Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

दत्ताची आरती मराठी Lyrics pdf | Datta Aarti Marathi Lyrics pdf | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा आरती मराठी

दत्ताची आरती मराठी Lyrics pdf | Datta Aarti Marathi Lyrics pdf | त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा आरती मराठी


नमस्कार मित्रांनो आज आपण ब्रह्म विष्णू महेश यांचा अंश असलेले श्री दत्तात्रेय यांची आज जयंती . दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण दरवर्षी मंदिरामध्ये आरती पूजा गुरुचरित्र पारायण केले जाते या दिवशी दत्तांची पूजा अर्चना केल्यास त्याचा अधिक फायदा व लवकर फळ भेटत असते असे मानले जाते . मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला श्री दत्तांचा जन्म झाला असे पौराणिक कथेमध्ये सांगितलेले आहे याच दिवशी आपण दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते 

दत्त जयंती ची पूजा करण्यासाठी आपल्याला दत्त जयंती दत्ताचा एक फोटो चौरंगावर ठेवून त्याची पूजा अर्चना करून दत्ताचा पाळणा म्हणून दत्ताची आरती ( datta aarti lyrics in marathi pdf ) केली जाते व नंतर सुंठवड्याचा प्रसाद अर्पण केला जातो व दिवसभर आपण गुरुचरित्र पारायणाचे पठण केले जाते यामुळे आपल्या जीवनातील सर्व सुखदुःख नष्ट होऊन आपल्याला योग्य ते फळ प्राप्त होते असे मानले जाते

दत्त जयंती निमित्त आपण दत्ताची आरती त्यांनाच एक मुखी दत्ताची आरती ( shree Dattaguru Aarti lyrics ) किंवा गुरुमाऊली गुरुदत्त यांची आरती त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा आरती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत , सर्वांनाच श्री दत्ताची आरती मराठी lyrics मध्ये लिहिलेली आवश्यकता असते किंवा pdf मध्ये आवश्यकता असते हीच माहिती आज आपण या लेखांमध्ये वाचणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण श्री दत्त जयंती ची आरती ( datta aarti marathi lyrics)  बोलू शकता किंवा लिहून घेऊ शकता ( datta aarti marathi lyrics ) तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


श्री दत्ताची आरती मराठी lyrics pdf | dattatreya aarti in marathi lyrics pdf

Datta Aarti Marathi Lyrics pdf


दत्त जयंती निमित्त श्री दत्त दत्तांची आरती मराठी lyrics PDF


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेती नेती शब्द न ये अनुमाना॥

सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥


जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।

आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥


सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।

अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥

पराही परतली तेथे कैचा हेत ।

जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥


दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।

भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥

प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।

जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥


दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ॥

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥



🌺 दत्ताची आरती मराठी lyrics PDF download

Click here to Download



🌺 दत्ताची आरती दाखवा विडिओ

https://youtu.be/aDShcdlN0i8



🆕 दत्त जयंती आरती मराठी


FAQ 

Q. यावर्षी 2022 दत्त जयंती कधी आहे?

Ans - यावर्षी दत्त जयंती दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी आहे

Q. दत्त जयंती ची आरती मराठी मध्ये कुठे मिळेल

Ans- दत्त जयंती ची आरती मराठी लिरिक्स व पीडीएफ मध्ये www.marathibhashan.com या वेबसाईटवर मिळेल

Q.दत्त जयंती हा सण कोणत्या महिन्यात असतो 

Ans-  जयंती हा सण डिसेंबर महिन्यामध्ये किंवा मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला असतो






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !