Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध सूत्रसंचालन 2022 | 6 December Dr ambedkar mahaparinirvan din bhashan nibandh status quotes marathi

 महापरिनिर्वाण दिन भाषण निबंध सूत्रसंचालन |6th December Dr ambedkar | mahaparinirvan din 2022 marathi speech eassy marathi | mahaparinirvan din status quotes in marathi 2022


नमस्कार आज आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी निमित्त भाषण निबंध सूत्रसंचालन कसे करायचे याची मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत तसेच महापरिनिर्वाण दिन पुण्यतिथी दिनी संदेश quotes marathi व विनम्र अभिवादन संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मराठी मध्ये माहिती जाणून घेणार आहोत


महापरिनिर्वाण दिन 2022


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी pdf | ambedkar mahaparinirvan din 2022 marathi information

आपली राज्यघटना घडवण्यात डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता.  त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.  बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते.  6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील त्यांच्या घरी निधन झाले, आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे.  त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरी केली जाते.  आज या परिनिर्वाणाविषयी मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन जाणून घेऊया...


महापरिनिर्वाण दिन मराठी भाषण निबंध व सूत्रसंचालन | mahaparinirvan din speech in marathi

आजच्या कर्यक्रमाचे अध्यक्ष ,माझे वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणीनो...आज मी ......प्रथम
"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार", महामानव, बोधीसत्व, परमपुज्य, क्रांतीसुर्य, विश्वरत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन करून त्याच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्हीं शांततेत ऐकावे ही विनंती.

 महापरिनिर्वाण म्हणजे काय?

 महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे.  याचा शब्दशः अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' असा होतो.  बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.

 डॉ.आंबेडकरांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला?

 संविधानाचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांनी वर्षानुवर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता.  त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.  त्यांच्यासोबत त्यांचे सुमारे ५ लाख अनुयायीही बौद्ध धर्मात सहभागी झाले होते.

 





डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यसंस्कार कुठे झाले? चैत्यभूमी कुठे आहे ?

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर चौपाटीवर बौद्ध धर्माच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.  ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ते समाधी स्थळ आता चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते.



या वर्षी 2022 चैत्यभूमी दर्शनासाठी खुली आहे का ?

या वर्षी चैत्यभूमी खुली आहे पण कोविड च्या नवीन व्हेरीयंट  ओमिक्रोन मुळे त्यावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे, किंवा काही कडक नियम असतील.

https://onl.st/mahaparinirvan-din-status-quotes-in-marathi-2021/

 डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून का साजरी केली जाते?

 त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.  म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते.  त्यांचे गुरू भगवान बुद्धाइतकेच प्रभावी आणि सद्गुरु होते असे त्यांचे अनुयायी मानतात.  डॉ.आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळेच निर्वाण मिळाले असे ते मानतात.  त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिन म्हणून मानली जाते.


🆕  मार्गशीर्ष महिना गुरुवार पूजा विधी योग्य पद्धत नियम मराठी


 महापरिनिर्वाण दिन कसा साजरा केला जातो?

 आंबेडकरांचे अनुयायी आणि इतर भारतीय नेते यावेळी चैत्यभूमीला भेट देतात आणि भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला श्रद्धांजली अर्पण करतात.


Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din | डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वाण दिन Pictures and Messages For Facebook, Whatsapp status, Pinterest, Instagram |mahaparinirvan din status 2022


महापरिनिर्वाण दिन quotes in marathi 2022 

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!

dr ambedkar punyatithi quotes in marathi 2022 

सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आढवन कधी मिटणार नाही हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी, नाद हा "भिमाचा" सुटणार नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

dr ambedkar punyatithi wishes in marathi 2022

रोज कोणीही भारतरत्न झाले तर, त्यांची तुलना बाबासाहेबांशी कराल म्हणुन आम्ही बाबासाहेबांना भारतरत्न नाही, वर विश्वरत्न म्हणतो.

mahaparinirvan din quotes in marathi

०६ डिसेंबर ५६ साली बाबा तुम्ही निघून गेले जाता जाता आमचे भविष्य घडवून गेले दीन दलित बहुजन पोरके झाले तुम्हाला आठवून डोळे भरुन आले, तुम्हाला आठवून डोळे भरुन आले..!विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

mahaparinirvan din wishes in marathi 2022

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय. अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

marathi 6 december ambedkar status sms quotes

चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते... त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते... एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते...- डॉ बाबासाहेब आंबेडकर

mahaparinirvan din banner HD images

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या ,माणसातल्या माणुसकीची.. तू देव नव्हतास, तू देवदूत्तही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास... महासूर्याला अभिवादन!


mahaparinirvan din banner images

शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे.. जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे... भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे... घासातील घास दुसऱ्याला देणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर..

6 december mahaparinirvan din images

नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला ,नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!" ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

6 december wallpaper 6 december ambedkar photos

कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करून दावली.... जातीयवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंजळ भरून दावली.. निसर्ग नियमाप्रमाणे, पाणी आग विझवते. पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली.. जय भीम! महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन

बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 2021

हजारी संकटे आली तरी भिम कधी झुकलाच नाही, राहिला उपाशीपोटी पण कधी सुकलाच नाही, अरे भिम जसा शिकला तसा कोणी शिकलाच नाही, म्हणुनच कोणी पाईचा लाल माझ्या सिमापुढे टीकलाच नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी शायरी

आ काशात एक निळा तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी, त्या दुनियेत नेहमी माझ्या भिमाची मुर्ती दिसावी..


dr babasaheb ambedkar mahaparinirvan din images

दगड झालो तर नागपुरचा होऊ दे माती झालो तर दादरची होऊ दे पेन झालो तर बाबांचा होऊ दे आणि पुन्हा माणुस झालो तर फक्त जयभिमच होऊ दे..

babasaheb ambedkar status 2022

ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लडलात तर पराभव निश्चित आहे.

6 december status marathi

तुमच्याकडे २ रुपये असतील तर १ रुपयाची भाकरी घ्या आणि १ रुपयाचे पुस्तक. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक 'जगावे कसे' हे शिकवेल. - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले जय भीम!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार

प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी, त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी, कसे विसरू बाबा तुमचे उपकार, हा जन्म वाहिला मी फक्त तुमचेगुणगान गाण्यासाठी... डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन !

Dr babasaheb ambedkar quotes in marathi

समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार. महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन !

न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला... दलितांच्या अंधारी दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला... "अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा" कारण एका महाराचा मुलगा अवघ्या 33 कोटींना पुरला महापरिनिर्वाणदिनी महामानवास विनम्र अभिवादन्

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022

जाळले गेलो तरी सोडले नाही तुला.... कापले गेलो तरी तोडले नाही तुला.. ही तुला उध्वस्त झालेल्या घराची वंदना...

महापरिनिर्वाण दिन संदेश मराठी

सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022

ताकद भिमा तुझ्या नावात आहे  नाव घेतलं कि रक्त सळसळतं , चार-चौघात जय भिम म्हणून तर पहा कोण-कोणाला मिर्ची लागली ते लगेच कळेल

महापरिनिर्वाण दिन मराठी मॅसेज 

लाज नाही तर माज बाळगा दलित असल्याचा छोटा नाही तर मोठा आवाज महार असल्याचा रुबाब नाही तर ताकद ठेवा बौध्दीस्ट असल्याचा "कारण" वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022

आमच्या डोक्यावर ना कोणत्या आमदाराचा हात आहे.. ना कोणत्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे .. तो सगळ्यांचा बाप आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिन मराठी व्हाट्सअप्प मॅसेज

फक्त वही, पेन म्हणजे शिक्षण नाही, तर.... बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.

mahaparinirvan din sms in marathi

पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी.

 

mahaparinirvan din shubhechha

 

" जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो."- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 ✡️ हे पण वाचा >

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !