डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन |mahaparinirvan din quotes in marathi | 6 december mahaparinirvan din quotes sms in marathi | mahaparinirvan din vinamra abhivadan 2022 |mahaparinirvan din status 2022
नमस्कार मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 6 डिसेंबर हा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करणार असून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काही निवडक अशा चारोळ्या मेसेज संदेश घेऊन आलो आहोत याचा फायदा आपण महापरिनिर्वाण दिनाचे स्टेटस व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ठेवू शकता व इतरांनाही पाठवू शकता.
🎯 महापरिनिर्वाण दिन quotes in marathi 2022
विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम!
dr ambedkar punyatithi quotes in marathi 2022
सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आढवन कधी मिटणार नाही हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी, नाद हा "भिमाचा" सुटणार नाही. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
mahaparinirvan din marathi sms
रोज कोणीही भारतरत्न झाले तर, त्यांची तुलना बाबासाहेबांशी कराल म्हणुन आम्ही बाबासाहेबांना भारतरत्न नाही, वर विश्वरत्न म्हणतो.
🎯 mahaparinirvan din quotes in marathi
०६ डिसेंबर ५६ साली बाबा तुम्ही निघून गेले जाता जाता आमचे भविष्य घडवून गेले दीन दलित बहुजन पोरके झाले तुम्हाला आठवून डोळे भरुन आले, तुम्हाला आठवून डोळे भरुन आले..!विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
mahaparinirvan din wishes in marathi 2022
ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान) लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय. अश्या महामानवाच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
6 december mahaparinirvan din sms in marathi
चुकीच्या निर्णया विरोधात जाहीर बंड करण्याची धमक ज्यांच्यात असते... त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची देखील धमक असते... एकटं पडण्याची भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते...- डॉ बाबासाहेब आंबेडकर
🎯 mahaparinirvan din banner HD images 2022
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या ,माणसातल्या माणुसकीची.. तू देव नव्हतास, तू देवदूत्तही नव्हतास, तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास... महासूर्याला अभिवादन!
mahaparinirvan din banner images
शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे.. जन्मताच गरीबी येते ही कुणाची चूक आहे... भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे... घासातील घास दुसऱ्याला देणे ही मराठी माणसाची संस्कृती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
6 december mahaparinirvan din images
नमन त्या पराक्रमाला ,नमन त्या देशप्रेमाला ,नमन त्या ज्ञानदेवतेला ,नमन त्या महापुरुषाला ,नमन अशा आपल्या “बाबासाहेबांना..!" ज्ञान सूर्य महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
🎯 6 december wallpaper 6 december ambedkar photos
कोणालाही जमणार नाही, अशी क्रांती करून दावली.... जातीयवाद्याला देऊन टक्कर, चवदार ओंजळ भरून दावली.. निसर्ग नियमाप्रमाणे, पाणी आग विझवते. पण माझ्या भिमाने तर पाण्यालाच आग लावली.. जय भीम! महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन
बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन 2021
हजारी संकटे आली तरी भिम कधी झुकलाच नाही, राहिला उपाशीपोटी पण कधी सुकलाच नाही, अरे भिम जसा शिकला तसा कोणी शिकलाच नाही, म्हणुनच कोणी पाईचा लाल माझ्या सिमापुढे टीकलाच नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी शायरी
आ काशात एक निळा तारा आपला असावा थकलेले डोळे उघडताच निळा झेंडा चमकून दिसावा, एक छोटीशी दुनिया आपली असावी, त्या दुनियेत नेहमी माझ्या भिमाची मुर्ती दिसावी..
dr babasaheb ambedkar mahaparinirvan din images
दगड झालो तर नागपुरचा होऊ दे माती झालो तर दादरची होऊ दे पेन झालो तर बाबांचा होऊ दे आणि पुन्हा माणुस झालो तर फक्त जयभिमच होऊ दे..
babasaheb ambedkar status 2022
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लडलात तर पराभव निश्चित आहे.
6 december status marathi 2022
तुमच्याकडे २ रुपये असतील तर १ रुपयाची भाकरी घ्या आणि १ रुपयाचे पुस्तक. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक 'जगावे कसे' हे शिकवेल. - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार
दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले जय भीम!
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी सुविचार
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी, त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी, कसे विसरू बाबा तुमचे उपकार, हा जन्म वाहिला मी फक्त तुमचेगुणगान गाण्यासाठी... डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन !
Dr babasaheb ambedkar quotes in marathi
समाजपरिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते हे थोर विचार. महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विनम्र अभिवादन !
न्याय मिळवुन देण्यासाठी तो रात्रंदिवस झुरला... दलितांच्या अंधारी दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला... "अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा" कारण एका महाराचा मुलगा अवघ्या 33 कोटींना पुरला महापरिनिर्वाणदिनी महामानवास विनम्र अभिवादन्
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022
जाळले गेलो तरी सोडले नाही तुला.... कापले गेलो तरी तोडले नाही तुला.. ही तुला उध्वस्त झालेल्या घराची वंदना...
महापरिनिर्वाण दिन संदेश मराठी
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022
ताकद भिमा तुझ्या नावात आहे नाव घेतलं कि रक्त सळसळतं , चार-चौघात जय भिम म्हणून तर पहा कोण-कोणाला मिर्ची लागली ते लगेच कळेल
महापरिनिर्वाण दिन मराठी मॅसेज
लाज नाही तर माज बाळगा दलित असल्याचा छोटा नाही तर मोठा आवाज महार असल्याचा रुबाब नाही तर ताकद ठेवा बौध्दीस्ट असल्याचा "कारण" वाघ एकटा राजा बाकी खेळ माकडांचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पुण्यतिथी 2022
आमच्या डोक्यावर ना कोणत्या आमदाराचा हात आहे.. ना कोणत्या खासदाराचा हात आहे पण ज्याचा हात आहे .. तो सगळ्यांचा बाप आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
महापरिनिर्वाण दिन मराठी व्हाट्सअप्प मॅसेज
फक्त वही, पेन म्हणजे शिक्षण नाही, तर.... बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे, जेवल्यावर होणारे समाधान तात्पुरते असते. याउलट शिक्षणामुळे मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.
mahaparinirvan din sms in marathi
पोटाची भूक भागवावीच, पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी.
mahaparinirvan din shubhechha
" जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो."- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✡️ हे पण वाचा >
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी