Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी २०२३| shravan somvar chya hardik shubhechha | shravan somvar quotes in marathi 2023| pahila shravan somvar wishes in marathi

पहिला श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी २०२३| shravan somvar chya hardik shubhechha | shravan somvar quotes in marathi 2023| pahila shravan somvar wishes in marathi


नमस्कार आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार 2023 पहिल्या श्रावण सोमवार च्या दिनी महिला भगवान शंकराच्या आराधना करून भगवान शिव शंकर यांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी वृत्त केले जाते हे श्रावण सोमवारचे भक्त भावाने सर्व महिला करत असतात अशाच या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आपणासाठी श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश| shravan somvar chya hardik shubhechha मराठी मध्ये घेऊन आलो आहोत या शुभेच्छा संदेश shravan somvar quotes in marathi आपण आपण आपल्या मित्रपरिवार प्रेरणांना व्हाट्सअप स्टेटस किंवा मेसेज फेसबुक स्टेटस म्हणून पाठवू शकता


🎯 श्रावण सोमवारच्या शुभेच्छा shravan somvar chya hardik shubhechha 2023

पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान शंकराची कृपा आपणा सर्वावर अशीच राहो ही सदिच्छा!


shravan somvar chya shubhechha marathi 2023

एक पुष्प एक बेलपत्र एक तांब्या पाण्याची धार करेल सर्वांचा उध्दार.श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!


🎯 नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


Pahilya shravan somvar chya hardik shubhechha 2023

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या श्रावण सोमवारच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होवो. श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!🎯 pahila shravan somvar quotes in marathi

शिव हेच सत्य, शिवच सुंदर, शिव हेच अनंत, शिवच ब्रम्ह, शिव हेच शक्ती, शिवच भक्ती, श्रावण सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


🎯 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप्स मध्ये जॉईन व्हा !shravan somvar quotes in marathi

बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

pahila shravan somvar wishes in marathi

अभ्दूत आहे तुझी माया, नीळकंठाची तुझी छाया, अमरनाथमध्ये केला वास, तुच आमच्या मनात वसलास.हर हर महादेव... श्रावण सोमवारच्या शुभेच्छा🎯 shravan somvar wishes in marathi

देवाधिदेव महादेव म्हणती जयांसी आराध्यदैवत सकल शिवभक्तांसी भोळा सांब म्हणती तुम्हांसी नमो नमो हे कैलासवासी -श्रावण सोमवारच्या शुभेच्छा

श्रावण महिना शुभेच्छा संदेश

बेलाचे पान वाहून महादेवाला करू वंदन सदैव सुखी ठेव माझे सारे प्रियजन श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

Shravan somvar marathi caption

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना ... श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!🎯 Somvar quotes in marathi

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ॥ उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ श्रावण मास व श्रावण सोमवार च्या शुभेच्छा

shravan somvar status marathi

श्रावण मासाला झाला प्रारंभ, करू शिवाच्या पूजेला आरंभ ठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण सर्वांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

निसर्ग आला बहरून, मनही आलंय मोहरून रंगात तुझ्या नाण्या, मन होई पाखरू पाखरू श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!🎯 पहिल्या श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

कैलास राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥ कारुण्य सिंधू भवदुः खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी श्रावणी सोमवार


शंभो महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना !श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!


शिव शंकराची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो हीच महादेवा चरणी प्रार्थना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!🎯 हे पण वाचा - 

🆕 श्रावण सोमवार व्रत मराठी माहिती

🆕 पहिल्या श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2023

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष 


FAQ

पहिला श्रावण सोमवार कधी आहे 2023 ?

दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार आहे.

पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ काय आहे ?

पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ तांदूळ आहे

दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ काय आहे ?

दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ तीळ आहे

तिसऱ्या श्रावण सोमवारची मूठ काय आहे ?

तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ मूग आहे

चौथ्या श्रावण सोमवारची शिव मूठ काय आहे ?

चौथ्या श्रावण सोमवारची शिव मूठ जव आहेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !