बृहन्मुंबई महानगरपालिका पायाभूत चाचणी गुणदान तक्ते 2023 ( BMC post Baseline exam Excel Sheet )
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागास गुणवत्ता कक्ष स्थापन करण्यात आला असून सन 2022- 23 वा शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने एक लाखाहून अधिक नवीन विद्यार्थी दाखल केले असून नव्याने प्रवेश केलेल्या तसेच मागील काही वर्षापासून मुंबई पब्लिक स्कूल मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून त्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गुणवत्ता कक्षाची स्थापना झाली असून या कक्षामार्फत गुणवत्ता वृद्धीसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
विद्यायांची वर्ष पूर्ण झाल्या नंतर ची स्थिती जाणून घेण्यासाठी दिनांक 16.04.2023 व दिनांक 17.04.2023 या दोन दिवसात शंभर टक्के विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्याबाबत परिपत्रकाद्वारे एम. पी. एस. सर्व भाषिक प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना ( अन्य मंडळाच्या शाळा वगळून) निर्देश देण्यात येत आहेत. सदर चाचण्यांचे आयोजन इयत्ता पहिली ते आठवीच्या (अन्य मंडळाच्या शाळा) वगळून सर्व विद्यार्थ्यासाठी करणे आवश्यक आहे. मदर चाचण्या घेताना एकवाक्यता यावी यासाठी प्रत्येक इयत्तेची प्रथम भाषा व गणित या विषयांची नमुना चाचणी शाळाना व्हाट्सअप ग्रुप वर पाठवण्यात येईल. चाचणीचा मुख्य ढाचा न बदलता गुणांकन न बदलता शाळा स्तरावर वर्ग स्तरावर बदल करण्याचे अधिकार मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांना देण्यात येत आहेत. चाचणी अनौपचारिक रित्या तणावरहित वातावरणात आयोजित करणे अपेक्षित आहे. सदर चाचणीसाठी येणारा छपाई छायांकित करण्याचा खर्च गरजेचा असल्यास परिपत्रक क्रमांक आदओ / ओडी / 350 दि 19.12.2019 अन्वये करता येईल. नेमून दिलेल्या दिवशी चाचण्याचे आयोजन करून दिनांक 19.04.2023 पर्यंत विद्यार्थ्याच्या घेतलेल्या त्यांना केलेले गुणदान याची मुख्याध्यापकाने प्रत्यक्ष खातरजमा करून विद्यार्थ्यांचे गुणनिहाय खालील प्रमाणे तीन गट करणे आवश्यक आहे.
🔰बृहन्मुंबई महानगरपालिका पायाभूत चाचणी गुणदान तक्ते 2023 ( BMC Post Baseline exam Excel Sheet )
- गट पहिला शेकडा 81 ते शेकडा 100 गुण प्राप्त करणारे विद्यार्थी
- गट दुसरा शेकडा 41 ते शेकडा 80 गुण प्राप्त करणारे विद्यार्थी
- गट तिसरा शेकडा 40 पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी
दिनांक 31.08.2022 पर्यंत शाळांमध्ये घेतल्या जाणान्या पायाभूत चाचण्यांचे आयोजनासाठी सर्व निरीक्षक शाळा यांना आवश्यक मार्गदर्शन करून सप्टेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यात खालील प्रमाणे अहवाल संबंधित प्र.अ. (शाळा), निरीक्षक (शाळा) यांच्या स्वाक्षरीने संबंधित उपशिक्षणाधिकारी यानासादर करणे आवश्यक असेन.
🔰 बृहन्मुंबई महानगरपालिका पायाभूत चाचणी गुणदान तक्ते ची Excel Sheet डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटन वर क्लिक करा ( BMC Baseline exam Excel Sheet )
🔽 पायाभूत चाचणीच्या प्रत्येक विषयायाचे गुण दान तक्ते pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटन वर क्लिक करा
🔰 इ १ ली गुण दान तक्ते pdf
🔰 इ २री गुण दान तक्ते pdf
🔰 इ ३री गुण दान तक्ते pdf
🔰 इ ४थी गुण दान तक्ते pdf
🔰 इ ५वी गुण दान तक्ते pdf
🔰 इ ६वी गुण दान तक्ते pdf
🔰 इ ७वी गुण दान तक्ते pdf
🔰 इ ८वी गुण दान तक्ते pdf
➡️ Download All File pdf and Excel
🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf