Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | samvidhan din wishes Quotes photos wallpapers SMS shayari marathi 2022

 संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | samvidhan din wishes Quotes photos wallpapers SMS shayari marathi | constitution day quotes wishes in marathi 2022


आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन याच दिवशी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधीमंडळात स्विकारल्या गेली म्हणूनच आज संविधान दिन साजरा करतात. आजच्या या दिनी ज्यांनी संविधान लिहिले त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व संविधाना बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या या संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये देण्यासाठी आपणासाठी काही मोजक्या अश्या samvidhan divas wishes Quotes marathi | samvidhan din wishes Quotes marathi घेऊन आलो आहोत ,या शुभेच्छा तुम्हीं samvidhan din whatsapp status marathi , Instagram, tweeter वर ह्या शुभेच्छा देऊ शकता.


संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2022

लेखणी तर सर्वांच्या हातात होती ताकत तर सर्वांच्या मनगटात होती पण राज्यघटना लिहण्याची क्षमता फक्त बाबासाहेबांच्या रक्तात होती संविधान दिनाच्या हादिक शुभेच्छा

samvidhan divas wishes marathi 2022

 संविधानात फक्त 395 कलम आहेत. कारण महात्मा फुलेंनी सुरू केलेले भिडेवाड्यातील शाळेचा क्रमांक 395 होता. बहुजनांना ज्ञान देण्याची सुरूवात माझ्या गुरूने ज्या शाळेतून केली. त्या समतेच्या चौकटीत संविधान लिहून आपल्या गुरू विषयी कृतज्ञता व्यक्त करत आपले गुरू महात्मा फुले यांना ते 395 कलमाचे संविधान बाबासाहेबांनी अर्पण केले.भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

🔰 हे ही वाचा 👉 
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
🆕  संविधान दिन भाषण निबंध मराठी
🆕  विधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छा संदेश मराठी 2022
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
🆕  महापरिनिर्वाण दिन भाषण माहिती व संदेश
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये


samvidhan din wishes marathi 2022

ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो.... 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

samvidhan din Quotes marathi  2022

दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, जग खूप रडवीत होता त्यांना पण ते या जगाला घडवून गेले, अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.


✡️ samvidhan din whatsapp status marathi

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला... कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.


🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
samvidhan din photos banner marathi

भिमाच नाव घेतल्याशिवाय हातबार नाही आणि भिमाच्या संविधानाशिवाय हा देश चालणार नाही ,भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीय बांधवांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा..samvidhan dinachya hardik shubhechha

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता,कल्पकता, कायदेतज्ज्ञ,राज्यशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व चौकस दूरदृष्टी राज्यघटनेमध्ये दिसून येते. तळागाळातील लोकांचा विचार समोर ठेवून सर्वांना समान अधिकार व मूलभूत हक्क संविधानाने दिले आपले संविधान आपला आत्मसमान #संविधान_दिवस हार्दिक शुभेच्छा☸️ samvidhan divas status download marathi

तुम्ही दिले संविधान भारतीयांना, तोडल्या बेड्या जाती धर्माच्या, दिला धम्म संविधानाचा..! आधुनिक भारताचे जनक, भारतीय . संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर , संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

samvidhan din marathi status

भारतीय संविधानात लोकशाही, समता व सामाजिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम आहे. या मूल्यांशी सुसंगत असे संस्थात्मक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणत समाजाच्या सर्वंकष उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संविधान दिनानिमित्त निश्चय करूया. सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

constitution day wishes in marathi

जगातील सर्वश्रेष्ठ संविधान...!हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका करणा-या संविधानाचे रक्षण करू या...! संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!🎇 indian constitution quotes in marathi

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान मसुदा समितीने घटनेचे प्रारुप घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सोपवले.  संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... 

constitution day quotes in marathi

नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली लोकशाही. भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

constitution day in marathi

जिथे माणसा माणसात भेद आहे त्या पुस्तकाचे नाव वेद आहे , जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे त्या व्यक्तीचे नाव संविधान आहे .भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐☮️ happy constitution day quotes in marathi


भारतीयांना समानतेची वागणूक,समान अधिकार तसेच कर्तव्याची जाणीव करुन देणारे संविधान आजच्या दिवशी स्वीकारले गेले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक् परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याचे कृतज्ञ स्मरण. सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 

happy samvidhan divas images


स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांना अधिष्ठान प्राप्त करून देणारे भारतीय संविधान चिरायू होवो! सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 

संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! 


जगातील सर्वश्रेष्ठ संविधान...! हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून श्रमिक-कष्टकरी-दलित पददलितांची सुटका करणा-या संविधानाचे रक्षण करू या... संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!! FAQ 

संविधान दिन म्हणजे काय ?
भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदीय विधीमंडळात स्विकारल्या गेली म्हणूनच आज संविधान दिन म्हणतात
संविधान दिन कधी असतो?
संविधान दिन 26 नोव्हेंबर 2021 रोजी आहे
भारतीय संविधान कधी पासून लागू केले?
26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू केले.
भारतीय संविधान किती दिवसात बनले?
 २ वर्ष ११ महिने १८ दिवसात संविधान बनले

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !