Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ १० वी निकाल 27 मे ला अखेर परिपत्रक आले | SSC board Result 2024 std 10 maharashtra board

इ 10वी निकाल 27 मे ला 2024 दु 1 वाजता |  SSC board Result 2024 std 10 maharashtra board 


 नमस्कार शिक्षक विद्यार्थी व पालक मित्रांनो ज्याने केल्याचे आपण आतुरतेने वाट पाहत आहात म्हणजे इयत्ता दहावीचा निकाल दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्र बोर्डाचा अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार असून विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की निकाल लागण्यापूर्वी आपण आपला सीट नंबर व आईचे नाव जवळ काढून ठेवावे जेणेकरून निकाल पाहते वेळेस आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.


10 वी चा निकाल 27 मे 2024Click here to check result🔰

10th std result 2023 maharashtra board🔰  इयत्ता दहावीचा निकाल पाहणे खूप जोखमीचे व जिगरीचे असते बऱ्याच वर्षापासून इयत्ता दहावीच्या निकालाची वेबसाईट ही हँग होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहते वेळेस खूप अडचणी येत आहे त्यासाठीच आम्ही आपणासाठी इयत्ता दहावीचा निकाल बघण्यासाठी एकूण नऊ वेबसाईट ची लिस्ट करत आहोत जेणेकरून आपला निकाल एका वेबसाईटवर दिसत नसेल तर दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन आपण आपला निकाल लगेच बघू शकता चला तर इयत्ता दहावीचा निकाल बघण्याच्या वेबसाईट आपण बघुयात


🔰 इ 10 विचा निकाल 2024 अधिकृत संकेतस्थळ : ssc result 2024 maharashtra board


2 नंबर ची साईट फास्ट आहे 


1) http://sscresult.mkcl.org/ 

2) https://sscresult.mahahsscboard.in/ 🔰 

3) https://mahresult.nic.in/ 

4) https://results.digilocker.gov.in/ 🔰 5) https://results.targetpublications.org/

6) https://www.tv9marathi.com/board-result-registration-for-result-marksheet-10th 
🔰
7) www.mahahsscboard.in 


8) www.mahahsscboard.in


🔰 इ 11 वी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे ?
🔰 अत्यंत महत्वाचे :-


ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती, अटी, शर्ती http://verification.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे


▪️ विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी आवश्यक कागतपत्रे - 

1) सीट नंबर/ रोल नंबर 

2) विद्यार्थ्याच्या आईचं नाव 


अशी माहीती आवश्यक असणार आहे.


▪️ ऑनलाईन पद्धतीनं इंटरनेटवर निकाल पाहिला की प्रिंट आऊट नक्की घ्या, म्हणजे इतरत्र उपयोग होईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !