Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

१२ वी निकाल जाहीर महाराष्ट्र बोर्ड २०२४ | maharesult.nic.in 2024 hsc result | 12th hsc result 2024 maharashtra board

१२ वी निकाल जाहीर महाराष्ट्र बोर्ड २०२४ | maharesult.nic.in 2024 hsc result | 12th hsc result 2024 maharashtra board


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2024 (SSC/HSC Result 2024) : बारावीचा निकाल उद्या 21 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.


💥 या वेबसाईटवर बघा निकाल फास्ट !


यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.➡️
12 निकाल वेबसाईट 2024 डेट


🔰 12 वी निकाल 2024 कुठे पाहता येणार निकाल| how to check 12th result 2024 maharashtra board


12th hsc Result website 2024


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !