Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

12 वी चा निकाल जाहीर ! Result.mh-hsc.ac.in hsc result 2021 | 12th hsc Result 2021 official Website

12 वी निकाल 2021 तारीख महाराष्ट्र | Result.mh-hsc.ac.in hsc result 2021 | 12th Result 2021 official Website maharashtra board | 12th result 2021 maharashtra board

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोरोना 19 मुळे इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि त्यानंतर इयत्ता बारावी चा निकाल २०२१ ( 12th result 2021 )  या तारखेला लागेल अशा विविध अफवा पसरत आहेत परंतु आज आलेल्या परिपत्र नुसार शासन निर्णय क्र. परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एसडी-२ दि.०२/०७/२०२१ मध्ये निश्चित केलेली मुल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाचे दि.०५/०७/२०२१ रोजीच्या परिपत्रकामधील सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

इयत्ता बारावी चा निकाल ज्याप्रमाणे आपण इयत्ता दहावीचा निकाल या वेबसाईटवर बघितला परंतु सदरील वेबसाईट काही वेळातच हँग झाली बंद पडली तशीच परिस्थिती बारावीच्या निकाला वेळीसुद्धा होऊ शकते , त्यामुळे बारावीचा निकाल सर्वात फास्ट निकाल बघण्यासाठी एक लिंक देत आहे त्या लिंक वर क्लिक करून लवकरात लवकर बारावीचा निकाल आपण बघू शकाल .

12th result Fast result website 


🆕. http://mahresult.nic.in ( fast website )


🆕.  http://hscresult.mkcl.org/ (fast w website )➡️. https://hscresult.11thadmission.org.in


➡️. https://msbshse.co.in 


➡️. hscresult.mkcl.org


➡️. mahresult.nic.in


➡️. https://lokmat.news18.com


➡️. www.mahresult.nic.in


➡️. https://msbshse.co.in 


या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, इ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व ३.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ. १२ वी चे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ. १२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.


दि. २ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील.


 

12 वी निकाल बघण्याची वेबसाईट अपडेट झाली आहे लवकरच आपल्याला समजणार आहे की किती तारखेला रिझल्ट लागेल .

हे पण वाचा -

🆕  फ्रेंडशिप डे व्हाट्सअप्प स्टेटस मराठी sms (खूप छान)

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

सर्वात फास्ट 12 वीचा निकाल 2021 बघण्यासाठी खाली क्लिक करा ( 12th hsc result 2021 maharashtra board )


बोर्डाचे नाव 12 वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2021
12 वी निकाल कधी लागणार महाराष्ट्र 30 जुलै 2021 किंवा 1 दोन ऑगस्ट 2021 पर्यंत
बारावी निकालाची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे https://hscresult.11thadmission.org.in
12 वीचा निकाल 2021 कसा बघावा महाराष्ट्र बोर्ड 12 वी च्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण निकाल चेक करू शकतो https://hscresult.11thadmission.org.in

Q.बारावीचा निकाल कधी लागणार ? (When 12th result 2021 will declare?)

Ans.(12वी) बारावीचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 30 जुलैपर्यंत लागण्याची शक्‍यता आहे किंवा एक-दोन दिवस मागेपुढे होऊ शकते त्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही .

Q.बारावी निकालाची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे? (Which is the official website of Maharashtra State Board HSC?)

Ans.बारावीचा निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड बघण्यासाठी  https://hscresult.11thadmission.org.in या वेबसाईटचा वापर आपण निकाल बघण्यासाठी करू शकतो .

Q.12 वीचा निकाल 2021 कसा व कोठे बघावा ?How do I get my 2021 HSC results?

Ans.बारावीचा निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड बघण्यासाठी  https://hscresult.11thadmission.org.in या वेबसाईटचा वापर आपण करू शकतो .


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !