Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

श्रावण सोमवार शिवामूठ 2023 | shivamuth 2023 marathi | shravan somvar shivamuth 2023

श्रावण सोमवार शिवामूठ 2023 |  shivamuth 2023 marathi |  shravan somvar shivamuth 2023

नमस्कार मैत्रिनिनो आज आपण श्रावण महिन्यात भगवान शिवाला महादेवाला शिवमूठ shivamuth 2023 marathi list अर्पण करत असतो आपल्याला प्रत्येक सोमवारी कोणती शिवमूठ आहे याची माहिती या लेखा मध्ये बघणार आहोत .


श्रावण सोमवार शिवामूठ 2023(toc)


श्रावण सोमवार शिवामूठ 2023 ( आजची शिवामूठ 2023 ) shravan somvar shivamuth list 2023

श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून  सकाळची सर्व कामे आटपून भगवान शिवाचे नामस्मरण जप आणि उपवास केला जातो .या दिवशी महादेवाला दुधाचा दुग्धाभिषेक केला जातो ,त्याचे पूजन केले जाते व नंतर दर सोमवारी विशेष शिवमूठ shravan somvar shivamuth 2023 वाहतात.


श्रावण सोमवार आजची शिवामूठ कोणती आहे  shivamuth 2023 marathi 

श्रावण सोमवारतारीखशिवामूठ २०२३
पहिला श्रावण सोमवार 21 ऑगस्ट 2023तांदूळ
दुसरा श्रावण सोमवार28 ऑगस्ट 2023तीळ
तिसरा श्रावण सोमवार04 सप्टेंबर 2023मूग
चौथा श्रावण सोमवार11 सप्टेंबर 2023जवस
शिवामूठ  2023 shravan somvar shivamuth 2023 list in marathi

  1. 21 ऑगस्ट 2023 पहिला श्रावण सोमवार - शिवामूठ तांदूळ
  2. 28 ऑगस्ट 2023 दुसरा श्रावण सोमवार  शिवामूठ  तीळ
  3. 04 सप्टेंबर 2023 तिसरा श्रावण सोमवार शिवामूठ  मूग
  4. 11 सप्टेंबर 2023 चौथा श्रावण सोमवार  शिवामूठ  जवस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !