pdf | महादेवाची आरती मराठी २०२३ 

नमस्कार शंकराची आरतीला श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे . श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराची पूजा करून शंकराची आरती aarti shankarachi मराठी मध्ये आपण म्हणत असतो . आज आपण  शंकराची आरती मराठी मध्ये कोणती आहे व ती लिहिलेली किंवा pdf स्वरुपात या लेखामध्ये मिळणार आहे .

 आरती शंकराची मराठीत  aarti shankarachi  लवथवती विक्राळा lyrics pdf


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।

वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।

तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।१।।


जय देव जय देव जय श्रीशंकरा।।2

आरती ओवाळूं तुज कर्पुगौरा ।।ध्रु.।।


कर्पुगौरा भोळा नयनीं विशाळा।

आर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा।

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय. ।।२।।


देवी दैत्यीं सागरमंथन पैं केलें।

त्यामाजी जें अवचित हळाहळ उठिलें।

तें त्वां असुरपषं प्राशन केलें।

नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें।। जय. ।।३।।


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी।

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।

रघुकुलतिलक रामदासा अंतरी।।

जय देव जय देव जय श्रीशंकरा।।४।।


महाशिवरात्रीसाठी शंकराची आरती aarti shankarachi pdf lyrics  तुम्ही नक्कीच वाचले असेल किंवा शंकराची आरती पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून शंकराच्या आरती पीडीएफ मध्ये डाऊनलोड करू शकता


Mahashivratri aarti lyrics marathi pdf mp3 download

शंकराची आरती pdf(download)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !