Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 10 वी 12 वी CBSE निकाल जाहीर 2023 | Cbse 10th and class 12th result 2023

 इ 10 वी 12 वी CBSE निकाल जाहीर 2023| Cbse 10th and class 12th result 2023


विद्यार्थी मित्रांनो ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते तो क्षण म्हणजे इयत्ता दहावी व बारावीचा निकाल सीबीएससी चा निकाल आज दिनांक रोजी 12 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता जाहीर झाला असून विद्यार्थी मित्रांनो आपण हा निकाल सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या निकाल चेक करू शकता 

इयत्ता दहावीचा सीबीएससी चा निकाल बघण्यासाठी आपल्याला काही माहित असणे आवश्यक आहे . इयत्ता दहावी व बारावीचा सीबीएससी चा निकाल चेक करण्यासाठी आपण स्टेप बाय स्टेप बघू शकता 

cbse 10th 12th result 2023
🔰 इयत्ता दहावी व बारावी सीबीएससी चा निकाल कसा चेक करावा How to check 10th 12th CBSE result 2023


  1. सर्वप्रथम आपल्याला सीबीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जायचे आहे 
  2. त्यानंतर आपल्याला आपला आपला रोल नंबर टाकायचा आहे 
  3. त्यानंतर  स्कूल नंबर आपल्याला प्रविष्ट करायचा आहे 
  4. त्यानंतर आपला स्वतःची जन्मदिनांक डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे 
  5. त्यानंतर सर्वात शेवटी आपला हॉल तिकीट वर असलेला आपला हॉल तिकीट आयडी प्रविष्ट करायचा आहे 
  6. नंतर सबमिट पटनांवर क्लिक करायचे आहे 

अशाप्रकारे आपला रिझल्ट आपण एका मिनिटांत बघू शकता 🔰 cbse 10th result 2023 official website


चला तर इयत्ता दहावीचा निकाल बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा cbse 10th result 2023 official website

CBSE Class 10 result 2023 direct link.

 


🔰 इयत्ता बारावीचा सीबीएससी चा निकाल चेक करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक कराcbse 12th result 2023 official website

CBSE Class 12 result 2023 direct link.
🔰• Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 1) 
• Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 2) 
• Secondary School Examination (Class X) Results 2023 (Link 3) 

• Senior School Certificate Examination (Class XII) Results 2023 (Link 1) 
• Senior School Certificate Examination (Class XII) Results 2023 (Link 2) 
• Senior School Certificate Examination (Class XII) Results 2023 (Link 3) 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !