🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023| Happy Independence Day wishes Marathi | Independence day quotes in marathi 2023 |15 august wishes in marathi
15 ऑगस्ट 1947 हीच ती तारीख होती ज्या दिवशी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ऑगस्ट 1942 मध्ये गांधीजींनी भारत छोडो चळवळ सुरू केली आणि यानंतर संपूर्ण देशात ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. परंतु स्वातंत्र्याचा लढा खूप आधी चालू होता. सर्व क्रांतिकारक व देशभक्त वीरांच्या प्रयत्नांमुळे आणि बलिदानामुळे भारताला गुलामगिरीच्या बंधनातून स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट 1947 पासून दरवर्षी या दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी राष्ट्रध्वज फडकून 15 ऑगस्ट निमित्त भाषण करतात !
15 ऑगस्ट माहिती शुभेच्छा 2023 (toc)
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या सर्व भागात पतंग उडवण्याची परंपरा आहे. विशेषत: राजधानी दिल्लीचे आकाश रंगीबेरंगी आणि पतंगांच्या वेगवेगळ्या डिझाईनने भरलेले आहे. अनेक पतंग तिरंग्याच्या तीन रंगांसारखे दिसतात. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या संदेशांद्वारे शुभेच्छा द्या.
तुम्हांला माहीत आहे का 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन कितवा आहे ?
या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिन हा 75 वा [पंच्याहत्तरावा] स्वातंत्रता दिवस म्हणून साजरा करत आहोत !
🇮🇳 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा 2023
रविकिरणांनी न्हाऊ घातले , भारतभूला आज , "स्वातंत्र्यदिनाची पहाट नटली ,तिरंग्याचा लेऊनी साज । स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🇮🇳 Happy Independence Day wishes Marathi 2023
प्राणांची बाजी लावून ,फडकवला तिरंगा हिमशिखरी, हे शूर पराक्रमी वीरांनो, कोटी कोटी स्तुतीसुमने ,आज उधळीतो तुमच्यावरी । स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
डौलाने फडकतो तिरंगा , मनामनास देतो स्फूर्ती, विश्वात निनादत राहो ,प्रिय भारतभूची कीर्ती । स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🇮🇳 Independence day quotes in marathi 2023
देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला, आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ! स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
🇮🇳 15 august wishes in marathi
शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर ज्याचे राज आहे. पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने सांगतो, तो देश माझा 'भारत' आहे. *Happy Independence Day 2021* 💐
🇮🇳 15 august Happy independence day 2023 marathi
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता, अन् 'सत्यमेव जयते' आहे नारा, तोच आहे भारत देश माझा ! *15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छा* 💐
🇮🇳 swatantrata diwas shubhechha marathi
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर..... देशाला ठेवा एक मुलानों हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिनाच्या मोक्यावर... *स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 💐
🇮🇳 15 August Charolya 2023
असा भारत हवाय सगळ्यांची जात ही भारतीय असेल धर्म, उच्च-नीच, भेदभाव सीमापार असेल ! *15 August chay Shubhechha !* 💐💐
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या चारोळी संग्रह 2023
या स्वातंत्र्यासाठी केला होता अनेकांनी त्याग , वंदन करुनी तयाशी आज ठेवुनी त्यांच्या बलिदानाची जाण करू भारत देशा प्रणाम ! Happy Independent Day ! 💐
🇮🇳 Happy 15 August 2023
प्रेम तर सगळेच करतात. आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर ! 💐
🇮🇳 Independence Day chya Hardik Shubhechha
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐
🇮🇳 15 ऑगस्ट चारोळी 2023
ना धर्माच्या नावावर जगा , ना धर्माच्या नावावर मरा.... माणुसकी धर्म आहे या देशाचा... फक्त देशासाठी जगा.. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐
✡️ 15 ऑगस्ट मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन
सण / दिनाचे नाव | स्वातंत्रता दिवस 2023 |
---|---|
स्वातंत्रता दिवस कधी असतो | दर वर्षी 15 ऑगस्ट ला स्वातंत्रता दिवस साजरा केला जातो |
स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? | स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली आहेत ! |
15 ऑगस्ट 2023 हा कितवा स्वातंत्रता दिवस आहे ? | 15 ऑगस्ट 2023 हा 76 वा स्वातंत्रता दिवस आहे ! |
Q.भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले?
Ans : भारताला 2023 रोजी स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाली आहेत !
Q.15 ऑगस्ट 2022 हा कितवा स्वातंत्रता दिवस आहे ?
Ans : 15 ऑगस्ट 2023 हा 76 वा स्वातंत्रता दिवस आहे !