सेतू अभ्यासक्रम pdf setu abhyaskram in marathi bridge course in marathi pdf bridge course for class 10th std मराठी हिंदी इंग्रजी माध्यम
शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मागील वर्गाच्या महत्त्वाच्या विषयांची उजळणी घेण्याची तयारी केली आहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ने ब्रिज अभ्यासक्रम तयार केला आहे. सोमवारपासून ( १ जुलै २०२१ )विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सेतू अभ्यासक्रम शिकविला जाईल.कोरोना विषाणूमुळे गेल्या एक वर्षापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला असून काही महत्त्वाचे विषयही गमावले असल्याची तक्रार अनेक शिक्षक व पालकांनी केली होती.
🆕 सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
जर विद्यार्थ्यांचा आधार स्पष्ट नसेल तर पुढच्या वर्गात त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने नवीन सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. या अंतर्गत पुढील 45 दिवस वर्ग 2 ते 10 च्या विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण विषयांबद्दल शिकवले जाईल.