Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

म्युकर मायकोसिस म्हणजे काय | म्युकर मायकोसिस लक्षण | म्युकर मायकॉसिस उपाय what is mucormycosis in marathi symptoms in marathi

म्युकर मायकोसिस म्हणजे काय | म्युकर मायकोसिस लक्षण | म्युकर मायकॉसिस उपाय what is mucormycosis in marathi mucormycosis symptoms in marathi white fungus black fungus symptoms what is white fungus

म्युकर मायकोसिस म्हणजे काय

कोरोना महामारी संपली नाही त्यातच अजून एक महामारी डोके वर काढत आहे ती म्हणजे म्युकर मायकॉसिस. कोरोना नंतर  सर्वात जास्त चर्चेत असलेला मोठा रोग म्हणजे म्युकर मायकॉसिस. तर आज आपण याच म्युकर मायकॉसिस रोगाबद्दल माहिती सविस्तर माहिती  बघणार आहोत.

 म्युकर मायकोसिस  हा रोग का होतो? म्युकर मायकोसिसची प्रमुख लक्षणे कोणती ?  म्युकर मायकोसिस हा रोग टाळण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात? तसेच म्युकर मायकोसिस यावर घरगुती उपाय काय आहेत ? याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत.

म्युकर मायकोसिस म्हणजे काय ? म्युकर मायकोसिस काय आहे ? what is mucormycosis in marathi

म्युकर मायकॉसिस यालाच काळी बुरशी असेही म्हटले जाते , हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि हा काही नवीन रोग नसून पूर्वी पासून चालत आलेला एक सर्वसामान्य रोग आहे , परंतु कोविड आणि काळी बुरशी याचा संबंध कसा आला ते बघू .

मुळात कोविड झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती अगोदरच खूप कमी झालेली असते म्हणूनच त्यांना कोबी झालेला असतो त्यातच भर म्हणून ज्यांना काही कोबी बरोबरच दुसरेही आजार आहेत जसे की मधुमेह उच्च रक्तदाब हॅट्स लिवर हार्ट यांचे जे काही जुने आजार असं आहे यांची रोगप्रतिकारशक्ती अजूनच कमी असते त्यामुळे यांना हा रोग होण्याची जास्त शक्यता असते सर्वसाधारण पणे ज्यांना कुठल्याही प्रकारचे आजार नाहीत फक्त कोबीच झालेला आहे त्यांना या रोगाचा काहीही परिणाम जाणवत नाही परंतु ज्यांना कोविद बरोबर इतरही आजार झालेले आहेत त्यांच्यावर हा बुरशीजन्य आजार जास्त प्रभावी असतो त्यामुळे या लोकांना त्यांचा जास्त धोका आहे .


🔘 बौद्ध पौर्णिमा माहिती व व्हाट्सएप शुभेच्छा !


🔴 बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2021


म्युकर मायकॉसिस हा रोग होतो कशामुळे ? 

कोरोना झालेल्या पेशंटला भरपूर प्रमाणात स्टिरॉइड चा वापर केला जातो त्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते तसेच जे पेशंट ऑक्सिजनवर आहेत त्यांनाही या चा धोका जास्त असतो कारण आयसीयूमध्ये वातावरण थंड असते आणि थंड वातावरणामध्ये बुरशी वाढण्याची जास्त शक्यता असते ,आणि ऑक्सीजन साठी वापरण्यात येणारी मास्क आणि जे काही युट्युब यामध्ये ही काळी बुरशी तयार होण्याची जास्त शक्यता असते तसेच टोसीलोझुम्याब , इटोसीलोझुम्याब ,स्टिरॉइड्स इ अतिप्रमाणात वापर , शस्त्रक्रिया करतेवेळेस झालेले इन्फेक्शन तसेच नाकावाटे नळीच्या मदतीने दीर्घकाळ दिले जाणारे अन्न यामुळे म्युकर मायकॉसिसहोण्याची दाट शक्यता असते. ही बुरशी हळू नाकातील सायनच्या पेशवा पेशींवर हळूहळू हल्ला करते आणि नंतर ती आपल्या शरीरामध्ये जाऊन मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते त्यामुळे आपले डोळे घसा आणि मेंदू यावर परिणाम होण्याची जास्त शक्यता असते

 म्युकर मायकोसिस लक्षण कोणती ? mucormycosis symptoms in marathi

नाक किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला थोडेफार दुखणे किंवा लालसर चट्टे पडणे रुग्णाला सौम्य ताप येणे सतत डोके दुखणे कफ खोकला श्वास घेण्यास अडथळा येणे रक्ताच्या उलट्या होणे तसेच नाकातून रक्त येणे डोळ्याजवळ शूज येणे एका बाजूचा चेहरा बधिर होणे किंवा थोडेफार दुखणे दात दुखणे किंवा चावते वेळेस त्रास होणे ही लक्षणे आहेत.


🔴 मोहिनी एकादशी निमित्त विठ्ठलाचे Live दर्शन घ्या ! 


🆕 ओमीक्रोन ची लक्षणे व महाराष्ट्रातील रुग्णसंख्या


मायकॉसिस उपाय 

रुग्णांवर शस्त्रक्रिया करून बुरशी काढली जाते .तसेच नाका मधील सायनस साफ करण्यासाठी इंडोस्कोपिक सायनस सर्जरी करून बुरशी काढली जाते.

 तसेच इन्फोटेरिसिन बी हे इंजेक्शन या बुरशीजन्य आजारावर उपयुक्त आहे सरकारने सून सुद्धा आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे इंजेक्शन वापरण्यास सांगितले आहे.

मुळात हा रोग जिथे ओलावा आहे हे वातावरण थंड आहे तिथे वाढण्याची जास्त शक्यता असते म्हणून पूर्वीच झालेल्या रुग्णांनी वापरत असलेला मास रोजच्यारोज बदलावे .

मास ओला झाल्यास वापरू नये त्यावर बुरशी फंगस येण्याची जास्त शक्यता असते आणि ती नाकावाटे किंवा डोळ्यात वाटे आपल्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते.

 स्टिरॉइडचा  कमीत कमी वापर करावा ऑक्सीजन थेरेपी साठी  वापरण्यात येणारे  थैली  नेहमी स्वच्छ करावेत  त्यासाठी सलाईन चे पाण्याचा वापर करावा  त्याला निर्गुन निर्जंतुकीकरण  करावे.

 अन्न पुरवठा  करण्यासाठी चा वापर केला जातो त्याचे  त्या पाईप मध्ये सुद्धा  बुरशी होण्याची शक्यता असते त्यामुळे  त्याचे सुद्धा निर्जंतुकीकरण करणे आवश्यक  आहे .

ज्या रुग्णांना मधुमेह तसेच साखरेचे प्रमाण 200 पेक्षा जास्त असेल तसेच सात दिवसांपेक्षा जास्त काळापासून कालावधीपासून तो रुग्ण जर ऑक्सिजन वर असेल आय सी यु मध्ये असेल तसेच सतत सात दिवस स्टिरॉइड्स चा वापर करण्यात आलेला असेल तर या या रुग्णांची जास्त काळजी करावी.

➡️ तौक्ते चक्रीवादळ live बघा कुठे आहे ते .!टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !