Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १११ पदांची शिक्षक भरती | pimpri chinchwad teacher recruitment 2021

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण 111 पदांची शिक्षक भरती 2021 | pimpri chinchwad shikshak bharti | pimpri chinchwad teacher recruitment 2021 | www.pcmcindia.gov.in 2021


पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी पुणे माध्यमिक शिक्षण विभाग एकत्रित मानधनावर एकूण 111 सहाय्यक शिक्षक बी. एड. उत्तीर्ण परीक्षेतील गुणवत्तेनुसार नेमणूक करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१ २०२२ तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधनावर मराठी व उर्दू माध्यमासाठी सहा शिक्षकांची आवश्यकता आहे ,  त्या करिता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हताधारकांकडून अर्ज मागवणेत येत आहेत.


एकूण सहा शिक्षकांचे पदे - 111

मराठी माध्यम- 88

उर्दू माध्यम - 23

मराठी माध्यम - एकूण जागा 88

शैक्षणिक अर्हता व रिक्त पदांचा तपशील 

  • बी.एस्सी.बी.एड. - 36
  • बी.ए.बी.एड. इंग्रजी - 10
  • बी.ए.बी.एड. मराठी - 17
  • बी.ए.बी.एड.हिंदी - 10
  • बी.ए.बी.एड. भूगोल - 4
  • बी.ए.बी.एड. इतिहास - 4
  • बी.पी.एड. क्रीडा प्रशिक्षक - 7

उर्दु माध्यम एकूण पदे  - 23

शैक्षणिक अर्हता व रिक्त जागांचा तपशील 

  • बी.एस्सी.बी.एड. - 9
  • बी.ए.बी.एड. उर्दू भुगोल - 7
  • बी.ए.बी.एड. इंग्रजी इतिहास - 7


मानधन किती मिळणार -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पात्र  उमेदवारांना एकत्रित 17500/- फक्त मानधन मिळणार आहे.


नौकरीचे ठिकाण - पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र !


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती साठी अर्ज कसा करावा - 


मा.अति आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. 

सदरचा अर्ज घेउन बुधवार दि. ०८/०९/२०२१ रोजी समक्ष "माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दु जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे ३५" या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत हजर रहावे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज करण्याची तारीख - 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती साठी अर्ज करण्याची तारीख 08 सप्टेंबर 2021 ही आहे. उमेदवारांनी सकाळी 10 ते 5 वेळेत अर्ज करावा.

उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना


१) सदर पदाची निवड (सहा. शिक्षक) ही पूर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास कायम सेवेत राहण्याचा अधिकार सांगता येणार नाही. सदरची नेमणूक शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षापर्यंत किंवा आवश्यक ते प्रमाणे असेल.

२) एकत्रित मानधन शिक्षकांची नेमणूक ही आदेशाचे दिनांकापासून सहा महीने राहील.

३) एकत्रित मानधन र रुपये १७,५००/- (अक्षरी रुपये सतरा हजार पाचशे) फक्त एवढे राहील . उमेदवारांना शालेय सुट्या वगळून इतर सुट्या देय राहणार नाहीत, दिवाळी व उन्हाळी सुट्टीचे वेतन देव असणार नाही.

४) उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी.एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक जात प्रमाणपत्र, अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्य 

५) ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागास सदर सहा शिक्षकांची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवाराची सेवा संपुष्टात आणण्यात येईल या संबंधीचे सर्व अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाने राखून ठेवले आहेत.

६) पात्र उमेदवारांना नेमणुका देताना आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार माध्यमिक शिक्षण विभागासह आहे.

७) अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहीरातीमध्ये विहित केलेल्या प्रमाणे करणे बंधनकारक राहीन. 



पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती साठी अर्ज कसा करावा - 


मा.अति आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. 

सदरचा अर्ज घेउन बुधवार दि. ०८/०९/२०२१ रोजी समक्ष "माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दु जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे ३५" या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ०५ या वेळेत हजर रहावे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज करण्याची तारीख - 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती साठी अर्ज करण्याची तारीख 08 सप्टेंबर 2021 ही आहे. उमेदवारांनी सकाळी 10 ते 5 वेळेत अर्ज करावा.


🔶 हे पण वाचा >

🆕  TET च्या 50 सराव प्रश्नपत्रिका संच

🆕. TET Syllabus marathi 2021



 ८) उमेदवारास एकत्रित मानधनाव्यतिरीक्त कोणत्याही सोयी सुविधा, नोकरी विषयक हक्क व इतर आर्थिक लाभ देय राहणार नाही. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान) (१) अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्यावर अर्जदार वीहित पात्रता धारण न करणारे तसेच नेमणूकीसंदर्भात दबाव तंत्राचा वापर करणारे असल्यास उमेदवारी अथवा निवड पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्यात येईल 

१०) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

११) अपूर्ण कागदपत्रे जोडलेल्या तसेच जाहीरातीनुसार नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता नसलेले उमेदवारांचे अर्ज बाद केले जातील

१२) उर्दू माध्यमाने सहा शिक्षकांना मनपाच्या कोणत्याही विद्यालयात तसेच बी.ए.बी.एड.शिक्षकांना गणित व विज्ञान विषय वगळून इतर सर्व विषयांचे अध्यापनाचे कामकाज करावे लागेल.

१३) सदर पात्र उमेदवारांना माध्यमिक शिक्षण विभागाच्या आवश्यकतेनुसार व विद्यालय ऑफलाईन सुरू झाल्यास नेमणूक आदेश दिले जातील.

१४) नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना  रुपये १००/- स्टॅम्प पेपरवर ( नोटराईज्ड करून मनपा सेवेत भविष्यात नोकरी बाबतचा कोणताही हक राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देणेत आलेला आहे.

 जाहीरातीनुसार कार्यवाही करणे अथवा कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अतिरिक्त आयुक्त (१) यांचा राहील.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली क्लिक करा



पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती ची अधिकृत जाहिरात व नमुना अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !