Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बैलपोळा मराठी निबंध 10 ओळींचा 2023 | Bail pola nibandh 10 line 2023

बैलपोळा मराठी निबंध 10 ओळींचा 2023 | Bail pola nibandh 10 line


नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजेच बैलपोळा या सणाविषयी थोडक्यात माहिती निबंध bail pola nibandh marathi बघणार आहोत बैल पोळा सणाचा निबंध ( bail pola essay ) हा छोटा असून दहा ओळीचा आहे व आपण छोट्या मुलांसाठी याचा नक्कीच उपयोग होते त्याचा आपण छोटे भाषण म्हणूनही वापर करू शकता तर बैलपोळ्याच्या दहा ओळीच्या निबंधाला ( bail pola nibandh)  सुरुवात करूया


बैल पोळा निबंध 10 ओळींचा



बैलपोळा मराठी निबंध 10 ओळींचा 2023 | Bail pola nibandh 10 line


  1. बैलपोळा हा सण महाराष्ट्रात ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
  2. बैलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
  3. श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येला बैलपोळा हा सण येतो.
  4. अगदी प्राचीन काळापासून बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. 
  5. बैल शेतकन्यासाठी राबराब राबतो. शेतकरीसुद्धा बैलाला खूप जपतो.
  6. ग्रामीण भागात सर्जा राजा, ढवळ्या पवळ्या अशा नावाने बैल जोड्या प्रसिद्ध असतात. 
  7. यादिवशी बैलाच्या अंगावर रंगीत नक्षी काढली जाते. पाठीवर रंगीबेरंगी झुल चढवतात. 
  8. गावातील सर्व बैल सजवून त्यांची वाजत-गाजत जंगी मिरवणूक काढली जाते.घ
  9. रोघरी सुवासिनी बैलांची पूजा करतात. त्यांना ओवाळतात तसेच पुरणपोळीचा सुग्रास नैवद्य बैल भरवतात. 
  10. प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करावे हा संदेश बैलपोळा सण देतो मला हा सण खूप आवडतो.


कसा वाटला बैलपोळा छान निबंध मराठीमध्ये दहा ओळीचा आवडला असल्यास नक्की शेअर करा


बैलपोळा मराठी निबंध 10 ओळींचा 2023 | Bail pola nibandh 10 line


https://youtube.com/shorts/BDgkIywsyao?feature=share




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !