Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जाहीर ?| Tait exam result 2023 maharashtra date

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी निकाल जाहीर २०२३ | Tait exam result 2023 maharashtra date


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या ऑफिसीएल वेबसाईटवर 'टेट' परीक्षेचा ( Tait result 2023 maharashtra ) निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे असे प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रसिद्धी पत्रक चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Click here(link)



🔰

Tait result 2023(toc)


Tait चा निकाल कसा चेक करावा ? How to check Maha Tait result 2023

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT 2023 परीक्षेचा निकाल ( Tait result 2023 date maharashtra ) 24 मार्च 2023 रोजी लागणार असून याची अधिकृत घोषणा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे mscepune या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट परीक्षेचा निकाल कसा चेक करावा याची थोडक्यात स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे


🚩 सर्व विद्यार्थ्यां रिझल्ट pdf डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा !

Download PDF




Maharashtra TAIT Result 2023 How to Download TAIT Exam Result: 


♎️ आमच्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये सहभागी व्हा !



Maha Tait Result 2023 date



🔰 Tait 2023 निकाल चेक करण्यासाठी या स्टेप्स वापरा. 


  1. सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईट www.mscepune.in/ वर जायचं आहे.
  2. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2023 या टॅबवर क्लिक करायचं आहे.
  3. ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2023 - निकाल डाऊनलोड वेबलिंक वर क्लिक करायचं आहे.
  4. ओपन झालेल्या पेजवर आपला एप्लिकेशन ID, Password/ Date of Birth टाकायचं आहे.
  5. सबमिट केल्यानंतर आपला निकाल दिसेल. हा निकाल पुढील प्रोसेस साठी डाऊनलोड करून किंवा प्रिंट करून जपून ठेवा.


निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती नक्की चेक करायला विसरू नका. यामध्ये नाव, आडनाव, आईचे नाव, आपले मार्क्स नक्की चेक करा.



🔰Tait 2023 निकाल लागल्या नंतर ची प्रोसिजर -

Tait result 2023 चा निकाल लागल्या नंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे. एकाचवेळी साधारणतः ३२ हजार ३०० शिक्षकांची भरती होणार आहे. पंधरा वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली...



 🔰 एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती ! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; 'टेट'चा निकाल 24 मार्च 2023जाहीर होणार


सेवानिवृत्ती, आकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन 'टेट' परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २४ मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी दिली

'टेट' निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे. दुसरीकडे अनुदानित शाळा महाविद्यालयातील  शिक्षकांसाठी "एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल, खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.



🔰 TAIT 2023 RESULT DOWNLOAD DATES MAHARASHTRA

Important Dates 
Exam Date23 February to 03 March 2023
Result Date 24 March 2023
Important Details 
CountryIndia
StateMaharashtra
OrganisationMaharashtra State Council of Examination, Pune
ExaminationMaharashtra Teacher Aptitude and Intelligence Test 2023
Vacancies30,000
Post NameSecondary & Primary Teacher
ModeComputer Based Test
Important Links 
Maha TAIT Result 2023Available on 24 March 2023
Official Websitemscepune.in


पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कसे करावे  2023 ? How to register pavitra portal 2023

पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहे आपला maha tait चा निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर झाल्यानंतर काही दिवसाचं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचे आहे आपली माहिती कशी भरायची याची सविस्तर माहिती आपण खाली क्लिक करून वाचू शकता




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !