Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११ वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तिसरी फेरीचे वेळापत्रक २०२३ | 11th Admission Third round Timetable 2023 mumbai pune nagpur nashik Amravati

११ वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तिसरी फेरीचे वेळापत्रक | 11th Admission Third round Timetable 2023 mumbai pune nagpur nashik Amravati

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे तिसऱ्या फेरीचे वेळापत्रका ( 11th Admission Third round Timetable 2023 mumbai pune nagpur nashik Amravati ) विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत त्या मध्ये ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी कधी सुरु होणार आहे ? ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नाही त्यांना रजिस्ट्रेशन करता येणार का ? तिसरी फेरीचे लिस्ट कधी लागणार व कॉलेज मध्ये एडमिशन कधी घ्यायचे व कसे घ्यायचे या विषयी या लेखात आज आपण माहिती बघणार आहोत .


11 th Admission Third Round Timetable(toc)



💥 ११ वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तिसरी फेरीचे वेळापत्रक | 11th Admission Third round Timetable 2023 pdf


11th Admission Third round Timetable 2023 pdf




💥११ वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तिसरी फेरीचे वेळापत्रक | 11th Admission Third round Timetable 2023 


  • 11th Admission Registration and Part -1 form filling start from - 6 July 2023 - 9 July 2023

  • 11th Admission Part - 2 Option Form filling start from -  6 July  2023 - 9 July 2023

  • 11th Admission Check Merit List Number ( Data processing )  -  10 July 2023 - 11 July 2023

  • 11th Admission Third round Allotment / selection date  - 12 July 2023

  • 11th Admission Third round Admission in respective collage date - 12 July 2023 to 14 July 2023

♎️ Join our Whatsapp Group

➡️  Click Here



💥1.भाग 1 भरणे  | Part 1 fill last date -  6 जुलै ते  9 जुलै 2023

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक पूर्णपणे भरलेला नाही त्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये 6 जुलै ते  9 जुलै 2023 पर्यंत आपले रजिस्ट्रेशन आणि भाग 1 भरण्याची मुदत दिलेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक दिलेल्या वेळेत भरावा आणि आवर्जून आपला फॉर्म लॉक करावा. ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म शाळेकडून verify होणे गरजेचे असते.कारण शाळेने फॉर्म व्हेरिफाय केल्यानंतरच आपल्याला भाग दोन भरता येतो.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळ न गमावता पटकन आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरून घ्या. विद्यार्थ्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ घ्यायचा नाही अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म ऑटो व्हेरिफाय होत असतात. त्यांनी शाळेशी संपर्क करण्याची आवश्यकता नाही हे देखील लक्षात घ्या.


⭐ सर्व कॉलेजची 2nd Round - CutOff & Vacancy लिस्ट डाऊनलोड करा २०२३



💥 2. ११ वी  तिसऱ्या  फेरीसाठी भाग  दोन भरण्यासाठी कालावधी | Period to fill part two for 11th online admission third  round -  6 जुलै  2023 ते 9 जुलै  2023

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग 2 भरण्यासाठी 6 जुलै  2023 ते 9 जुलै  2023 हा कालावधी देण्यात आला आहे.ऑप्शन फॉर्म भरताना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेज निवडू शकता.ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही अशी कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये टाकू नका.ऑप्शन फॉर्म भरण्या आधी पहिल्या फेरीचे कट ऑफ पहा.आणि नंतरच आपला फॉर्म भरा. 



3. अकरावी प्रवेश 2023 24 गुणवत्ता यादीतील क्रमांक  पाहण्यासाठी तारखा | 11th Admission 2023 24 Dates to Check Merit List Number - 10 जुलै  2023 ते 11 जुलै 2023

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भाग आणि भाग एक दोन भरल्यानंतर तो संबंधित डाटा संपूर्ण प्रक्रियेमध्ये save केला जातो आणि त्यानंतर त्याचे एक साधारण गुणवत्ता यादी तयार केली जाते त्या गुणवत्ता यादीमध्ये आपला क्रमांक कोणता आहे हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या ऑप्शन मध्ये काही बदल करायची गरज आहे. का नाही हे लक्षात येत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला भाग दोन भरल्यानंतर  तिसऱ्या फेरीसाठी आपला गुणवत्ता यादीतील मेरिट नंबर आवश्यक पहा.यासाठी 10 जुलै  2023 ते 11 जुलै 2023 हा कालावधी देण्यात आला आहे.


4. अकरावी प्रवेश 2023 24 तिसऱ्या  फेरीसाठी कॉलेजची यादी  कधी जाहीर  होणार | 11th Admission 2023 24 Allotment / selection date - 12 जुलै 2023


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी 12 जुलै 2023 रोजी जाहीर होणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला कसा मोबाईलवर एसएमएस येईल जर आपल्याला एसएमएस काही कारणास्तव आला नाही तर आपण ऑनलाइन देखील आपल्याला कोणते कॉलेज मिळाले पाहू शकतो हे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि कशा पद्धतीने कॉलेज पाहतात हे आत्ताच माहीत करून घ्या.



💥5. अकरावी प्रवेश तिसरी  फेरी 2023 24 कॉलेजला प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी कालावधी |11th ADMISSION third  ROUND 2023 24 DURATION TO ACTUAL ADMISSION TO COLLEGE -  12 जुलै 2023 ते 14 जुलै 2023

दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी 12 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीमध्ये आपल्याला जे कॉलेज प्राप्त झाले आहे त्याला प्रवेश घ्या.प्रवेशाला लागणारी विविध कागदपत्रे अवश्य सोबत ठेवा.


अकरावी ऑनलाइन प्रवेश दुसरा राऊंड वेळापत्रक pdf |11th Third round time table pdf 2023

DOWNLOAD


 अशा पद्धतीने आज आम्ही आपल्याला अकरावी ऑनलाइन ऑनलाइन प्रवेश तिसऱ्या  राउंडचे संपूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर आपल्याला कशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन भरायचा आहे त्याचबरोबर कॉलेजचे कट ऑफ पानं आणि प्रत्यक्ष कॉलेजला प्रवेश घेणं ही संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितलेले आहे आमची माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती तात्काळ पाठवा.


🔰 हे पण वाचा 

💥 ११वी प्रवेश प्रक्रिया पहिली मेरीट लिस्ट जाहीर

💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा ?

⭐ सर्व कॉलेजची CutOff लिस्ट डाऊनलोड करा २०२३

💥११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२३ २४ रजिस्ट्रेशन कसे करावे 

💥ज्यांनी अजून १ भाग भरला नाही त्यांनी क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !