Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

मोहिनी एकादशी 2021 मराठी माहिती, विठ्ठल मंदिर Live दर्शन! Mohini Ekadashi Marathi mahiti.

मोहिनी एकादशी 2021 मराठी माहिती | विठ्ठल मंदिर Live दर्शन! Mohini Ekadashi Marathi mahiti.

मोहिनी एकादशी 2021 मराठी माहिती, विठ्ठल मंदिर Live दर्शन!

मोहिनी एकादशी मराठी माहिती 2021

अश्विन शुद्ध एकादशी ला येणारी सर्वात मोठी एकादशी म्हणजे मोहिनी एकादशी 2021 या दिवशी आजचा हा दिवस शेकडो वर्षातून एकदाच येतो  म्हणजेच आज  एकादशी द्वादशी आणि त्रयोदशी असा तिहेरी योग जुळून आलेला आहे यालाच त्रिस्पर्ष वंजुला  महा द्वादशी असेही म्हटले जाते .

मोहिनी एकादशी कथा 

याच दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूपात अवतार  घेतला होता.  समुद्रमंथनात मिळालेल्या अमृतावर दानवांनी सुद्धा हक्क सांगितला आणि त्यांचे ध्यान विचलित करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनी रूपाचा अवतार घेतला होता अशी आख्यायिका आहे. 

🔴 बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2021


🔘 बौद्ध पौर्णिमा मराठी माहिती व व्हाट्सएप शुभेच्छा !


भगवान विष्णू आणि विठ्ठल यांचा संबंध ही तसाच आहे , विठ्ठल हे  भगवान विष्णूचे अवतार आहेत असे महाराष्ट्रात मानले जाते . 

म्हणूनच या दिवशी विठ्ठल रुक्माई मंदिरात विशिष्ट फुलांची अशी सजावट केलेली असते ,  यावर्षीही 2021  पुण्यातील नानासाहेब दिनकरराव परचुंड पाटील यांनी गुलाब झेंडू मोगरा आणि अष्टर च्या फुलांनी विठ्ठल मंदिराची सजावट खूप छान प्रकारे केलेली आहे .

आपणही ही सजावटी Live पाहू शकता. पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घेऊ शकता.


🔰 म्युकर मायकोसिस माहिती मराठी


विठ्ठल मंदिर Live दर्शन! 

 विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि पांडुरंगाचे लाईव्ह दर्शन घ्या



Clik here ➡️    विठ्ठल दर्शन live
Clik here ➡️    विठ्ठल दर्शन live

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !