Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पुणे महानगरपालिकेत 32 कला शिक्षक ( Art Teacher ) यांची महाभरती 2023 | pune mahanagarpalika art teacher bharti

पुणे महानगरपालिकेत 32 कला शिक्षक ( Art Teacher ) यांची महाभरती 2023 | pune mahanagarpalika art teacher bharti


पुणे महानगरपालिकेत एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात शाळेंमध्ये कला शिक्षक भरणेबाबत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ केवळ या कालावधीसाठीच ऊर्दू, हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र कला शिक्षक यांची एकत्रित मानधन तत्वावर ११ महिने कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करणेसाठी शैक्षणिक अर्हता धारण करणान्या उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत


पुणे महानगरपालिका कला शिक्षक भरती 2023💥 एकूण पद - 32

पदाचे नाव -  

कला शिक्षक (Art Teacher)


शैक्षणिक अर्हता -

  • Art Teacher Diploma (ATD) Govt.Diploma (GD) 
  • Art of Fine Art |Bachelor of Fine Arts (BFA) 
  • Master of Fine Arts (MFA)


एकत्रित मानधन (प्रति.महा.) - 

पुणे महानगरपालिकेतील कला शिक्षकांसाठी एकत्रित मानधन २८०००/- असेल.


अर्ज कुठे करावा - 

उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात कला शिक्षक या पदासाठी अर्ज मा. अति. आयुक्त १ पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. 


अर्ज करण्याचा पत्ता व शेवटचा दिनांक - 

सदरचा अर्ज दि. २६/११/२०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत समक्ष सादर करावा !


अर्ज जमा करण्याचा पत्ता - 

जुना 'ड' प्रभाग कार्यालय, 

कर्मवीर भा. पाटील 

मनपा प्राथ. शाळा, 

पिंपरीगाव, 

येथे वेळेत सादर करावा.
💥 ऑफलाईन अर्ज डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Download PDF
💥 जाहिरात डाऊनलोड करा

Download PDFटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !