Type Here to Get Search Results !

मेरी ख्रिसमस 2021 ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा, संदेश,फोटो, कोट्स, एसएमएस | Happy Merry Christmas wishes quotes in marathi

 मेरी ख्रिसमस 2021 ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा, संदेश,फोटो, कोट्स, एसएमएस | Happy Merry Christmas wishes quotes in marathi | christmas chya hardik shubhechha


 ख्रिसमसच्या शुभेच्छा 2021-  ख्रिसमसचा सण शनिवारी (25 डिसेंबर 2021 ) साजरा केला जातो.  या दिवशी प्रभु येशूचा जन्म झाला असे मानले जाते.  असे मानले जाते की देवाने आपल्या मुलाला पाप करण्यापासून वाचवण्यासाठी आणि रोखण्यासाठी पाठवले.  ख्रिसमस (नाताळ 2021) च्या निमित्ताने लोक ख्रिसमसच्या झाडाला सजवतात आणि चर्चमध्ये जातात.  त्याच वेळी, जगभरात खूप उत्साह, उत्साह आहे आणि लोक त्यांच्या जवळच्या आणि प्रियजनांना भेटतात आणि हा दिवस खास पद्धतीने साजरा करतात.  मुलांची प्रतीक्षा ख्रिसमसच्या दिवशीही संपते, कारण या दिवशी सांताक्लॉज मुलांसाठी भरपूर भेटवस्तू घेऊन येतात.  तुम्ही तुमच्या मित्रांना मेरी ख्रिसमस २०२१ च्या शुभेच्छा, मराठी मध्ये संदेश पाठवू शकता.


 मराठी मध्ये ख्रिसमसच्या शुभेच्छा

ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो..मेरी ख्रिसमस!!


christmas chya hardik shubhechha

जातीने ख्रिश्चन नसलो तर काय मनाने तर संता क्लोज आहे, मेरी ख्रिसमस


Merry Christmas wishes in marathi

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुखशांती समृद्धी आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा


christmas wishes in marathi

नाताळ ची गोष्ट एकूण सुंदरसा बोध भेटला मला, सोडा आता मागचे पुढचे विचार आणि नाताळ दिवस तरी आनंदाने जगा, मेरी ख्रिसमस


happy christmas wishes in marathi

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकाची माफी मागुया प्रभूकडे, मनात धल्या आशा सर्व सुखी राहू दे. प्रभूची कृपा दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे... नाताळच्या शुभेच्छा


merry christmas wishes in marathi

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना... नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!


Merry Christmas marathi quote

आला नाताळ सण, घेऊनी आनंद मनात, सर्व चुकांची माफी मागितली मनात, सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात, मदत हाच धर्म, गाणे गावे सुरात, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !


natal chya hardik shubhechha in marathi

लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून ,संता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो..पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं, आपल्या आयुष्यातील खरा संता क्लोज तर आपला बापचं असतो फक्त..नाताळच्या हार्दिक शुभेच्छा


नाताळच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

  1. वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा क्षण आला, विनंती आमची येशु ला सौख्य समृद्धि लाभो तुम्हाला ! ख्रिसमस नातीळ निमित्त सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा


नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळचा हा सण आनंद घेऊन आला तुमच्या दारी ख्रिसमस ट्री, रोषणाईने उजळून गेली दुनिया सारी , नाताळ सणाच्या सर्वाना शुभेच्छा


खिस्तमसच्या "हार्दिक शुभेच्छा

नाताळाचा सण, सुखाची उधळण, मेरी ख्रिस्तमस !तुम्हाला व कुटुंबियांना "खिस्तमसच्या "हार्दिक शुभेच्छा


ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 

सारे रोजचेच तरी भासो , रोज नवा सहवास सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास ,मेरी ख्रिसमस!


हॅप्पी क्रिसमस डे मराठी

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम मुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा


मेरी क्रिसमस मराठी संदेश

आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार - लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार. हेप्पी क्रिसमस


नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

आला पहा नाताळ घेऊनि आनंद चहूकडे केलेल्या चुकांची माफी मागूय प्रभूकडे मनात धास्या आशा सर्व सुखी राहूदे प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे..२५ डिसेंबर नाताळ निमित्य आपणास हार्दिक शुभेच्छा..

☸️ हे पण वाचा- 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !