Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

🔴 जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन | Jejuri khandoba live darshan | jejuri live online darshan 2021

🔴 Jejuri khandoba live darshan | jejuri live online darshan 2022 taoday |जेजुरी दर्शन ऑनलाइन बुकिंग

आज तुमचा सुट्टी च्या दिवशी श्री खंडोबा जेजुरीचा खंडोबा ची लाईव्ह दर्शन ( Jejuri khandoba live darshan today ) घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा 2022


सध्या खंडोबा षडरात्रोत्सव सुरू आहे. चंपाषष्ठी ला घरोघरी तळी भरतात. तळीभरणे हा एक कुळाचार आहे. ताम्हणामध्ये विड्याची (नागवेलीची) पाने, सुपारी, देवाचा टाक, खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण वर खाली तीन वेळा उचलले जाते तद्नंतर पान ठेवून (काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडार वाहून प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्या नंतर पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण उचलले जाते. सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते.
        तीन वेळा ताम्हण उचलून वरखाली करताना "सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" असा जयजयकार करतात.
        मराठी मध्ये एखाद्याचे समर्थन करणे किंवा उदो उदो करणे या अर्थाचा वाक्प्रचार 'तळी उचलणे' हा या आचारा वरूनच आला असावा.
         मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांना मार्तंडदेवाने युध्दात हरवले  त्यामुळे त्या देवतेला मल्लहारी (मल्हारी) म्हणतात. 

        या देवाने त्यांचा संहार केल्या नंतर ऋषीमुनींना आणि  सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचेच हे प्रतिक म्हणजे तळी भरणे आहे. त्याचा उदो उदो हा हेतु आहे. 


जेजुरी खंडोबा live दर्शन today



🔴 जेजुरी खंडोबा लाईव्ह दर्शन | Jejuri khandoba live online darshan | jejuri temple live darshan 2022


➡️ Live Darshan Jejuri Khandoba (link)

 


💥जेजुरी मंदिर चालू आहे का | Is Jejuri temple open today tomorrow 2022

जेजुरी खंडोबा मंदिर चालू आहे का नाही तसेच जेजुरी खंडोबा मंदिरात त्यासाठी आपण खालील नंबर वर फोन करून माहिती घेऊ शकता

श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरी, श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर जि.पुणे - ४१२३०३

+919689010000 (Temple Office) 

 +91 9689020000 (Bhaktniwas)

shreemartanddevsansthan@gmail.com


🔴 हे पण वाचा

🆕 सर्व अष्टविनायक गणपती चे Live दर्शन घ्या !
🆕 पंढरपूर विठ्ठलाचे लाईव्ह दर्शन






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !