Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

Biparjoy cyclone live tracking biporjoy live tracking gujarat mumbai 2023 | बिपरजॉय चक्रीवादळ लाईव्ह बघा मराठी

Biparjoy cyclone live tracking biporjoy live tracking gujarat mumbai 2023  | बिपरजॉय चक्रीवादळ लाईव्ह बघा मराठी


नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मध्ये विशेषता मे किंवा जूनमध्ये दरवर्षी कुठले ना कुठले चक्रीवादळ येतच असते , त्याचा कमी-जास्त प्रभाव महाराष्ट्रावर होत असतो यावर्षी बिपरजॉय  नावाचे चक्रीवादळ महाराष्ट्राला विशेष कोकण किनारपट्टीला धडकले असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवत आहे येथे 150 ते 160 प्रति तास वेगाने वारे वाहत असून झाडे घरे यांचे बरेचसे नुकसानही झालेले दिसत आहे

 आज आपण या लेखांमध्ये Biparjoy चक्रीवादळ 2023 कुठपर्यंत आले आहे याचे लाईव्ह लोकेशन कुठे आहे हे आपण बघणार आहोत
🔰
Biparjoy cyclone live tracking 2023 mumbai

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !