Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी 2023 | chhatrapati sambhaji maharaj jayanti wishes quotes in marathi

छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी 2023 | chhatrapati sambhaji maharaj jayanti quotes in marathi | sambhaji maharaj jayanti wishes in marathi status photo images massage


छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण निबंध सूत्रसंचालन


संभाजी महाराज हे मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती व थोर कुर्तृत्ववान पुरुष होते. त्यांचे पूर्ण नाव संभाजी शिवाजी भोसले होते संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.

संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव होते .राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहापणापासूनच मिळाले..संभाजीराजे हे अनेक भाषेत विदयाविशावरद व अत्यंत धुरंदर राजकारणीय होते.

१६८२ मध्ये संभाजी महाराच्या नेतृत्वा खाली मराठ्यांनी औरंगजेबबिरुद्ध तब्बल ६ वर्षे हिंमतीने लढा दिलां पण त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबा पुढे आण्यात आले व तेंव्हा औरंगजेबाने त्यांना ठार मारायचा आदेश केला परंतु संभाजी राजानी स्वराज्य निष्ठा व धर्मनिष्ठ सोडली नाही.अखेर ११ मार्च १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापुर येथे त्याची हत्या करण्यात आली ते सदैव प्रजेला मदत करणारे प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे राजे होते

 

chhatrapati sambhaji maharaj punyatithi quotes in marathi

डोळे काढले... पण झुकले नाहीत, जीभ छाटली गेली. पण दयेची भीक मागीतली नाही, हात तुटले... पण मुजऱ्यासाठी झुकले नाही, पायही तुटले...पण गुडघे टेकले नाही, मान देऊन राखलं, मातीला गगनाला नेऊन टेकवलं, मनातल्या अंधाराला चेतवलं...


chhatrapati sambhaji maharaj jaynti quotes in marathi 2023

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा तो आपला शंभूराजा होता! 


छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी 2023

एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ... !!! स्वराज्यचे दूसरे छत्रपती संभाजी महाराज जयंती शिवमय शुभेच्छा💐💐

छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस मराठी २०२३

जंगलात सिंहा समोर जाणारे भरपूर होते,पण सिंहांचा जबडा फाडणारा ऐकच होता स्वराज्याचं धाकलं धनी  #धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 

छत्रपती संभाजी महाराज जयंती फोटो HD

देश- धरमपर मिटणे वाला शेर शिवाका छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था! शंभू राजा ना आमचा त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩 छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या जयंती निम्मित समस्त शिवभक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🚩

छत्रपती संभाजी महाराज जयंती कोट्स मराठी

रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता अरे विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभूराजा कसा होता! 🚩छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.🚩 

छत्रपती संभाजी महाराज जयंती | sambhaji maharaj jaynti wishes in marathi

शृंगार होता संस्काराचा, अंगार होता स्वराज्याचा, शत्रू ही नतमस्तक होई जिथे,  असा पुत्र माझ्या शिवबाचा.... 

chhatrapati sambhaji maharaj Jayanti quotes in marathi 2023

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्फूर्ती स्थान, कर्मवीर, अजिंक्य योद्धा, स्वराज्य रक्षक, धर्मवीर संभाजी महाराजांना जयंतीनिम्मित त्रिवार वंदन. सर्व शिवभक्तांना संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा.

chhatrapati sambhaji maharaj jaynti wishes in marathi

बुधभूषणकार…✍संस्कृत_पंडित…📖 धर्मवीर 🚩 शक्तिवीर…🗡️ रणधुरंधर…⚔️ अजिंक्ययोध्दा.. स्वराज्याचे_दुसरे छत्रपती संभाजी_राजे_भोसले 👑 महाराज धाकल्या_धन्याला 💪366व्या जयंती_निमित्त त्रिवार_मानाचा_मुजरा…🙏🙏🙏आणि आपण सर्व शिवशंभू प्रेमींना हार्दिक शुभेच्छा🙏🏻🚩

sambhaji maharaj jaynti wishes in marathi

मन असे ज्याचे कही जैसे अलवार, परी शत्रूसाठी सदैव हाती तळपती तलवार क्षेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा स्वराज्य राखएमा हस शूर वीर जसे सूर्माचे तेज़ साले, असा शोभे अपुला सिंहाचा छावा शंभूराजे!

छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा

जय_जिजाऊ......जय_शिवराय चमके शिवबाची तलवार" महाराष्ट्रात आमचा सिंहाचा वाटा, शिवाजी महाराज हाच आमचा बायोडाटा" कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या मातीला रक्ताची शान! मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान!छत्रपती शिवाजी महाराज की जय , संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

sambhaji maharaj Jayanti quotes in marathi

पाठीवर #शिवाजी आन छाताडावर #संभाजी कोरलाय.. अन जीवाचं नाव #भंडारा ठेवलाय,उधळला तरी #येळकोट आन नाय उधळला तरी बी #येळकोटच…संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

sambhaji maharaj Jayanti massage marathi

राजे असंख्य झाले आजवर या जगती, पण शिवबासमान मात्र कुणी न जाहला.. गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला, एकची तो राजा संभाजी जाहला.संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

sambhaji maharaj Jayanti shubhechha marathi

“प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्  सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती  संभाजी महाराज की जय 

sambhaji maharaj Jayanti shubhechha marathi

जागवल्याशिवाय जाग येत नाही…….ओढल्याशिवाय काडी पेटत नाही……..तसे,”छत्रपतींचे” नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही…!!संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


FAQ -

१. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

उत्तर -१४ मे १६५७.

२.छत्रपती संभाज महाराजांचा जन्म कोठे झाला?

उत्तर - पुरंदरचा किल्ला

३. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?

उत्तर - येसूबाई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !