आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा 2022| आंतरराष्ट्रीय पुरुष दिन इतिहास | Jagtik Purush din wishes quotes status in marathi
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा संदेश 2022 -
दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन वेगवेगळ्या थीमच्या आधारे साजरा केला जातो. यावेळची थीम 'स्त्री-पुरुष संबंध उत्तम' आहे. ती म्हणजे 'स्त्री-पुरुषांमधील उत्तम संबंध' प्रस्थापित करणे. देश-विदेशात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. या दिवशी, तुमचे मित्र, सहकारी, भाऊ आणि वडील यांना विशेष वाटण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रेमळ संदेश, शुभेच्छा, शेव्हिंग किट किंवा शर्ट भेट देऊ शकता. ते तुमच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत ते त्यांना सांगा.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२ महत्त्व -
आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (IMD) म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२ (आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०२२ च्या शुभेच्छा). आज पुरुषांचे हक्क, आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचे कौतुक, स्त्री-पुरुष समानता यासाठी देश-विदेशात अनेक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. खरे तर समाज हा पुरुषप्रधान असला तरी कधी कधी पुरुषही अत्याचाराला बळी पडतात. 19 नोव्हेंबर 2007 रोजी भारतात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास आणि तुम्ही तुमच्या पुरुष मित्र, सहकारी, वडील, भाऊ आणि नवरा यांसाठी हा दिवस संस्मरणीय कसा बनवू शकता ते आम्हाला जाणून घेऊया…
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 साजरा करण्याची मागणी सर्वप्रथम 1923 मध्ये काही पुरुषांनी केली होती, ते म्हणाले की जर महिला दिन साजरा केला जात असेल तर पुरुष दिन देखील साजरा केला पाहिजे. 19 नोव्हेंबर 1999 रोजी, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांनी प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला. भारतात डॉक्टर जेरोम तेलुक्सिंग यांनी पुरुषांच्या हक्कांसाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. डॉ. जेरोम टिळक सिंग यांच्या वडिलांचा जन्म 19 नोव्हेंबर रोजी झाला. या तारखेला भारतात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022-2023 ची थीम
दरवर्षी विविध थीमवर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. यावेळची थीम आहे - आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 -2023 ची थीम 'पुरुष आणि महिलांमधील चांगले संबंध' आहे. ती म्हणजे 'स्त्री-पुरुषांमधील उत्तम संबंध' प्रस्थापित करणे.
आंतरराष्ट्रीय पुरूष दिन कसा साजरा करतात
आंतरराष्ट्रीय पुरूष दिन अशा प्रकारे करा की आंतरराष्ट्रीय पुरूष दिन देश-विदेशात साजरा होईल. या दिवशी, तुमचे मित्र, सहकारी, भाऊ आणि वडील यांना विशेष वाटण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रेमळ संदेश, शुभेच्छा, शेव्हिंग किट किंवा शर्ट भेट देऊ शकता. ते तुमच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत ते त्यांना सांगा.
पुरुषांबद्दल काही मनोरंजक तथ्ये
- पुरुषांचे स्त्रियांबद्दल आकर्षण ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु पुरुष त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील एक वर्ष स्त्रियांना पाहण्यात घालवतात.
- स्त्रिया खूप बोलक्या असतात, पण पुरुषही काही कमी नाहीत, असं म्हटलं जातं की पुरुषही दिवसाला सरासरी २० हजार शब्द बोलतात.
- पुरुष थंड तापमानास कमी संवेदनशील असतात.
- स्त्रियांच्या वजनापेक्षा पुरुषांच्या शरीरातील सर्व चरबी त्यांच्या पोटावर जमा होते.
पुरुष दिन साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्टे (आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 2022 )
- पुरुष आदर्शांना प्रोत्साहन देणे.
- समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि वातावरणात पुरुषांचे सकारात्मक योगदान साजरे करणे.
- पुरुषांच्या आरोग्यावर आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे; सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या.
- पुरुषांवरील भेदभाव उघड करणे.
- लैंगिक संबंध सुधारणे आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे.
- एक सुरक्षित, चांगले जग निर्माण करणे
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी 2022
घरातील, समाजातील सर्व कर्त्या पुरुषांना त्यांच्या ,त्यागाला,जिद्दीला आणि त्यांच्या कष्टाला सलाम करून मानवंदना ! Person bowing deeply तुम्ही सर्व आहात म्हणून आम्ही आहोत ! Smiling face with open mouth and smiling eyesFolded hands #जागतिक_पुरुष_दिन #HappyInternationalMensDay
Happy International Mens Day wishes marathi
मर्यादा पुरुषोत्तम राम असो वा , रासलीला रचणारा लीलाधर , त्यांनाही कधीतरी , कुठेतरी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवून प्रश्न विचारतोच . आम्ही कितीही पुढारलो , यश , कीर्ती , लौकिक मिळवलं तरीही हे सगळं without you काहीच मोलाचं नाही , म्हणून सगळं हवय पण with you..जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Jagtik Purush din wishes marathi
बायकोला सेफ झोन मध्ये ठेवणारा , जपणारा नवरा , म्हातारपणाची काठी मुलगा , सुखदुःखात धावत येणारा मित्र . चार बायका एखाद्या पुरुषाचं कौतुक करताहेत आम्ही गमतीत घेतो . तेच चार पुरुषांनी एखाद्या स्त्रीच्या कर्तृत्वाचे गुणगान केले तर आम्ही लगेच शंका घेतो . जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये
मैत्रिणीची पाठराखण करणारा, मित्रांसाठी जीव हातावर घेवुन लढणारा तो मित्र असतो. बायकोसाठी काहीपण म्हणणारा तो नवरा असतो. मुलांच्या भविष्यासाठी स्वत:चा वर्तमान घालवणारा तो बाप असतो. दुखात खंबीरपणे पुढे असतो, सुखात मात्र दुरुन उपभोग घेत असतो. असा हा पुरुष असतो. #जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
बहिणीला त्रासापासुन वाचवणारा, भावाच्या स्वप्नांना पुर्ण करायला झटणारा तो भाऊ असतो. आईची काळजी घेणारा, बापाला चारचौघांत ताठमानाने जगायला लावणारा तो मुलगा असतो.जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आल्याने त्याला मन मोकळं करताही येत नसत, ना रडता येतं. तो जे सर्व काही त्याच्या मनात साठवत असतो. वरवरून दिसायला त्यांचं आयुष्य खूप सोपं दिसतं, पण खरं तर त्यांची होणारी घुसमट, त्यांचा त्रास त्यांनाच माहीत असतो. खरच, पुरुष होणं सोपं नाही. #जागतिक_पुरुष_दिन
त्यालाही मन असतं. फक्त त्याला सगळचं दाखवता येत नाही. त्याचा राग दिसतो पण त्यामागची काळजी दिसत नाही. प्रेम बोलुन दाखवत नाही तर तो प्रेम करुन दाखवतो. दुख पचवण्याचं आणि सुख शोधण्याचं कसब त्याला असतं. #जागतिक_पुरुष_दिन #InternationalMensDay
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
आपण समजतो म्हणुन तो खंबीर ! समाजाने त्याचे अश्रु अजुन ही खुल्या मनाने स्वीकारले नाही, आणि एका पुरूषांची व्यथा जानेल एवढा आपला समाज प्रगत ही नाही.
पुरुषाच्या पण काही व्यथा असतात, त्याला त्याच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते... उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही...सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुरुषांमधील सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे त्यांच्या मनाशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येकाकडे असलेला एक विशेष गुण गवसतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा.
संसाराचा गाडा चालवताना ,पावलोपावली तू वार झेलतोस.. व्यथा वेदनांना मुक्याने गिळून, कुटुंबाचे दुःख सहजतेने पेलतोस.. पुरुष म्हणून अपेक्षांचे तोरण ,बांधतात सारेच तुझ्या माथ्यावर... पण अव्यक्त, अबोल वचनांनी ,पूर्णत्वाला नेतो त्यास तू हळुवार...जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
असं म्हणतात एका यशस्वी पुरुषाचा मागे एका "स्त्री" चा हात असतो पण खरं तर एका यशस्वी स्त्री च्या मागे एका "पुरुषाचा" पाठिंबा आणी सहभाग असतो...अशा सर्व पुरुषांना आज जागतीक पुरुष दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
आपल्या पत्नीशी, मुला-बाळांशी, आई-वडिलांशी तसेच आप्तेष्ठांशी एकनिष्ठ राहणाऱ्या ''कुटूंबवत्सल'' स्नेही, प्रतिभावंत, सोज्वळ आणि प्रांजळ स्वभावाच्या तमाम धाडसी, कर्तबगार, जबाबदार, कष्टाळूू पूरूष मंडळींना ''जागतिक पूरूष दिनानिमित्त'' हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आज जागतिक पुरुष दिन तसा प्रत्येक दिवस हा पुरुषांचाच असतो व्यवसायिकापासून मोलमजुरी करणारा प्रत्येक पुरुष सकाळी उठल्या पासून रात्री झोपेपर्यंत आपल्या कुटुंबाकरिता त्यांच्या भविष्याकरिता राबराब राबत असतो.जागतिक #पुरुषदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
दरवेळी बाजूला सारले गेलेल्या आणि गृहित धरलेल्या पुरुषांसाठी १९ नोव्हेंबर रोजी जागतिक पातळीवर पुरुष दिन साजरा केला जातो, सर्वांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #जागतिक #पुरुष_दिन #हार्दिक #शुभेच्छा
पुरुषांचा खरंच असा कुठला 'दिन' असतो का? एवढं मात्र नक्की की, पुरुष 'दीन' असतात... तरीही, जागतिक पुरुष दिना'च्या सर्व पुरुषांना हार्दिक शुभेच्छा!
प्रिय पुरुष मंडळी, "बाहेरून #Superman असलात तरी आतून #Gentleman रहा" जागतिक पुरुष दिनाच्या झकास शुभेच्छा
एक स्त्री असूनही ज्यांचं कर्तृत्व पुरुषांनाही प्रेरणा देणारं ठरलं, अशा राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन आणि समस्त पुरुष मंडळींना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा. बाकी या दोघींची जयंती आणि जागतिक पुरुष दिन एकाच दिवशी येणं हा एक अजब योग!!
आज १९ नोव्हेंबर अर्थात जागतिक पुरुष दिन होता.किती लोकांनी शुभेच्छा दिल्यात तुम्हाला.८ मार्च हा जागतिक महिलादिन तर सर्वांना माहित असतो मात्र पुरुष दिनाविषयी शुभेच्छा, हि संकल्पना च खूप कमी लोकांना माहिती असते.लिंग समानतेकडे एक पाऊल पुढे वाढवणे हा पुरुष दिन साजरा करण्यामागचा हेतू!
जगातील समस्त दीन दुबळ्या वर्गाला जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... पत्निप्रताडीत वर्ग को आज के अंतरराष्ट्रीय पुरुष दिवस की शुभकामनाए...
To all the brave heart men in the world Happy International Men's Day...
पुरुषाच्या पण काही व्यथा असतात, त्याला त्याच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते... उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही...सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#InternationalMensDay
#जागतिक_पुरुष_दिन
पुरुषांमधील सर्वात मोठे सौंदर्य म्हणजे त्यांच्या मनाशी ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येकाकडे असलेला एक विशेष गुण गवसतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा..Red heartFolded hands
#जागतिक_पुरुष_दिन 2022
दुःख कितीही असो कुटुंबासमोर किती खंबीर आहे दाखवायचं परंतु एकांतात मात्र तेच दुःख मोकळं करायचं जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा #जागतिक_पुरुष_दिन
पुरुषाच्या पण काही व्यथा असतात, त्याला त्याच्यावर उत्कटतेने प्रेम करणारी व्यक्ती कायम हवी असते... उडून जाणारं अत्तर त्याला पटत नाही.. सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
पुरुष 'दीन' नसतात पण दाखवता... तरी आपलेच असता.. अशा सर्व पुरुषांना जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा! #पुरुषदिन
आज #जागतिक_पुरुष_दिन आयुष्यभर मान आपमान,सुख दुःख पचवुन अनेक #संकटाला सामोरे जाऊन आपले कुटुंब सुखी ठेवण्यासाठी दिव्या प्रमाणे तेवत राहणाऱ्या समस्त,पुरुषांना जागतिक पुरूष दिनाच्या आभाळभर शुभेच्छा
एका व्यक्तीने आत्ता फोन करून जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा आठवण झाली आपल्यासाठी पण एक विशेष दिन म्हणून साजरा होतोय
जागतिक_पुरुष_दिन च्या सर्वांना शुभेच्छा! 'दर्द तो हमें भी होता है, दुखी हो तो मर्द भी रोता है! हॉं हमारे लिये ये कहना जरा मुश्किल होता है! बचपन से सिखां है हमने, मर्द बन, लडका होके क्यों रोता है!'काही संकट आलं किंवा भावनिक प्रसंग निर्माण झाले तर किंवा भावनिक प्रसंग निर्माण झाले
बऱ्याचदा म्हटलं जातं, पुरुषांचं काय! पुरुषांना कामच काय असतं? मी म्हणतो, त्यांना ओझं "जबाबदऱ्यांचं" असतं...जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात पण यशस्वी स्त्रीच्या मागे ही एखादा पुरुष असतोच मग तो बाप असो नवरा असो भाऊ असो मुलगा असो किंवा मित्र माझ्या पाठीशी माझे वडील ज्ञानेश्वर भिलारे उभे आहेत आहेत Thanks Dada जागतिक पुरूष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बाबा, भाऊ, काका, मामा, आजोबा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्र म्हणून आयुष्यात असणाऱ्या आधार देणाऱ्या सगळ्या पुरुष माणसांना मनापासून पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
'स्त्री म्हणजे शक्ती.... पुरुष म्हणजे सहनशक्ती...' 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!